शिक्षक वर्गात पाहता होता अश्लील व्हिडीओ, 8 वर्षाच्या विद्यार्थ्याने पाहिलं; त्यानंतर सुरु झाला भयानक घटनाक्रम
शाळेमध्येच एक शिक्षक बसून पॉर्न व्हिडीओ पाहत होता. यावेळी एका विद्यार्थ्याने शिक्षकाला पॉर्न पाहताना पाहिलं आणि हसू लागला. यानंतर शिक्षकाने त्याला बेदम मारहाण केली.
Dec 29, 2024, 05:24 PM IST
Viral Video : एक होत्या बाई, त्यांना वर्गातच झोप येई...; सरकारी शाळेत खुर्चीवर पाय ठेवून शिक्षिकेचा आराम
Viral Video : विद्यार्थ्यांचं भविष्य घडणार तरी कसं? वर्गात बाई शिकवण्याऐवजी डोळा लागताच गाढ झोपल्या आणि... व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल...
Nov 22, 2024, 09:15 AM IST
Video : क्लासरुममध्ये मुला मुलीचं 'हे' कृत्य पाहून नेटकऱ्यांना बसतोय धक्का
Viral Video : प्रेमात काय काय करावं लागतं हे दाखवणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा व्हिडिओ पाहून तुमचं डोक चक्रावून जाईल.
Nov 25, 2022, 02:46 PM ISTABCD शिकवण्यासाठी शिक्षकानं वापरली 'आयडियाची कल्पना'! मजेशीर Video Viral
Teacher Viral Video: चांगल्या समाजासाठी शिक्षकांचं योगदान मोलाचं असतं. ज्ञानार्जनातून शिक्षक विद्यार्थी घडवत असतात. चांगले विद्यार्थी भविष्य घडवतात. म्हणून समाजात शिक्षक भूमिका महत्त्वाची ठरते. असाच एक शिक्षक भावी पिढी घडवत आहे.
Oct 27, 2022, 04:02 PM ISTधक्कादायक! वर्गात घुसून दहावीत शिकणाऱ्या मुलीवर जीवघेणा हल्ला
विद्यार्थी आणि शिक्षकांसमोरच तो हत्यार घेऊन वर्गात शिरला, पुण्यातील धक्कादायक घटना
Mar 14, 2022, 01:24 PM ISTऑनलाईन शाळेवर हॅकर्सचा डोळा; अश्लील क्लिप केली पोस्ट
एकामागोमाग पोस्ट केले अश्लिल पोस्ट
Jul 3, 2021, 07:23 AM IST
Google Classroom सुरु करणारं देशातील पहिलं राज्य माहितीये?
एक पाऊल आत्मविश्वासाने पुढे टाकताना...
Aug 6, 2020, 06:40 PM ISTमुंबई | आयआयटीच्या वर्गात जेव्हा गाय येते...
मुंबई | आयआयटीच्या वर्गात जेव्हा गाय येते...
Jul 29, 2019, 05:45 PM ISTमुलांना वर्गाबाहेर काढून मुख्याध्यापिकेनं वर्गात झोपून घेतलं
नागपूरमधल्या कळमेश्वर तालुक्याच्या तिष्टी गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्याध्यापिका झोपत असल्याचं दिसून आलंय.
Jul 14, 2017, 11:24 PM ISTखेळण्यातलं पिस्तूल समजून देशी कट्टा घेऊन मुलगी शाळेत
हिंगोलीमध्ये इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीकडे देशी कट्टा आढळल्यामुळे खळबळ माजली. खेळण्यातली बंदूक म्हणून या मुलीने देशी कट्टा शाळेत नेला होता.
Feb 2, 2017, 07:49 PM ISTहातावर मेहंदी काढली म्हणून विद्यार्थिनीला शिक्षा
विद्यार्थी गृहपाठ करत नाहीत, शाळेत मस्ती करतात, अशा विविध कारणांसाठी शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षा करतात. पण मुंबईतल्या दादरमधल्या एका शाळेनं मुलीनं हातावर मेहंदी काढली म्हणून शिक्षा केल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय.
Dec 20, 2016, 11:02 PM ISTशिक्षकांनो अॅप्रॉन घाला, नाहीतर मुलं काहीही करतील....
शाळेत मुलांचा टारगटपणा हा काही नवा विषय राहिलेला नाही. मात्र आता मुलांचा टारगटपणा हा निरागस राहिलेला नाही.
Oct 24, 2012, 11:51 AM IST