Jitendra Awhad Security | वादग्रस्त विधानानंतर जितेंद्र आव्हाड यांची Y प्लस सुरक्षा कायम
NCP MLA Jitendra Awhad Y Plus Security Continues After Controversial Statment
Jan 3, 2023, 08:50 AM ISTKoregaon Bhima Shauryadin | कोरेगाव भीमा शौर्यदिनासाठी आलेल्या अनुयायांची गैरसोय, सुविधा कोण देणार अनुयायांचा प्रश्न?
Inconvenience of the followers who came for Koregaon Bhima Shaurya Day, question of the followers who will provide facilities?
Dec 31, 2022, 05:00 PM ISTKoregaon Bhima Shauryadin | "वादग्रस्त विधान केल्यास कारवाई होणार", करणी सेनेला पोलिसांचा गंभीर इशारा
Controversial statement will face action", Karni Sena police stern warning
Dec 31, 2022, 04:20 PM IST'तुमच्यावर असं बेतलं तर...'; शाईफेकीनंतर चंद्रकांत पाटलांचं विरोधकांना अपील!
भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर पुण्यामध्ये शाईफेक करण्यात आली आहे. यानंतर त्यांनी विरोधकांना आवाहन केलं आहे.
Dec 10, 2022, 07:18 PM ISTSanjay Raut On Chandrakant Patil | 'तुम्हाला वाटलेले खोके भीक होती का? राऊतांचा पाटलांवर निशाणा
Sanjay Raut's reaction to Chandrakant Patil's controversial statement
Dec 10, 2022, 01:35 PM ISTChandrakant Patil No Entry | चंद्रकांत पाटील यांना पिंपरी चिचंवडमध्ये प्रवेशबंदी?; संभाजी ब्रिगेडचा इशारा
No entry for Chandrakant Patil in Pimpri Chinchwad by Sambhaji Brigade
Dec 10, 2022, 01:30 PM ISTChandrakant Patil Reaction | चंद्रकांत पाटलांची वादग्रस्त विधानाबाबत दिलगिरी व्यक्त; काय म्हणाले? पाहा व्हिडिओ
Chandrakant Patil Clarification On His Statement
Dec 10, 2022, 12:20 PM ISTChandrakant Patil Controversial Statement | चंद्रकांत पाटलांचे वादग्रस्त विधान; विधानाची कशी केली सारवासारव?
Chandrakant Patil Reaction On Controversial Statement
Dec 10, 2022, 12:00 PM IST"मला कोणी शिकवण्याची गरज नाही"; महापुरुषांबद्दलच्या वक्तव्यानंतर चंद्रकांत पाटलांची दिलगिरी
शाळांसाठी बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुलेंनी भीक मागितली होती असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले होते
Dec 10, 2022, 11:58 AM ISTUdayanraje Bhosle : राज्यपाल वादग्रस्त वक्तव्य : पंतप्रधानांच्या भेटीनंतर उदयनराजे यांची भूमिका मवाळ
Udayanraje Bhosle : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या भेटीनंतर खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle) यांची भूमिका मवाळ झाली आहे.
Dec 9, 2022, 11:10 AM ISTUdayanraje Bhosle : राज्यपाल वादग्रस्त वक्तव्य, उदयनराजे घेणार पंतप्रधान मोदी यांची भेट
Bhagat Singh Koshyari controversial statement : राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी भाजपचे खासदार उदयनराजे भोसले ( Udayanraje Bhosle) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज भेट घेणार आहेत.
Dec 9, 2022, 08:24 AM IST...तर महिलांना देखील एक पेक्षा अधिक नवरे ठेवण्याचा अधिकार असला पाहिजे; जावेद अख्तर यांचे वादग्रस्त वक्तव्य
एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत जावेद अख्तर यांनी केले आहे. समान नागरी कायद्याबाबत प्रश्न विचारला त्यांनी विवाह थेट विवाह व्यवस्थेवरच भाष्य केले आहे. जर पुरुषांना अनेक विवाह करण्याचा अधिकार आहे तर अशा प्रकारचा अधिकार महिलांना देखील मिळाले पाहिजेत.
Dec 6, 2022, 03:36 PM ISTRupali Patil: "...तर त्यांची जीभ छाटली पाहिजे", रुपाली ठोंबरेंची Prasad Lad यांच्यावर सडकून टीका!
Maharastra Politics: भाजपचे आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी पुन्हा बेताल वक्तव्य केलंय. त्यावर आता राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे पाटील (Rupali Thombare Patil) यांनी सडकून टीका केली आहे.
Dec 4, 2022, 07:08 PM ISTभिकारXX... सुप्रिया सुळे यांच्यावरील गलिच्छ भाषेतील टीका कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अंगाशी येणार
खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर अब्दुल सत्तार यांनी अर्वाच्य भाषेत टीका केली होती. सुप्रिया सुळे यांनी 50 खोके यावरुन अब्दुल सत्तार यांच्यावर टीका केली. सुप्रिया सुळे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना सत्तार यांची जीभ घसरली. 'इतकी भिकारxx झाली असेल तर तिलाही देऊ' असं वादग्रस्त वक्तव्य सत्तार यांनी सुप्रिया सुळेंचा एकेरी उल्लेख केला होता.
Dec 3, 2022, 06:34 PM ISTशिंदेंच्या बंडाची तुलना शिवरायांच्या गनिमी काव्याशी; शिंदे गटाच्या आमदाराचा वादग्रस्त दावा
Maharashtra Government: छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी काव्याचा वापर केला, तोच गनिमी कावा एकनाथ शिंदेंनी ( Eknath Shinde ) वापरला असं विधान शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केले. गायकवाड यांनी शिंदेंच्या बंडाची तुलना शिवरायांच्या गनिमी काव्याशी केली आहे. 'महाराजांनी गनिमी काव्याचा वापर केला तसाच शिंदेंनी शिवरायांचा गनिमी कावा वापरला असं गायकवाड म्हणाले आहेत.
Dec 1, 2022, 07:07 PM IST