cold

राज्यातला थंडीचा जोर आणखी वाढणार

राज्यात येत्या काही दिवसांत थंडी वाढणार असून मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्रातल्या काही भागांत पारा सरासरीपेक्षा खाली जाण्याची शक्यता आहे. 

Jan 7, 2018, 09:26 PM IST

राज्यातला थंडीचा जोर आणखी वाढणार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 7, 2018, 08:35 PM IST

थंडीत घ्या तुमच्या कोमल ओठांची काळजी

आपल्याला सुंदर आणि आकर्षक बनविण्यात गुलाबी ओठ फार महत्त्वाची भूमिका पार पाडतात. सुंदर ओठ व्यक्तीचं सौंदर्य खुलवतात.  आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत त्यामुळे तुम्ही घरच्या घरी तुमच्या ओठांना सुंदर बनवू शकाल.

Dec 29, 2017, 11:34 PM IST

विदर्भ, मराठवाडा पुढील ४८ तासात थंडीची लाट

विदर्भ, मराठवाडा काही भागात पुढील ४८  तासात थंडी लाट असण्याची शक्यता, कुलाबा वेधशाळेने वर्तविली आहे.

Dec 28, 2017, 03:06 PM IST

राज्यात थंडीचे दोन बळी, उत्तर महाराष्ट्र गारठला

धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील थंडी आता जीवघेण्या स्तरावर जाऊन पोहचली आहे. या दोन्ही जिलूह्यात गेल्या काही दिवसापासून तापमानाचा पारा ९ अंशा पर्यत खाली आला आहे. याच थंडीचा कडाका कायम असल्याने नंदूरबार तालुक्यात थंडीने दोघांचे बळी घेतले आहेत. 

Dec 27, 2017, 03:16 PM IST

परभणीमध्ये बोचरी थंडी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 21, 2017, 05:56 PM IST

महाबळेश्वर थंडीचा जोर वाढला, बोचरी थंडी वाढण्याची शक्यता

मिनी काश्मीर असलेल्या महाबळेश्वर मध्ये गेल्या दोन दिवसांपासून थंडीचा जोर वाढला आहे. गुलाबी थंडीचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटक महाबळेश्वरला गर्दी करताना दिसताहेत. 

Dec 21, 2017, 10:27 AM IST

महाबळेश्वरपेक्षा परभणी थंड

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 20, 2017, 09:39 PM IST

परभणीत हुडहुडी, राज्यात सर्वाधिक कमी तापमानाची नोंद

शहराचं तापमान आज ६ अंश सेल्सिअस वर जाऊन पोहोचलेय. हे तापमान या हिवाळ्यातल सर्वाधिक कमी तापमान असून या बोचऱ्या थंडीमुळे परभणीकरांच नियोजन कोलमडलंय. ही बोचरी थंडी अजून वाढत जाण्याचा अंदाज वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागाने वर्तविला आहे.

Dec 20, 2017, 02:30 PM IST

सर्दीवर रामबाण ठरतील हे '७' उपाय!

सर्दी-खोकला झाल्यास जीव अगदी नकोसा होतो.

Dec 16, 2017, 04:10 PM IST

मुंबईत पुढील ४८ तास गारठा कायम राहणार

शहर आणि परिसरात थंडी कामय आहे. हवेत चांगलाच गारठा असल्याने थंडीचा अनुभव मुंबईकर घेत आहे. तसेच धुकेही बऱ्यापैकी आहे. दरम्यान, हवेतील गारठा पुढील आणखी दोन दिवस कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे थंडी आणखी दोन दिवस अनुभवता येणार आहे.

Dec 16, 2017, 07:47 AM IST

रात्री ओले केस बांधून झोपल्याने सर्दी होते का ?

  ओले केस ठेऊन झोपल्याने सकाळी उठल्यावर ते अधिक गुंतण्याची शक्यता असते. पण या सोबतच ओले केस घेऊन झोपल्याने डोकं जड होण्याची किंवा सर्दी होण्याची भीतीही अनेकांना असते. पण यामध्ये खरंच तथ्य आहे का ? 

Dec 6, 2017, 11:19 PM IST

हिवाळ्यातील सर्दी, खोकल्याचा त्रास 'या' तेलाच्या मसाजाने करा दूर

थंडीची चाहुल लागली की आजारपण बळावायला सुरूवात होते.

Nov 26, 2017, 01:57 PM IST

हिवाळा सुरु झाला तरी थंडीचा पत्ता नाही...

पावसाळा संपून हिवाळा सुरू झाला असल्यामुळे लोकांना प्रतीक्षा आहे ती थंडीची. मात्र अद्याप वा-याची दिशा ही नैऋत्य-ईशान्य अशीच आहे. त्यामुळे गोव्यात अजून परतीचा पाऊस पोहोचलाच नाही.. शिवाय उत्तरेहून सुटणारा गार वाराही मिळाला नाही. 

Oct 23, 2017, 10:45 AM IST