राज्यात थंडीचा कडाका, पुढील तीन दिवसांत थंडीची लाट
महाराष्ट्रात थंडीचा कडाका कायम आहे. पुढील तीन दिवस थंडीची लाट येण्याचा आहे.
Jan 24, 2019, 08:51 PM ISTमुंबई । राज्यात थंडीचा कडाका कायम, थंडीची लाट येण्याची शक्यता
महाराष्ट्रात थंडीचा कडाका कायम. येत्या काही दिवसात नाशिक, जळगाव, अहमदनगरमध्ये थंडीची लाट येण्याची शक्यता... तर मराठवाड्याच्या काही भागात तुरळक पावसाची शक्यता..
Jan 24, 2019, 08:45 PM ISTमुंबई | राज्यात शीत कहर
मुंबई | राज्यात शीत कहर
Mumbai Cold Wave In State For Next Two,Three Days
PHOTOS, VIDEO : उत्तर भारत गोठला, देशभरात हुडहुडी
जाणून घ्या काश्मीर, हिमाचल भागातील परिस्थितीविषयी
Jan 22, 2019, 12:18 PM IST
खान्देशात थंडीचा कडाका वाढला
थंडीचा कडाका वाढल्यानं खान्देशात बहुतांश ठिकाणी निचांकी तापमानाची नोंद झाली आहे.
Jan 12, 2019, 07:59 PM ISTनाशिक । थंडीने २ लाख एकरामधील द्राक्ष बागांचे नुकसान
नाशिक, निफाड येथे कडाक्याची थंडी पडल्याने द्राक्ष बागांना याचा फटका बसला आहे. द्राक्ष पिकांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे.
Jan 10, 2019, 09:15 PM ISTकाश्मिरात बर्फाची पांढरी चादर पसरलेय, पावसाची शक्यता
सध्या थंडीने सगळीचे राज्य गारठली आहेत. जम्मू-काश्मिरमध्ये तर बर्फ पडत असल्यामुळे, रस्त्यांवर पांढरी चादर पांघरल्यासारखं पाहायला मिळत आहे.
Jan 2, 2019, 11:04 PM ISTराज्यात थंडीचा कडाका, महाबळेश्वरमध्ये दवबिंदू गोठून बर्फ तयार
राज्यात थंडीचा कडाका वाढलाय. महाबळेश्वर येथील वेण्णा लेक, लिंगमाळा परिसरात दवबिंदू गोठून बर्फ तयार झाल्याचं पाहायला मिळत आहे.
Dec 29, 2018, 07:03 PM ISTकडाक्याच्या थंडीने उत्तर महाराष्ट्र गारठला
कडाक्याच्या थंडीने उत्तर महाराष्ट्र गारठला
Dec 28, 2018, 03:30 PM ISTमहाराष्ट्र | निफाडमध्ये पारा १.८ अंशावर उतरला
महाराष्ट्र | निफाडमध्ये पारा १.८ अंशावर उतरला
North Maharashtra Nifad Recorded Severe Cold Affecting Grapes
दिल्लीत तापमान ३.६ अंशावर, तर लाहौल-स्पीती नद्या गोठल्या
उत्तर भारतातलं वातावरण बदललं
Dec 26, 2018, 06:46 PM IST