कोरोनाचे संकट : APMC मार्केटवर ड्रोन कॅमेऱ्याची असणार नजर
कोरोनाचा फैलाव वाढत आहे. राज्यात कोरोनाने चांगलेच हातपाय पसरले आहेत.
Apr 15, 2020, 03:25 PM ISTमुंबईत आज कोरोना रुग्णांमध्ये १८ने वाढ, भाटिया रुग्णालयात १० जणांना लागण
कोरोनाचा फैलाव झोपडपट्टीत झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत असताना आता रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनाच कोरोना होत असल्याने अधिक चिंता वाढली आहे.
Apr 15, 2020, 01:10 PM ISTराज्यात लॉकडाऊनचा या ठिकाणी अक्षरश: फज्जा, सोशल डिस्टन्सिंगची ऐशी-तैशी
कोरोनाचे संकट वाढत आहे. त्यामुळे देशात दुसऱ्यांदा लॉकडाऊन वाढविण्यात आले आहे. मात्र,
Apr 15, 2020, 12:23 PM ISTबारामतीत आणखी एक सापडला कोरोनाचा रुग्ण, संख्या सातवर
पुणे जिल्ह्यातील बारामतीत कोरोनाचा धोका आणखी वाढला आहे. काल पुन्हा एकदा कोरोनाचा रुग्ण सापडला आहे.
Apr 15, 2020, 11:55 AM ISTमुंबई । कृषी उत्पन्न बाजार समितीचे भाजीपाला, कांदा-बटाटा मार्केट सुरु
Vegetable and potato market started by Mumbai Agricultural Production Market Committee
Apr 15, 2020, 10:40 AM ISTमुंबई । महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ
Maharashtra STATE CORONA PATIENT INCREASE
Apr 15, 2020, 10:35 AM ISTमुंबई । पंतप्रधान मोदी यांची कोण दिशाभूल करीत आहे काय? - सामना
Coronavirus : Shivsena Saamana Editorial and Narendra Modi
Apr 15, 2020, 10:30 AM ISTपंतप्रधान मोदी यांची कोण दिशाभूल करीत आहे काय? - सामना संपादकिय
कोरोनाचे संकट वाढत आहे. प्रत्येकाने काळजी घेण्याची गरज आहे. देशात दुसऱ्यांदा लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे.
Apr 15, 2020, 09:54 AM ISTठाण्यात होणार कोरोनाची चाचणी, या ठिकाणी स्वॅब टेस्टिंग सुविधा
ठाणे शहरातील कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी नागरिकांना सहजपणे कोरोनाची चाचणी करता येणार आहे.
Apr 15, 2020, 09:04 AM ISTमुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे भाजीपाला, कांदा-बटाटा मार्केट सुरु
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे भाजीपाला, कांदा बटाटा मार्केट आजपासून सुरु करण्यात आले आहे.
Apr 15, 2020, 08:43 AM ISTमालेगाव कोरोनाचा हॉटस्पॉट, धडक कारवाईसह पुन्हा संपूर्ण संचारबंदी
मालेगांवमध्ये कोरोना रुग्णाची वाढती संख्या लक्षात घेता प्रशासनाने आता धडक कारवाईला सुरुवात केली आहे.
Apr 15, 2020, 08:17 AM ISTकोरोना संकट : केशरी, हिरव्या झोनमधील उद्योग सुरु करणार - सुभाष देसाई
कोरोना संकटामुळे ठप्प झालेले उद्योग सुरू करण्यासाठी उद्योग विभागाने कृती आराखडा तयार केला आहे.
Apr 15, 2020, 07:36 AM ISTमालेगाव शहर कोरोनाच्या विळख्यात, तब्बल ३० रुग्ण
मालेगाव शहरामुळे नाशिक जिल्हा कोरोनाच्या विळख्यात सापडलाय.
Apr 14, 2020, 02:14 PM ISTरत्नागिरीत सहा महिन्याच्या बाळाला कोरोनाची लागण
साखरतर येथे सहा महिन्याच्या बाळाला कोरोनाची लागण झाली आहे.
Apr 14, 2020, 12:58 PM ISTमुंबई । महाराष्ट्र का सापडालाय कोरोनाच्या विळख्यात?
Coronavirus :MAHARASHTRA HOTSPOT STORY
Apr 14, 2020, 11:15 AM IST