खुशी कपूरची 'क्यूट अग्ली ख्रिसमस स्वेटर पार्टी', बॉयफ्रेंड वेदांग रैना अन् ती...
अभिनेत्री खुशी कपूरने नुकतीच तिच्या ख्रिसमस स्वेटर पार्टीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. ज्यात ती तिच्या कथित बॉयफ्रेंड वेदांग रैनासोबत दिसली. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले असून, अनेक चाहत्यांनी त्यावर कमेंट्स केल्या आहेत. या फोटोंमध्ये तिचा मित्र ऑरी देखील दिसत आहे.
Dec 28, 2024, 05:49 PM ISTकरीना- शाहिदचे फोटो व्हायरल; चाहत्यांना आठवले 'गीत' आणि 'आदित्य'
बॉलिवूडमधील प्रसिद्ध सेलिब्रिटी करीना कपूर आणि शाहिद कपूर यांचे फोटोज सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. दोघे त्यांच्या मुलांच्या शाळेच्या वार्षिक कार्यक्रमात एकत्र दिसले. या इव्हेंटमध्ये अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय, करीना कपूर, शाहिद कपूर आणि शाहरुख खान यांसारख्या अनेक बॉलिवूड स्टार्सनी हजेरी लावली होती. हे सर्व आपल्या मुलांना प्रोत्साहित करण्यासाठी उपस्थित होते.
Dec 20, 2024, 02:22 PM ISTलग्नानंतर पहिल्यांदाच किर्ती सुरेश चाहत्यांसमोर; लाल ड्रेससोबत मंगळसूत्राने वेधले विशेष लक्ष
साऊथची लोकप्रिय अभिनेत्री किर्ती सुरेश नुकत्याच झालेल्या लग्नानंतर पहिल्यांदाच तिच्या आगामी चित्रपट 'बेबी जॉन'च्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये दिसली. लाल वेस्टर्न ड्रेस आणि मंगळसूत्रातील तिचा लूक चाहत्यांचे विशेष लक्ष वेधून घेत होते. गोव्यात बिझनेसमन अँथनी थट्टिलसोबत विवाह केल्यानंतर किर्ती सध्या वैयक्तिक आणि व्यावसायिक यशाचा आनंद घेत आहे.
Dec 19, 2024, 03:30 PM ISTमुंबई | सांताक्लॉज, जिंगल बेल, ख्रिसमसने बाजार सजला
मुंबई | सांताक्लॉज, जिंगल बेल, ख्रिसमसने बाजार सजला
Chirstmas Preparation