child actor

'मी त्याचा हात पकडला आणि...', 'बालिका वधू' फेम अभिनेत्रीसोबत बॉडीगार्डने केलेले गैरवर्तन

' बालिका वधू या मालिकेमुळे प्रसिद्ध झालेली अभिनेत्री म्हणून अविका गौरला ओळखले जाते. या मालिकेत तिने आनंदीची भूमिका साकारली होती. यासाठी 2009 मध्ये तिला राजीव गांधी पुरस्कार मिळाला होता. आता नुकतंच अविका गौरने एक धक्कादायक खुलासा केला आहे. 

Jun 18, 2024, 03:36 PM IST

'पीफ'मध्ये 'जिप्सी' सिनेमासाठी बालकलाकार कबीर खंदारेने पटकावला 'स्पेशल ज्युरी मेन्शन बेस्ट ॲक्टर' सन्मान   

पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल" मध्ये "जिप्सी" हा चित्रपट दाखविण्यात आला होता. या सिनेमात कबीर खंदारे या बालकलाकराने चित्रपटात "जोत्या' नावाच्या एका डोंबाऱ्याच्या लहान मुलाची भूमिका साकारली आहे. नुकतंच ७ वर्षाच्या कबीर खंदारे या बालकलाकराला "स्पेशल ज्युरी मेन्शन बेस्ट ॲक्टर " या सन्मानाने गौरविण्यात आलं आहे. 

Feb 6, 2024, 11:31 AM IST

Guess Who: 'या' प्रसिद्ध कलाकाराला तुम्ही ओळखलंत का?

'हा' गोंडस मुलगा आहे प्रसिद्ध कलाकार, प्रसिद्ध टीव्ही शोमधून घराघरात पोहोचलाय, तुम्हाला ओळखता येतोय का? 

Oct 2, 2022, 02:06 PM IST

Krishna Janmashtami 2021 : आठवतोय का हा नटखट चेहरा? आज 'इतकं' बदललंय हे रुप

मैय्या..... असं म्हणताना तिनं साकारलेलं तान्हुल्या कृष्णाचं रुप आजही अनेकांच्या मनाचा ठाव घेतं 

 

Aug 30, 2021, 03:44 PM IST

'ससुराल सिमर का' फेम बालकलाकाराचा अपघाती मृत्यू

त्याची प्राणज्योत घटनास्थळीच मावळली

Jul 19, 2019, 10:44 AM IST

श्रीदेवी ४ वर्षांची असताना पहिल्यांदा सिनेमात झळकली

श्रीदेवीचं शनिवारी कार्डियक अरेस्टने निधन झालं. श्रीदेवी दुबईत एका लग्नात असताना ही घटना घडली.

Feb 25, 2018, 06:33 PM IST

मिनी थिएटरसाठी बालकलाकाराचा लढा

अवघ्या आठ वर्षांच्या अथर्व वगळ या बालकलाकाराने लढा सुरु केला आहे. 

Feb 12, 2018, 11:57 AM IST

बालकलाकार प्रफुल्ल भालेरावची एक्झिट चटका लावणारी

बालकलाकार प्रफुल्ल भालेरावची ही एक्झिट सगळ्यांनाच चटका लावून गेली. कुंकूमधल्या त्याच्या एखाद्या डायलॉगनं सुरुवात करावी.

Jan 22, 2018, 08:56 PM IST

पाहा, 'ब्लॅक' सिनेमातली छोटी मिशेल आत्ता कशी दिसतेय...

काही वर्षांपूर्वी सिनेजगत गाजवणारा अमिताभ बच्चन आणि रानी मुखर्जी यांचा 'ब्लॅक' हा सिनेमा तुम्हाला आजही आठवत असेल... या चित्रपटात आणखी एक चेहरा दिसला होता... कोवळ्या वयातला... एका निरागस मुलीचा... आयेशा कपूर हिचा... 

Oct 29, 2015, 02:01 PM IST