complete

कमला मिलमध्ये आग लागण्याच्या घटनेला 10 दिवस पूर्ण

अजून बरंच काही करणं बाकी आहे. पाहुया गेल्या दहा दिवसांचा लेखाजोखा आणि पुढची आव्हानं.

Jan 8, 2018, 08:22 PM IST

'मुंबईजवळचा गजबजलेला रस्ता २ वर्षात पूर्ण होणार'

मुंबई नजिकच्या सर्वात गजबजलेल्या रस्त्यांपैकी एक असलेल्या भिवंडी - कल्याण - शीळ रस्त्याचा प्रश्न विधान परिषदेमध्ये उपस्थित करण्यात आला.

Dec 19, 2017, 07:25 PM IST

भिवंडी-कल्याण-शीळ रस्त्याच्या कामाचा मुद्दा सभागृहात

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 19, 2017, 05:05 PM IST

कोल्हापूर | शेतकऱ्यांनीच धामणी तलावासाठी केले प्रयत्न

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 30, 2017, 06:57 PM IST

...जेव्हा सोनियांच्या किंचाळीनं गडबडला १० जनपथ!

माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे नेते राजीव गांधी यांची पुण्यतिथी... सोनिया गांधींच्या आयुष्यातला तो एक कठिण प्रसंग होता... ज्याला त्या मोठ्या धैर्याने सामोऱ्या गेल्या.

May 21, 2017, 04:27 PM IST

पर्रिकर 'मुख्यमंत्री' म्हणून पाच वर्ष पूर्ण करणार?

संरक्षण मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आज मनोहर पर्रिकर यांनी पुन्हा एकदा गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रं हाती घेतली. गोव्याचे 13 वे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्यासोबत एकूण नऊ आमदारांचा शपथविधी पार पडला. यावेळी, पर्रिकर यावेळी तरी मुख्यमंत्री म्हणून पाच वर्ष आपल्या पदावर कायम राहणार का? अशी चर्चा मात्र जोरात होती. 

Mar 14, 2017, 06:48 PM IST

दादरचा पादचारी पूल कधी पूर्ण होणार?

दादरचा पादचारी पूल कधी पूर्ण होणार?

Mar 3, 2017, 04:12 PM IST

आईची अर्धवट 'लव्ह स्टोरी' मुलींनी पूर्ण केली

 दोन मुलींनी आपल्या आईचा विवाह प्रियकराशी लावून दिला आहे. आईचं फर्स्ट इनिंगमधलं अधुरं स्वप्न मुलींनी सेकंड इनिंगमध्ये पूर्ण केलं आहे. 

Jul 27, 2016, 06:31 PM IST

लातूरला आता आणखी जलद मिळणार पाणी

लातूरला आता आणखी जलद मिळणार पाणी

Apr 18, 2016, 08:18 PM IST

भाजप खासदार हेमामालिनी यांना मुंबईत मिळाला भूखंड

भाजपच्या खासदार आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांची इच्छा २० वर्षानंतर महाराष्ट्र सरकारने पूर्ण केली आहे. हेमा मालिनी यांना डांस स्कूल सुरू करण्याची इच्छा होती. त्यासाठी सरकारने त्यांना मुंबईत जागा मंजूक केली आहे.

Dec 30, 2015, 05:09 PM IST

विद्यार्थांनो, आता पदवी पाच वर्षातच पूर्ण करण्याचा नियम

पदवी परीक्षेसाठी आता विद्यापीठ अनुदान आयोगाने काही मर्यादा घालून दिल्यात. विद्यार्थ्याना पाच वर्षातच पदवी पूर्ण करता येणार आहे. याबाबतचं पत्र विद्यापीठ अनुदान आयोगानं देशातल्या सर्व विद्यापीठांना पाठवलंय.

Oct 23, 2015, 07:15 PM IST