chinchwad

व्हिडिओ: ग्रामस्थांचं आंदोलन चिघळलं, पोलिसांचा लाठीचार्ज

पिंपरी-चिंचवडमधील बोपखेल ते दापोडीच्या रस्त्याचा वाद चांगलाच पेटलाय. आर्मीचा बंद केलेला हा रस्ता लष्करानं सुरू करावा याकरता ग्रामस्थांनी सुरू केलेलं आंदोलन चांगलंच चिघळलं आहे. 

May 21, 2015, 03:14 PM IST

पिंपरी-चिंचवडमध्ये सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस

शहरात आज सलग दुस-या दिवशी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसानं  हजेरी लावली. सकाळपासूनच तापमानात कमालीची वाढ झालेली होती. दुपारी चार नंतर परिसरात ढगांनी गर्दी केली. 

Mar 29, 2015, 11:28 PM IST

ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - चिंचवड

लोकसभा निवडणुकीनंतर बदललेली राजकीय समीकरण, आमदार लक्ष्मण जगताप यांचं मौन, शिवसेनेकडून इच्छुकांची वाढलेली गर्दी, काँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये जागावाटपावरून सुरु असलेला वाद... या सगळ्या पार्श्वभूमीवर इथे राजकीय आखाडे बांधणं भल्याभल्यांना कठीण झालं. 

Oct 7, 2014, 04:55 PM IST

शेतमजूर ते महापौर... पिंपरी-चिंचवडच्या महापौरांचा प्रवास

पिंपरी चिंचवडच्या नव्या महापौर शकुंतला धऱ्हाडे यांची स्वतःची एक सक्सेस स्टोरी आहे. शेतमजूर ते महापौर असा त्यांचा संघर्षमय प्रवास आहे.

Sep 15, 2014, 09:34 PM IST

पिंपरी-चिंचवड-रत्नागिरी बसला अपघात, २० जखमी

पुण्यातील पिंपरी- चिंचवड येथून रत्नागिरीला येणाऱ्या एसटीला साखपाजवळील मालपवाडी येथे अपघात झाला. हा अपघात सकाळी  ५.४५ वाजता झाला. एसटी थेट दरीत कोसळून शेतात कोसळली. या अपघातात २० प्रवासी जखमी झालेत. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले.

Aug 6, 2014, 10:51 PM IST

पिंपरी-चिंचवडमधील काही कंपन्यांकडून नदीत दुषित पाणी

पिंपरी चिंचवड मधल्या नद्यांच्या प्रदुषणाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना काही महिन्यापूर्वी कानपिचक्या दिल्या. पण त्याचा परिणाम महापालिकेवर होताना दिसत नाही.

Apr 27, 2014, 10:42 PM IST

अजितदादा बदलले?

इंदापूरमधल्या वक्तव्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच पिंपरी-चिंचवडमध्ये आज पहिल्यांदाच दाखल झाले.

May 2, 2013, 01:50 PM IST