आंतरराष्ट्रीय समुद्रकिनारा स्वच्छता दिनानिमित्त जुहू चौपाटीवर अभियान; राज्यपाल, मुख्यमंत्र्यांचा सहभाग
CM Eknath Shinde On Juhu Chowpaty
Sep 21, 2024, 12:40 PM IST'दस साल, नरेंद्र मोदी है बेमिसाल'; CM शिंदेंनी दिली घोषणा
CM Eknath Shinde Uncut Speech Wardha
Sep 20, 2024, 03:05 PM ISTगिरगाव चौपाटीवर स्वच्छता मोहीम; मुख्यमंत्र्यांचा स्वच्छता अभियानात सहभाग
CM Eknath Shinde Drive Tractor In Cleanliness Drive At Girgaum Chowpatty
Sep 19, 2024, 01:15 PM ISTमुख्यमंत्री शिंदेच्या आयुष्यावर येणार नाटक, नावही ठरलं... नाट्यमय राजकीय खेळीचा डाव आता रंगमंचावर
CM Eknath Shinde : महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर पाहायला मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनात शिंदे यांच्या आयुष्यावर नाटक येणार असून यात मुख्यमंत्र्यांचा जीवनपट उलगडणार आहे. एकपात्री नाटक लवकरच रंगमंचावर येणार आहे.
Sep 18, 2024, 05:58 PM IST'46 रुपयांचे काम दाखवा आणि 1 लाख बक्षीस घ्या'; CM शिंदे अन् ठाकरेंच्या पक्षात जुंपली
Ambadas Danve Taunted And Challenged CM Eknath Shinde On Development Work Done
Sep 18, 2024, 02:20 PM ISTगिरणी कामगारांसाठी सरकारकडून खूषखबर, फक्त इतक्या लाखात मिळणार हक्काची घरं
महायुतीच्या जागावाटपाचं सूत्र ठरलं? लोकसभेचा स्ट्राईक रेट ठरणार विधानसभेचा फॉर्म्युला
Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केलीय. मात्र सर्वांचं लक्ष लागलंय ते जागावाटपाकडे.. यातच महायुतीच्या गोटातून जागावाटपासंदर्भात मोठी बातमी हाती येतेय
Sep 16, 2024, 09:23 PM ISTमुख्यमंत्र्यांनी सांगितला महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्मुला! विधानसभेत कोणाला फायदा? कोणाचा तोटा?
Assembley Seat Allocation: विधानसभेत महायुतीचे जागावाटप कसे असेल? असा प्रश्न विचारला जात असताना मुख्यमंत्र्यांनी यावर सूचक विधान केले आहे.
Sep 16, 2024, 09:02 AM ISTनिवडणुकीच्या तोंडावर शिंदेंचा मेगाप्लॅन- सूत्र
Shinde's mega plan ahead of the elections - Sutra
Sep 12, 2024, 05:10 PM ISTमुंबईत 2 लाखाहून अधिक कुटुंबांना हक्काचं घर मिळणार, मुख्यमंत्री शिंदेंचा मेगा प्लान
Eknath Shinde on Mumbai Housing Project: मुंबईतल्या 2 लाखाहून अधिक कुटुंबांना हक्क्काचं घर मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एक महत्त्वाचा निर्णय घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. या निर्णयामुळे विधानसभेच्या तोंडावर महायुतीला मोठा फयदा होण्याची शक्यता आहे.
Sep 12, 2024, 01:40 PM IST...तर महिलांनी कोणाकडे दाद मागायची? कोर्टाचा पोलिसांना उद्विग्न सवाल; राज्य सरकारच्या कारभारावरही ताशेरे
Mumbai News : काय कराल देव जाणे! महिलांविरोधातील गुन्हयांबाबतच्या ढिसाळ कारभारावरून हायकोर्टाकडून शिंदे सरकारवर ताशेरे
Sep 12, 2024, 09:38 AM ISTमुख्यमंत्री शिंदे थेट लाडक्या बहिणींच्या घरी, ठाण्यात कुटूंबभेटीचं सत्र...शिवसैनिक राज्यातल्या घरा घरात पोहचणार
CM एकनाथ शिंदेंच्या 'वर्षा' निवासस्थानी गणरायांची प्रतिष्ठापना
CM Eknath Shinde Ganpati Aagman Sthapana At Varsha Bungalow
Sep 7, 2024, 03:00 PM ISTमुंबईत अदानी आणि मुख्यमंत्र्यांमध्ये बैठक, धारावीसह राज्यातील इतर प्रकल्पांवर चर्चाः सूत्रांची माहिती
CM eknath Shinde meeting with Adani over dharavi project
Sep 6, 2024, 11:40 AM IST'पळून पळून कुठे जाणार' जयदीप आपटेच्या अटकेवर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया
CM on Jaideep Apte : शिवरायांच्या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटेला अटक करण्यात आली आहे. दोन आठवड्यांपासून तो फरार होता. बुधवारी कल्याणमधल्या त्याच्या घरातून कल्याण आणि सिंधुदुर्ग पोलिसांनी ही कारवाई केलीय.
Sep 5, 2024, 03:01 PM IST