Sharmila Thackeray : उर्फी जावेद विरुद्ध चित्रा वाघ वादात मनसेच्या शर्मिला ठाकरेंची उडी! म्हणाल्या, मी पूर्ण...
Urfi Javed : चित्रा वाघ यांच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी गेल्या आठवड्यात उर्फी जावेदची दोन तास चौकशी केली आहे. सार्वजनिक ठिकाणी अंगप्रदर्शन केल्याप्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर हा सर्व वाद पेटला आहे
Jan 16, 2023, 11:17 AM ISTUrfi Javed : कहाणी मे ट्विस्ट! पोलिसांनी उर्फी जावेची चौकशी केली आता चित्रा वाघ यांचा नंबर
उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यातील वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे. चित्रा वाघ यांच्या तक्रारीनंतर मुंबई पोलीस ऊर्फीची चौकशी करणार आहेत. तर, उर्फीच्या तक्रारीबाबत महिला आयोगाने पोलिसांना पुढील कारवाईच्या सूचना दिल्या असल्याचे समजते.
Jan 15, 2023, 06:03 PM ISTUrfi Javed New Look: उर्फीचा पुन्हा कहर! हा टॉपलेसचा व्हिडिओ होतोय व्हायरल
Urfi Javed New Video: मॉडेल उर्फी जावेद (Urfi Javed) हिने अलीकडेच नवीन लूक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केलाय. यात उर्फी टॉपलेस आणि ब्रेलेस दिसत आहे. उर्फीने यावेळी इज्जत राखण्यासाठी चक्क पंखांचा वापर केला आहे.
Jan 15, 2023, 03:22 PM ISTVideo | उर्फी जावेदानंतर आता चित्रा वाघ यांची पोलिस करणार चौकशी
Police will also interrogate Chitra Wagh after Urfi
Jan 15, 2023, 02:20 PM ISTUrfi Javed Arrives At Amboli Police Station | उर्फी जावेदची मुंबई पोलीसांकडून 2 तास चौकशी, पाहा काय घडलं चौकशी दरम्यान
Urfi Javed was interrogated for 2 hours by Mumbai Police, see what happened during the interrogation
Jan 14, 2023, 05:15 PM ISTUrfi Javed : राज्यघटनेने मला... पोलिसांच्या चौकशीत पाहा काय म्हणाली उर्फी जावेद
आंबोली पोलिसांनी उर्फी जावेदचा जबाब नोंदवला आहे. दोन तासानंतर उर्फी पोलिस ठाण्यातून बाहरे पडली. यावेळी माध्यमांनी तिची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता ती न बोलताच निघून गेली. मात्र, पोलिसांना दिलेला जवाबात उर्फी काय म्हणाली याचा तपशील समोर आला आहे.
Jan 14, 2023, 04:47 PM ISTUrfi Javed Arrives At Amboli Police Station | उर्फी जावेदची पोलीस चौकशी सुरु, उर्फी पोलीस स्टेशनमध्ये हजर
Police investigation of Urfi Javed started, Urfi appeared in the police station
Jan 14, 2023, 03:45 PM ISTVideo | मुंबई पोलिस करणार Urfi Javed ची चौकशी
Mumbai Police notice to Urfi Javed, complaint filed by Chitra Wagh
Jan 14, 2023, 09:25 AM ISTUrfi Javed : मॉडेल उर्फी जावेद हिच्या अडचणीत वाढ, मुंबई पोलिसांकडून चौकशीचे आदेश
Urfi Javed News : मॉडेल उर्फी जावेदच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अंबोली पोलीस ठाण्यात आज उर्फी जावेदची चौकशी होणार आहे.
Jan 14, 2023, 08:56 AM ISTChitra wagh : उर्फी जावेद नंतर गौतमी पाटीलचा नंबर? चित्रा वाघ यांच्या 'या' वक्तव्याने चर्चेला उधाण
. वाघ यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाईची विनंती उर्फी जावेदने केली आहे. उर्फीनंतर आता नंतर लावणी स्टार गौतमी पाटीलचा (Gautami Patil) नंबर लागू शकतो. गौतमी पाटील बाबत चित्रा वाघ यांनी केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.
Jan 13, 2023, 11:41 PM ISTUrfi Meets Chakankar | 'मला वाघांपासून धोका,' उर्फीची तक्रार, पाहा स्पेशल रिपोर्ट
'I am threatened by tigers,' Urfi complains, see special report
Jan 13, 2023, 09:45 PM ISTUrfi Meets Chakankar | "चित्रा वाघांवर प्रतिबंधात्मक कारवाई करावी", उर्फीची महिला आयोगाकडे मागणी
Preventive action should be taken against Chitra Vaghs", Urfi's demand to Women's Commission
Jan 13, 2023, 03:50 PM ISTUrfi Javed vs Chitra Wagh : अभिनेत्री उर्फी जावेदला धमकी दिल्याप्रकरणी चित्रा वाघ यांच्याविरुद्ध तक्रार
Urfi Javed : उर्फी जावेद हिला हानी पोहोचवण्यासाठी धमकावणे आणि गुन्हेगारी धमकी दिल्याबद्दल भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याविरोधात आता उर्फीच्या वकीलांनी तक्रार दाखल केली आहे.
Jan 13, 2023, 03:12 PM ISTVideo | उर्फी जावेद महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांची घेणार भेट
Urfi complains about Chitra Vagh in the Women's Commission, Rupali will meet Chakankar shortly
Jan 13, 2023, 02:10 PM ISTVideo | Chitra wagh यांच्याविरोधात Urfi Javed कडून महिला आयोगाकडे तक्रार
Complaint by Urfi Javed against Chitra Wagh to Commission for Women
Jan 13, 2023, 01:55 PM IST