लाडकी बहिण योजनेच्या जबाबदारीतून मुक्त करा
Tehsildar and Naib Tehsildar association on demand to ladaki bahin yojana
Jul 9, 2024, 04:20 PM ISTमुंबईत 'कोसळधार', यंत्रणा 24 तास अलर्ट मोडवर; मुख्यमंत्र्यांनी केलं मुंबईकरांना केलं आवाहन, म्हणाले...
CM Eknath Shinde On Mumbai Rain : मुंबई आणि उपनगरात रात्रीपासून पाऊस सुरु आहे. तसंच पहाटे पावसाचा जोर वाढला आहे, त्यामुळे मुंबईतील विविध भागात पाणी साचलं आहे. कुर्ला परिसरात तसेच चेंबूरच्या सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, अशातच मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला.
Jul 8, 2024, 06:19 PM ISTमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून राज्यातील पावसाचा आढावा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून राज्यातील पावसाचा आढावा
Jul 8, 2024, 04:35 PM ISTमुख्यमंत्र्यांची प्रमुख नेत्यांसोबत बैठक; मराठा आरक्षणावर होणार चर्चा
CM Eknath Shinde Meeting For Maratha Reservation
Jul 7, 2024, 07:20 PM ISTMumbai : मुंबईत आज महायुतीचा मेळावा
Mumbai : Todays Mumbai Mahayuti meeting
Jul 6, 2024, 09:35 AM ISTमुख्यमंत्र्यांची 'लाडकी बहिण' महाराष्ट्रात ठरणार किंगमेकर? सत्तेच्या चाव्या तिच्या हाती?
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: शिंदे सरकारच्या एका निर्णयामुळे महाराष्ट्रातील राजकीय गणित फिरु शकतं अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. याचसंदर्भात जाणून घेऊयात की नेमकं शेजारच्या राज्यात या योजनेनं केलं काय?
Jul 3, 2024, 08:47 PM ISTमुंबई कात टाकणार! लंडन, न्यूयॉर्कप्रमाणे 300 एकरांवर साकारणार मेगा प्रोजेक्ट; करार पूर्ण
Mumbai Central Public Park Project: मुंबईमध्ये हा प्रोजेक्ट राबवला जाणार आहे. या प्रकल्पासंदर्भातील स्वाक्षऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्या असून आता या प्रकल्पातील अडथळा दूर झाला आहे.
Jul 3, 2024, 06:48 PM IST'लाडकी बहीण' योजनेसाठी अडवणूक किंवा पैसे मागितल्यास थेट' मुख्यमंत्री शिंदे यांचे आदेश
'मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण' योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. योजनेच्या पारदर्शक, गतिमान अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकारी नेमण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
Jul 3, 2024, 04:56 PM ISTगळकं छप्पर, तडे गेलेल्या भिंती! राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांचं विदारक वास्तव... भंडाऱ्यात विद्यार्थिनीच्या मृत्यूने खळबळ
Maharashtra ZP School : राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांचं विदारक वास्तव समोर आलं आहे. राज्यातील अनेक गावातील जिल्हा परषद शाळांची अवस्था बिकट झालीय. विद्यार्थी जीव मुठीत घेऊन शाळेत जातायत. जिल्हा परिषदेच्या शाळांच्या दुरवस्थेचा लेखाजोखाच झी २४ तास आपल्यासमोर मांडतंय.
Jul 3, 2024, 03:08 PM ISTइंद्रायणी नदी पुन्हा फेसाळलेलीच
Alandi toxic foam in polluted water of indrayani river
Jul 1, 2024, 01:05 PM ISTVIDEO | 'राज्यभरात ड्रग्ज विक्री करणा-यांना सोडणार नाही' मुख्यमंत्री शिंदेंचा इशारा
Cm eknath shinde Waring To Drug Traffickers
Jun 29, 2024, 06:10 PM IST'फसव्या योजनांची ठिगळं लावलेला खोकेसंकल्प' विरोधकांची बोचरी टीका
Maharashtra Budget Session : अतिरिक्त अर्थसंकल्प म्हणजे महायुतीचा निवडणूक जाहीरनामा असल्याचं सांगत महिलांसाठी योजना आणून महायुतीने घेतले प्रायश्चित्त असल्चाची टीका विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
Jun 28, 2024, 04:31 PM ISTगर्भवती महिलेला चादरीच्या झोळीतून नेण्याची वेळ; मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात सुविधांची वानवा
Murbad Pregnant Women: मुरबाड येथे एक मन अस्वस्थ करणारा व्हिडिओ समोर आला आहे. यात एका गर्भवती महिलेला झोळीतून रुग्ण वाहिकेपर्यंत नेण्यात आले.
Jun 27, 2024, 12:42 PM ISTतुकोबांच्या पालखी सोहळ्याला मुख्यमंत्री हजर राहणार
CM Eknath Shinde To Attend Sant Tukaram Maharaj Palkhi Prosceeding To Pandharpur
Jun 27, 2024, 10:45 AM ISTमुंबईत यंदा पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना घडणार नाहीत? मुख्यमंत्र्यांनी सांगितला प्लान
मुंबई : मुंबईत पावसाळ्यात दरवर्षी दरड कोसळण्याच्या घटना घडत असतात. यंदा दरड कोसळण्याच्या घटनांपासून मुक्त मुंबई हे आमचे लक्ष्य असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. मुख्यमंत्री शिंदे यांनी आज मुंबईतल्या दरडप्रणव क्षेत्राची पाहाणी केली.
Jun 26, 2024, 06:23 PM IST