cold

सहा वर्षांपासून गळत होतं नाक, सर्दी समजून तरुणाने केलं दुर्लक्ष; MRI केल्यानंतर पायाखालची जमीनच सरकली

गेल्या 6 वर्षांपासून नाक गळत असताना तरुणाने सर्दी असल्याचं समजत त्याकडे दुर्लक्ष केलं. मात्र डॉक्टरांकडे जाऊन तपासणी केली असता ही सर्दी नव्हे तर मेंदूतून होणारं लीकेज होतं हे उघड झालं आणि तरुणाच्या पायाखालची जमीन सरकली. 

 

Sep 20, 2024, 08:07 PM IST

सतत सर्दी का होते ? 'या' घरगुती उपायांमुळे झटक्यात मिळेल आराम

पावसाळ्यात आणि थंडीच्या दिवसात सर्दी, खोकला होण्याचं प्रमाण जास्त असतं, मात्र काही जणांना बाराही महिने सर्दीचा त्रास होतो, त्यामुळे  जाणून घेऊया सतत सर्दी होण्याची कारणं काय आहेत. 

Mar 9, 2024, 08:48 PM IST

सावधान! लहान मुलांना सांभाळा, 'या' शहरात मुलांना न्यूमोनियाची लागण

Pneumonia in Children  : हवामान बदलाचा मुलांच्या आरोग्यावर परिणाम होतो. मात्र यात जंतूसंसर्गाचं प्रमाण वाढल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे मुलांची विशेष काळजी घ्या आणि सर्दी, खोकल्यासह तापाची लक्षणं आढळल्यास तातडीनं डॉक्टरांशी संपर्क साधा असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. 

Feb 26, 2024, 03:35 PM IST

तुमच्याही हाता-पायांना मुंग्या येतात? दुर्लक्ष करु नका, पडू शकतं महागात

Restless Leg Syndrome : हाता- पायांना मुंग्या येणे हे सामान्य गोष्ट आहे. हा अनुभव प्रत्येकाला येत असतो. पण थंडीच्या दिवसात तुम्हाला जास्त त्रास जाणवत असेल तर वेळीच सावध व्हा. तुम्ही सामान्य गोष्ट म्हणून दुर्लक्ष करत असाल तर तुम्हाला ते खूप महागात पडू शकतं. या त्रासाची नेमकी कारणे आणि यावरील उपचार जाणून घ्या... 

Jan 9, 2024, 02:45 PM IST

थंडी वाजल्यावर दात का वाजतात? 'हे' आहे खरे कारण

भारतात पुढचे काही दिवस थंडीची लाट कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. थंडीच्या दिवसांमध्ये तापमानात मोठ्या प्रमाणात घट होते आणि यामुळे थंडीत अनेक लोकांचे दात वाजतात. पण हे दात कुडकुडणे किंवा वाजणे म्हणजे नेमकं असतं तरी काय? 

Jan 5, 2024, 05:21 PM IST

यूरिक अ‍ॅसिडमुळे हैराण आहात का? हिवाळ्यात टाळा या गोष्टी

अनेक वेळा युरिक अ‍ॅसिड शरीरात क्रिस्टल्सचे रूप घेते आणि हळूहळू सांध्याभोवती जमा होऊ लागते. त्यामुळे सांधेदुखीच्या समस्येला सामोरे जावे लागते. जर तुमच्या शरीरातील युरिक अॅसिडची पातळी वाढली असेल, तर तुम्ही तुमच्या आहाराची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे, विशेषतः हिवाळ्यात
हिवाळ्यात वारंवार खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थांमुळे युरिक अॅसिडची पातळी आणखी वाढू शकते. चला तर मग जाणून घेऊया त्या गोष्टींबद्दल ज्यांचे सेवन तुम्ही हिवाळ्यात टाळावे.

 

Dec 13, 2023, 06:18 PM IST

Weather update: मुंबईकरांनो स्वेटर तयार ठेवा; येत्या आठवड्यात हवामानात बदल झाल्यास पडणार थंडी

Weather update: येत्या आठवड्यात कमाल तापमानात घट होऊन गुलाबी थंडी पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्यात मुंबईकरांना थंडीचा आनंद घेता येणार आहे. 

Dec 9, 2023, 06:59 AM IST

थंडीत बाकी काही नाही पण एक चमचा मध नक्की खा; शक्तीवर्धक फायदे

थंडीत बाकी काही नाही पण एक चमचा मध नक्की खा; शक्तीवर्धक फायदे

Dec 4, 2023, 10:58 PM IST

रम प्यायलाने सर्दी-खोकला बरा होतो? जाणून काय आहे सत्य

Fact Check : ऑक्टोबर हिटचा तडाखा काही प्रमाणात नोव्हेंबर महिन्यातही जाणवला. पण आता नोव्हेंबरच्या अखेरीस राज्यात गुलाबी थंडी पसरली आहे. पण थंडिचा महिना म्हटला की सर्दी-खोकल्याच्या प्रकरणातही वाढ होते. 

 

Nov 24, 2023, 06:52 PM IST

थंड की गरम? हिवाळ्यात कोणत्या पाण्याने आंघोळ करावी? काय सांगतात आयुर्वेदिक डॉक्टर

Winter Health Tips For Bathing: थंडीमध्ये आंघोळीसाठी गरम पाणी वापरावे की थंड याबद्दल अनेकांच्या मनात संभ्रम असतो. थंडीमध्ये गरम पाण्याने आंघोळ करणं अधिक फायद्याचं असतं असा एक सरसकट समज आहे. 

Nov 22, 2023, 12:53 PM IST

पावसाळ्यात सर्दी, ताप, खोकला होतोय? मग वेळीच करा 'हे' घरगुती उपाय

Home Remedies for Cough and Cold : पावसाळ्याला सुरुवात झाली की सर्दी, खोकला अशा तक्रारी घराघरांमध्ये सुरू होतात. सर्दी-खोकला झाल्यानंतर लगेच औषधे घेण्याऐवजी काही घरगुती उपाय नक्की ट्राय करा... 

 

Jun 29, 2023, 04:45 PM IST

HMPV : सावध राहा, काळजी घ्या! 'या' देशात झपाट्याने पसरतोय Human Metapneumovirus, भारतालाही धोका?

Human Metapneumovirus Update : कोरोनाव्हायरस नंतर जग सावरसं असून पुन्हा एकदा सुरळीतपणे सर्व काही सुरु झाले आहे. मात्र याच दरम्यान नवीन व्हायरसने घात करण्यास सुरुवात केली. हा व्हायरस देखील कोविड प्रमाणेत श्वसनमार्गाता संसर्ग होत आहे. 

Jun 2, 2023, 04:29 PM IST

उन्हाळ्यात तुम्ही पण फ्रीजचं थंड पाणी पिताय? वेळीच सावध व्हा, अन्यथा...

Cold Water Side Effects : उन्हाळा सुरु झाला की फ्रीजमधील थंड पाणी प्यायला कोणाला आवडणार नाही? अशावेळी थंड पाण्याचा एक घोट ही आपल्या घशाला आराम देतो. पण तुम्हाला माहितीय का हेच थंड पाणी तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरु शकते. 

May 18, 2023, 03:13 PM IST