धक्कादायक VIDEO : एस्कलेटरमध्ये अडकून तिच्या शरीराचे तुकडे झाले, मात्र...
एस्कलेटरमध्ये अडकून एका महिलेला आपले प्राण गमवावे लागलेत... पण, या घटनेत महिलेचा हात धरून उभी असलेल्या आपल्या छोट्या मुलीला वाचवण्यात मात्र तिला यश आलं.
Jul 29, 2015, 10:38 AM ISTचीनमध्ये १९ दिवसांत बांधली ५७ मजली इमारत
आपल्या फास्ट विकासासाठी चीन असाच ओळखला जात नाही. तशा घटनाही तिथं घडत असतात. चीनच्या हुनान प्रांतात एका कंपनीनं ५७ मजली मिनी स्काय स्क्रॅपर (इमारत) अवघ्या १९ दिवसांमध्ये पूर्ण केलीय. या इमारतीच्या बांधकामानंतर त्यांचं नाव जगातील सर्वात फास्ट काम करणाऱ्या बिल्डरच्या यादीत सामील झालंय. इमारतींच्या फास्ट बांधकामात चीन जगात सर्वात पुढे आहे.
May 2, 2015, 03:23 PM ISTमुंबईत शाळा, कॉलेजबाहेर चायनीज फूडचा विळखा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 22, 2014, 09:52 PM ISTचायनिज खाताय ..आधी हे वाचा....
सध्या चायनिज पदार्थाची सर्वानाच चटक लागली आहे. बाहेर जेवायला जायचे म्हटले की बरेच जण चायनिज खाण्याचाच बेत करतात. पण चायनिज पदार्थाचे अतिसेवन आरोग्यासाठी धोकादायक आहे.
Nov 26, 2014, 10:13 PM ISTचीनमध्ये दरवर्षी ३२.६ अब्ज जेवणाची नासाडी
चीनमध्ये दरवर्षी ३२.६ अब्ज डॉलरच्या जेवणाची नासाडी केली जाते. जवळपास २० कोटी लोकांचं पोट या भोजनावर भरू शकतं. या व्यतिरिक्त दरवर्षी ३५ किलो अन्न भंडारगृह आणि वाहतुकीच्या वेळी वाया जातं.
Oct 14, 2014, 07:32 PM ISTतिबेटच्या मुक्ततेसाठी आंदोलन
Sep 17, 2014, 06:18 PM ISTभारतासाठी धोक्याचा इशारा - मनिष तिवारी
Sep 15, 2014, 01:06 PM ISTचायनीज खाणाऱ्य़ांनो सावधान!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 22, 2014, 07:02 PM ISTस्टिंग ऑपरेशन : हे पाहिल्यानंतर तुम्ही चायनीज खाणं बंद कराल!
चायनिज खाद्यपदार्थ आता भारतीयांच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनले आहेत. चायनिज खाद्यपदार्थाच्या जोडीला विविध सॉस आपण आवडीन खातो पण चायनिजमध्ये वापरले जाणारे हे सॉस कसे जीवघेणे ठरू शकतात,
Aug 22, 2014, 04:25 PM ISTही सुटकेस आहे की सायकल?
तुम्ही बाहेर जाण्यासाठी तयार आहात... तुमची स्कुटर तयार आहे... पण, तुमच्याकडे भली मोठी सुटकेस आहे... मग काय करणार? या प्रश्नानं तुम्हाला कधी सतावलं असेल तर त्यावर आता नक्कीच एक उपाय आहे.
May 31, 2014, 03:42 PM ISTसाखरेनं चार्ज होणार स्मार्टफोनची बॅटरी
साखरेच्या साहाय्यानं तुमच्या स्मार्टफोनला तब्बल १० दिवस ऊर्जा देणाऱ्या बॅटरीविषयी ऐकलंत का? नाही ना... पण, अशी बायो-बॅटरी लवकरच अस्तित्वात येणार आहे.
Mar 3, 2014, 03:28 PM IST