cold

महाराष्ट्रात ‘गारवा’! नागपूरात गेल्या ४६ वर्षांतील नीचांकी तापमान

थंड हवेचं ठिकाण म्हणून पर्यटकांच्या कायम पसंतीस उतरणाऱ्या आणि मिनी काश्मीर अशी ओळख असणाऱ्या महाबळेश्वरपेक्षाही अर्धा महाराष्ट्र गार झाला आहे. उत्तर भारतातून आलेल्या थंडीच्या लाटेचा हा परिणाम आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या थंड वाऱ्याचा जोर वाढल्यानं राज्यातील प्रमुख १६ शहरांचं किमान तापमान १० अंशांखाली आलं आहे. 

Dec 30, 2014, 09:27 AM IST

पुण्यासह ४ शहरांमध्ये पारा ८ अंशांखाली

शहरात सोमवारी थंडीचा कडाका आणखी वाढला आहे. या मोसमातील सर्वांत नीचांकी ७.८ अंश सेल्सियस एवढ्या तापमानाची आज नोंद पुण्यात झाली. 

Dec 29, 2014, 07:31 PM IST

राज्याला हुडहुडी, थंडीचा जोर वाढला!

या आठवड्यात कमी झालेला थंडीचा कडाका शनिवारी पुन्हा वाढला. काही शहरांचं किमान तापमान वेगानं घसरलं. नागपूरमध्ये सर्वांत कमी ६.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्यापाठोपाठ नाशिकमध्ये ७.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदविलं गेलं.

Dec 28, 2014, 08:37 AM IST

थंडीच्या लाटेमुळे २० जणांचा मृत्यू

 थंडीमुळे उत्तर प्रदेशात २० जणांना जीव गमवावा लागलाय.  शनिवारी किमान तापमानात मोठी घट दिसून आली आहे. थंडीचा कडका आणन नधुक्याचा फटका रेल्वे आणि रस्ता वाहतूकीला बसला आहे. 

Dec 27, 2014, 07:13 PM IST

थंडीचा कडाका, सातपुड्याच्या डोंगर रांगांवर बर्फाची चादर

गेल्या पाच दिवसापासून सातपुड्याच्या डोंगर रांगा पांढ-या रंगाचा शालू पांघरून बसल्या आहेत. हिवाळ्यामध्ये हिरवळीने सजलेला हा परिसर आता बर्फाच्या कणांनी आच्छादला गेला आहे. 

Dec 22, 2014, 11:50 AM IST

पारा उतरला, थंडीच्या लाटेमुळे महाराष्ट्र गारठला

पारा उतरला, थंडीच्या लाटेमुळे महाराष्ट्र गारठला

Dec 17, 2014, 11:57 AM IST

पारा उतरला, थंडीच्या लाटेमुळे महाराष्ट्र गारठला

 उत्तर भारतात आलेली थंडीची लाट आता महाराष्ट्रातही पसरू लागली आहे. राज्याच्या अनेक भागातला पारा झपाट्यानं खाली येतोय. नाशिक जिल्ह्यात तपमान ६ अंशांपर्यंत खाली घसरले आहे.

Dec 17, 2014, 09:04 AM IST

थंडीच्या लाटेनं महाराष्ट्र गारठला, मुंबईलाही हुडहुडी!

उत्तर भारतात आलेली थंडीची लाट आता महाराष्ट्रातही पसरू लागलीये. राज्याच्या अनेक भागातला पारा झपाट्यानं खाली येतोय. 

Dec 15, 2014, 10:56 AM IST

अमेरिकेतील ५० राज्य थंडीने गारठलीत, बर्फाचे वादळ

अमेरिकेतील ५० राज्यांमधील तापमान शून्यपेक्षा खाली गेलं आहे. या बर्फाच्या वादळापासून स्वत:चा बचाव करण्याकरता अनेक नागिरकांनी घरातच राहणं पसंत केलं आहे. दरम्यान, चार जणांचा या थंडीने मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Nov 20, 2014, 11:35 AM IST