kitchen tips: तवा काळा पडलाय ? वापरा या टिप्स चमकेल नव्यासारखा...
तव्यावर बेकिंग सोडा (baking soda) घाला त्यावर लिंबू (lemon) पिळा आणि गरम पाण्याच्या मदतीने घासणीने व्यवस्थित घासून घ्या...
Dec 10, 2022, 07:50 AM ISTkitchen cleaning hacks: Gas Burner चिकट आणि खराब झालेत का? लिंबाच्या वापराने चमकवा नव्यासारखे
तुमचा गॅस स्टोव्ह काळा झाला असल्यास, तो स्वच्छ करण्यासाठी डिशवॉशिंग साबण किंवा लिक्विड सोप आणि बेकिंग सोडा वापरा
Nov 18, 2022, 04:01 PM ISTकचऱ्यात फेकणाऱ्या 'या' वस्तूने घालवू शकता फ्रीजमधील येणारा उग्र वास!
घरातील फ्रिजमधून येतोय उग्र वास? या तीन वस्तू ठेवा अन् मिळवा सुटका
Nov 15, 2022, 08:52 PM IST
Cleaning Tips: पितळेच्या भांड्यांची हरवलेली चमक परत मिळवायचीय, 'या' टिप्स वापरा
पितळेच्या भांड्यांना येईल झळाली, फक्त या गोष्टी वापरा
Nov 12, 2022, 12:04 AM ISTCleaning Tips: फ्रिजचा रबर घाण झाला आहे? अशा पद्धतीने झटपट स्वच्छ करा
रेफ्रिजेटर ही घरातील सर्वात महत्त्वाच्या वस्तूंपैकी एक आहे. कारण फ्रिजमध्ये ठेवलेले अन्नपदार्थ काही दिवसांपर्यंत आपल्याला टिकवता येतात. भाज्या आणि इतर अन्नपदार्थ ताज्या ठेवण्यासाठी फ्रिज (Refrigerator) महत्त्वाची भूमिका बजावतो. त्यामुळे फ्रिज स्वच्छ असणं गरजेचं आहे.
Nov 8, 2022, 03:16 PM ISTबाथरूमधल्या पिवळ्या पडलेल्या टाईल्स अशा चमकवा नव्यासारख्या
कापडावर थोडे मीठ घेऊन बाथरूमच्या टाइल्स स्वच्छ कराव्या लागतील. रात्रभर असेच राहू द्या. यानंतर दुसऱ्या दिवशी कोमट पाण्याने धुवा.
Oct 30, 2022, 07:41 PM ISTKitchen Hacks: किचनमधील चिमनी-एग्जॉस्ट फॅनवर तेलकट थर जमलाय! घरगुती उपयांनी असं कराल स्वच्छ
How to clean exhaust fan: घरातील स्वच्छता करणं रोजच्या जीवनातील अविभाज्य भाग आहे. कारण घरात स्वच्छता असेल लक्ष्मी नांदते, असा समज आहे. पण घरातील काही वस्तूंची सफाई करणं दिव्य असतं. कारण या वस्तू कितीही स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला तरी त्या वस्तू स्वच्छ होत नाहीत. यामध्ये चिमनी आणि एग्जॉस्ट या वस्तूंचा समावेश आहे.
Oct 30, 2022, 02:24 PM ISTDiwali 2022: वास्तुशास्त्रानुसार अशी करा दिवाळीची साफसफाई, नाहीतर लक्ष्मी होईल नाराज
Diwali Cleaning 2022: जर तुम्ही घरातील साफसफाई अजून केली नसेल तर ती कशी करायची काय घरातून फेकून नये किंवा कुठल्या वस्तू घरात ठेवू नये याबद्दल ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रानुसार काय सांगण्यात आलं आहे.
Oct 17, 2022, 11:17 AM ISTCurtain Cleaning: दिवाळी आधी 'या' पद्धतीने साफ करा पडदे, जाणून घ्या
पडदे काढण्याची आणि धुण्याची झंझट सोडा, 'या' सोप्या पद्धतीने साफ करा पडदे
Oct 16, 2022, 09:57 PM ISTदिवाळीच्या आधी अशी करा देवघराची साफसफाई..देवांच्या मूर्ती मिनिटात चमकतील..
जर तुमचे मंदिर लाकडाचे असेल तर ते स्वच्छ करण्यासाठी ऑलिव्ह ऑईल आणि लिंबाच्या रसाचे मिश्रण वापरा, असे केल्याने
Oct 16, 2022, 06:59 PM ISTDiwali 2022: दिवाळीपूर्वी साफसफाईचं असं नियोजन करा; वास्तुशास्त्रानुसार या वस्तू फेकून द्या
दिवाळी हा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणारा शुभ सण आहे. दिवाळीच्या काही दिवस आधी लोकं आपली घरे आणि दुकाने स्वच्छ करून घेतात. अनेक घरांमध्ये वर्षातून एकदाच संपूर्ण घराची साफसफाई केली जाते.
Oct 7, 2022, 08:13 PM ISTBlackheads Problem: ब्लॅकहेड्समुळे हैराण आहात का?; 1 मिनिटात होतील दूर, करा 'हा' उपाय
तुम्हाला महागड्या प्रोडक्ट्स वर जास्त पैसे खर्च करायची गरज नाही.आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत...
Sep 24, 2022, 01:53 PM IST