खडकवासलाने वाढवलं पुणेकरांचं टेन्शन! CM शिंदे Action मोडमध्ये; नागरिकांना हलवणार सुरक्षित स्थळी
Pune Rains Flood Like Situation: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पुण्यातील संभाव्य पूरपरिस्थितीकडे स्वत: लक्ष घातलं असून अधिकारी आणि यंत्रणांना थेट आदेश दिल्याचं दिसून येत आहे.
Aug 4, 2024, 12:06 PM ISTPune Flood Situation: पूर रेषेच्या आतील नागरिकांचं स्थलांतर करा, पुणे जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचे आदेश
Evacuate citizens inside the flood line, CM Eknath shinde orders Pune District Collector
Aug 4, 2024, 11:55 AM ISTयशश्री शिंदे प्रकरण: 'आरोपीला फाशी द्या आणि केंद्र सरकारकडे...'; राज ठाकरे- CM भेटीदरम्यान मागणी
Raj Thackeray Lead MNS Leaders Meet CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंची भेट झाली तेव्हा राज यांच्यासोबत मनसेच्या नेत्यांचं एक शिष्टमंडळही होतं.
Aug 4, 2024, 09:15 AM ISTमहाराष्ट्रातील सर्वात मोठी राजकीय घडामोड; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांची पुन्हा भेट
Maharashtra politics : शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली...याभेटीमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय..
Aug 3, 2024, 04:47 PM IST'विरोधी पक्षातील कपटी आणि सावत्र भावांपासून लाडक्या बहिणींनी सावध राहावं, योजना बंद पाडण्यासाठी...'
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना बंद करण्यासाठी विरोधी पक्षातील सावत्र भावांचे प्रयत्न सुरु आहे. पण ही योजना कायमस्वरुपी सुरु राहणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. सिल्लोडमधील महिला मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.
Aug 2, 2024, 09:42 PM ISTमुख्यमंत्री आज संभाजीनगरच्या दौऱ्यावर; सिल्लोडमध्ये लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम
cm eknath shinde tour on chhatrapati sambhaji nagar
Aug 2, 2024, 12:10 PM ISTटीम इंडियाला 1 कोटी बक्षिस देणाऱ्या राज्य सरकारने स्वप्निल कुसाळेला किती बक्षिस दिलं?
CM Eknath Shinde announced Prize Money : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या स्वप्निल कुसाळेला महाराष्ट्र सरकारकडून बक्षिस जाहीर करण्यात आलं आहे.
Aug 1, 2024, 06:44 PM IST'स्वप्नील कुसाळे महाराष्ट्राचा अभिमान' मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून अभिनंदन
Swapnil Kusale Bronze Medal : पॅरीस ऑलिंपिकमध्ये नेमबाजीत कांस्यपदकाचा वेध घेणारा स्वप्नील कुसाळे महाराष्ट्राचा अभिमान आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वप्नीलचे अभिनंदन केले आहे.
Aug 1, 2024, 05:22 PM ISTराज्य मंत्रिमंडळाची आज बैठक; महत्त्वाचे निर्णय घेण्याची शक्यता
Maharashtra Cabinet Meeting At Sahyadri Guest House
Jul 30, 2024, 12:50 PM IST'महाराष्ट्रात 'लाडका कॉन्ट्रॅक्टर योजना' सुरु; 6000 कोटी रुपयांचे...'; CM शिंदेंचं नावही घेतलं
CM Eknath Shinde Lead Government: राज्यामध्ये सत्तेत असलेल्या सरकावर निशाणा साधताना पाच कंत्राटदारांचा संदर्भ देत थेट 6 हजार कोटी रुपयांचा उल्लेख करण्यात आला आहे.
Jul 30, 2024, 11:10 AM ISTVIDEO| आतापर्यंत ठाकरे गटातून 48 नगरसेवक शिंदे गटात
CM Eknath Shinde On Thackeray Camp 48 Corporators Joins Shiv Sena
Jul 23, 2024, 02:30 PM ISTLadka Bhau Yojana : 'लाडका भाऊ' होण्यासाठी काम तर करावंच लागेल, फुकट काहीच नाही!
Mukhyamantri Ladka Bhau Yojana : लाडकी बहिण योजनेनंतर आता राज्य सरकारनं लाडक्या भावांसाठीही योजना आणलीय. आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केलीय. मात्र, 'लाडका भाऊ' योजना नेमकी आहे तरी काय?
Jul 17, 2024, 08:55 PM ISTराज्यात लवकरच मंत्रिमंडळ विस्ताराची बातमी - मुख्यमंत्री
CM Eknath Shinde on Cabinet Ministry Expansion
Jul 17, 2024, 04:30 PM IST'लाडकी बहीण'नंतर लाडक्या भावांसाठीही योजना, दरमहा खात्यात येणार 'इतकी' रक्कम; पंढरपूरात मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
Eknath shinde Scheme for Youth : लाडका भाऊ योजनेमुळे बहिणींसोबत आता भावांच्या खात्यातही पैसे जमा होणार आहेत.
Jul 17, 2024, 07:57 AM ISTमुख्यमंत्री शिंदेंना भेटले चंद्रबाबू नायडू; 'वर्षा'वर झाली भेट
Sanjay Raut On CM Chandrababu Naidu Meets CM Eknath Shinde At Varsha Bungalow
Jul 14, 2024, 03:45 PM IST