coast

समुद्रात सापडलं Golden Egg! गूढ कायम; समुद्राच्या तळाशी नक्की घडलं काय पाहा Video

Golden Egg In Sea Video: गुप्त ज्वालामुखीचा शोध घेण्यासाठी संशोधकांनी सुरु केलेल्या मोहिमेमध्ये अचानक त्यांना एक चमकणारी गोष्ट दिसली आणि त्यांनी रिमोट कंट्रोल संचालित यंत्राने ही गोष्ट समुद्रातून वर आणली.

Sep 7, 2023, 08:30 AM IST
Ratnagiri Waves Four And A Half Meters High On The Coast PT41S

रत्नागिरी | अजस्त्र लाटांमुळे बंधाऱ्याला भगदाड

Ratnagiri Waves Four And A Half Meters High On The Coast

Jun 21, 2020, 05:30 PM IST

समुद्राला काही ठिकाणी उधाण, किनारपट्टीवर जोरदार वाऱ्यासह पाऊस

 चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर समुद्र किनारी जोरदार वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. समुद्राला काही ठिकाणी उधाण आले आहे.  

Jun 3, 2020, 08:50 AM IST

कोरोना व्हायरसचा कोकण किनारपट्टीला धसका

केरळमध्ये भारतातील पहिला कोरोनाचा रूग्ण सापडला 

Feb 8, 2020, 12:36 PM IST

वायू चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून पुढे सरकलं पण...

कोकण किनारपट्टी भागात वाऱ्याचा वेग हि वाढलेला पहायला मिळत आहे.

Jun 13, 2019, 09:29 PM IST
Gujrat Coast On High Alert As Cyclone Vayu To Hit Gujrat Coast By Tomorrow 13 June 2019 PT2M56S

VIDEO | प्रशासनाकडून खबरदारीचे उपाय

VIDEO | प्रशासनाकडून खबरदारीचे उपाय
Gujrat Coast On High Alert As Cyclone Vayu To Hit Gujrat Coast By Tomorrow 13 June 2019

Jun 12, 2019, 07:05 PM IST

रायगड किनारपट्टीवर वादळी वाऱ्याची शक्यता; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा

ताशी ३०-४० किलोमीटर वेगाने वादळी वाऱ्याची शक्यता

Jun 9, 2019, 09:06 PM IST

गोवा | गुजरात | गुजरात किनाऱ्यावर हलक्या सरींचा अंदाज

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 4, 2017, 09:23 AM IST

कोकणचा पाहुणचार घ्यायला परदेशी पाहुणे किनाऱ्यांवर हजर!

रत्नागिरी जिल्ह्यातील विविध किनाऱ्यांवर सध्या विदेशी पाहुण्यांनी हजेरी लावलीय. पर्यटनाचा हंगाम नसला तरी युरोपातून आलेल्या या विदेशी पाहुण्यांमुळे समुद्र किनारे फुलून गेलेत. दरवर्षी युरोपात कडाक्याची थंडी पडल्यावर हे परदेशी पाहुणे लाखोंच्या संख्येनं रत्नागिरीच्या किनाऱ्यांवर दाखल होतात. 

Oct 26, 2017, 09:08 PM IST

भारतीय नौदलाची बोट बुडाली, चौकशीचे आदेश

गुरुवारी रात्री विशाखापट्टनमच्या समुद्रतटाजवळ भारतीय नौदलाची एक बोट बुडाल्याची घटना घडलीय. या दुर्घटनेत नाविकाचा मृत्यू झालाय तर इतर चार जण बेपत्त आहेत. बेपत्ता असलेल्यांचा शोध अजूनही सुरू आहे.

Nov 7, 2014, 06:34 PM IST

आंध्र, ओडिशात हुडहुड वादळ, लोकांची धडधड वाढली

 सावधान हुडहुड वादळ आलंय...! होय हुडहुड वादळ तुफानी वेगानं भारताच्या आध्रं आणि ओडिशाच्या किनारपट्टीकडे कूच करतंय. हे वादळ विशाखापट्टनमच्या किनारपट्टीवर आज सकाळी धडकलंय. किनारपट्टीवर तुफानी वा-यासह जोरदार पावसाची शक्यता आहे.

Oct 12, 2014, 08:53 AM IST