ज्याला कोणी संघात घेत नव्हते त्यानेच लिहिला विजयाचा अध्याय...
टी-२० स्पर्धेसाठी क्रिस गेल किती महत्त्वाचा आहे हे रविवारी चेन्नईविरुद्धच्या सामन्याने पुन्हा एकदा दाखवून दिले. चेन्नईसारख्या मजबूत संघाविरुद्ध त्याने खेळलेल्या खेळीने दाखवून दिले की पंजाबचा त्याला खरेदी करण्याचा निर्णय किती योग्य होता. या स्पर्धेतील पहिल्या दोन बोलीनंतरही क्रिस गेलला कोणी विकत घेण्यास तयार नव्हते. मात्र तिसऱी बोली सुरु असताना प्रीती झिंटाने दोन कोटींच्या बेस प्राईसवर त्याला खरेदी केले.
Apr 16, 2018, 11:44 AM ISTसेहवागने अजब-गजब डान्स शेअर करत क्रिस गेलला दिले हे नवे नाव
भारताचा माजी विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग हा सोशल मीडियावरही शाब्दिक फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह राहणारा सेहवाग अनेकदा मजेदार ट्वीट करतो. सेहवाग आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबमध्ये मेंटोरही आहे, यंदाच्या आयपीएलला ८ मार्चपासून सुरुवात होतेय. मुंबई आणि चेन्नई यांच्यात पहिला सामना रंगणार आहे. दोन वर्षांच्या बंदीनंतर चेन्नई आयपीएलमध्ये परततेय.
Apr 2, 2018, 04:32 PM ISTVIDEO : क्रिस गेलचा भांगडा डान्स सोशल मीडियावर व्हायरल
इंडियन प्रीमिअर लीगच्या 11 व्या सिझनची सुरूवात 7 एप्रिलपासून होत आहे. पहिलाच सामना हा गेल्यावर्षीची विजेती टीम मुंबई इंडियन्स आणि चैन्नई सुपर किंग्ससोबत पहिला सामना रंगणार आहे. या पहिल्या सामन्यासाठी सर्वच उत्सुक आहेत. तर फायनल मॅच ही वानखेडे स्टेडिअममध्ये 27 एप्रिल रोजी होणार आहे. या सिझनमध्ये राजस्थान रॉयल्स आणि चैन्नई सुपर किंग्स हे दोन संघ दोन वर्षांच्या बंदीनंतर आता पुन्हा मैदानावर उतरणार आहेत.
Apr 1, 2018, 04:06 PM ISTपराभवानंतरही ख्रिस गेलने असं जिंकलं अनेकांचं मन
हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये झालेल्या आयसीसी वर्ल्डकप क्वालीफायरच्या फायनलमध्ये अफगानिस्तानने वेस्टइंडिजला 7 विकेटने पराभूत केले.
Mar 26, 2018, 10:44 AM ISTICC वर्ल्डकप क्वालीफायर : वेस्ट इंडीजला नमवून अफगाणिस्तानने कायम ठेवले आव्हान...
अफणागणिस्तानने वेस्ट इंडिजला तीन विकेटने पराभूत करून आयसीसी वर्ल्ड कप २०१९ मध्ये आपली जागा कायम करण्याची आशा कायम ठेवली आहे. वेस्ट इंडीजला ५० षटकात आठ विकेटवर १९७ धावेत रोखले. त्यानंतर अफगाणिस्तानने हे लक्ष्य १४ चेंडू बाकी राखत पूर्ण केले. अफगाणिस्तानने सुपर सिक्समध्ये अत्यंत प्रयत्नाने प्रवेश केला होता.
Mar 16, 2018, 08:00 PM ISTयुवराज, गेलने मिळून ३-४ सामने जिंकले तरीही पैसा वसूल - विरेंद्र सेहवाग
सेहवाग म्हणतो, मला वाटते की गेल्या दहा वर्षातील पंजाबची ही सर्वात चांगली टीम असल्याचेही सेहवागने म्हटले आहे.
Mar 13, 2018, 10:57 PM ISTविराटच्या नावावर नवा रेकॉर्ड, अजहरुद्दीन आणि गेलला टाकलं मागे
जोहान्सबर्ग येथे झालेल्या चौथ्या वन-डे मॅचमध्ये विराटने ७५ रन्सची इनिंग खेळत अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावावर केले आहेत.
Feb 11, 2018, 08:05 PM ISTVIDEO:पंजाबी झाला क्रिस गेल, मैदानातच केला भांगडा
आयपीएलमध्ये सर्वाधिक सिक्स मारणाऱ्या क्रिस गेलला नुकत्याच झालेल्या आयपीएल लिलावामध्ये सुरुवातीला कोणत्याच टीमनं विकत घेतलं नाही.
Feb 1, 2018, 05:53 PM ISTप्रीतीच्या दिलदारपणावर क्रिस गेल फिदा, गेलने शेअर केला फोटो
आयपीएलच्या दोन सीझनमध्ये ७०० पेक्षा जास्त रन्स करणारा वेस्ट इंडिजचा फलंदाज क्रिस गेल याला किंग्स इलेव्हन पंजाबने दोन कोटी रूपयांना विकत घेतले.
Jan 30, 2018, 01:39 PM ISTआयपीएल २०१८ ...त्यामुळे भाव नसलेल्या क्रिस गेललाही मिळाला भाव!
मैदानावरचा आणि मैदानाबाहेरचा ख्रिसचा भाव नेहमीच वधारलेला. पण, असे असतानाही आयपीएल २०१८च्या ११व्या पर्वासाठी त्याचा भाव घसरला. इतका की, लिलावाच्या पहिल्या दिवशी त्याच्याकडे कोणी ढुंकूनही पाहिले नाही.
Jan 29, 2018, 05:12 PM ISTIPL Auction 2018: अखेर ख्रिस गेलला लॉटरी लागली
आयपीएल २०१८च्या लिलावात स्टार बॅट्समन ख्रिस गेलला पहिल्या दिवशी कुणीच खरेदी केलं नव्हतं. पण आता गेलची लॉटरी लागली असून त्याला खरेदीदार मिळाला आहे.
Jan 28, 2018, 04:33 PM ISTIPLमध्ये सर्वाधिक सिक्सर लगावणारा गेल अनसोल्ड, सोशल मीडियात झाला ट्रोल
आयपीएल २०१८च्या लिलावात टी-२० क्रिकेटचा बादशहा अशी ओळख असलेल्या ख्रिस गेल याला खरेदीदार न मिळाल्याने सर्वांनाच एक आश्चर्याचा धक्का बसला.
Jan 27, 2018, 04:18 PM ISTIPL Auction 2018 : आयपीएलच्या 'बादशाहा'ला 'खरेदीदार'च नाही, कारण...
टी-२० चा बादशाह, धुरंधर बॅटसमन आणि वेस्ट इंडिजचा खेळाडू ख्रिस गेलला यंदा 'खरेदीदार'च मिळालेला नाही... त्यामुळे त्याचा लिलाव होऊ शकलेला नाही.
Jan 27, 2018, 11:13 AM ISTख्रिस गेलने तोडला आपलाच रेकॉर्ड...
टी 20 मध्ये आपल्या घडाकेबाज फलंदाजीने गोलंदाजांना चकीत करणाऱ्या वेस्ट इंडीजच्या क्रिस गेलने प्रीमियर लीगच्या फायनलमध्ये अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले.
Dec 13, 2017, 02:36 PM ISTख्रिस गेलचा 18 सिक्सचा विक्रम
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 13, 2017, 10:50 AM IST