corona virus 0

Polio is back : कोरोनानंतर आता जगभरात आणखी एका नव्या विषाणूचे टेन्शन

Polio virus : कोरोनानंतर ( coronavirus) आता जगभरात आणखी एका नव्या विषाणूचे टेन्शन आहे. अमेरिका, ब्रिटन आणि मोझांबिकमध्ये हा नवा विषाणू आढळला आहे. त्यामुळे जगाची चिंता वाढली आहे.

Oct 29, 2022, 08:29 AM IST

महत्त्वाची माहिती - भारतातील कोरोना व्हेरियंट इतका धोकादायक का? WHOच्या शास्त्रज्ञांचा इशारा

बर्‍याच तज्ञांचा असा संशय आहे की, या कालावधीत झालेले मृत्यू आणि संक्रमित रुग्णांची संख्या कमी नोंदवली गेली असू शकते. ही संख्या यापेक्षा ही अधिक असण्याची शक्यता आहे.

May 10, 2021, 10:46 PM IST

कसा पसरु शकतो तुमच्या रुममध्ये कोरोना?, आंतरराष्ट्रीय हेल्थ स्पेशलिस्टचा दावा

भारतात पसरत असलेला दुसर्‍या लाटेमधील हा विषाणू एअरबॅान आहे.

May 9, 2021, 03:59 PM IST

'कौतुक नकोय, सहकार्य करा'- केरळ अर्थमंत्र्यांची पंतप्रधानांवर टीका

आम्हाला कौतूक नकोय, सहकार्य हवंय अशा शब्दात त्यांनी मोदी सरकारला सुनावले

Apr 15, 2020, 08:11 AM IST

कर्नाटकात कोरोनाचे आणखी २ रूग्ण, भारतात रूग्णांची संख्या ११६

भारतात कोरोना रूग्णांची संख्या सतत वाढत आहे. 

 

Mar 17, 2020, 09:28 AM IST

आग्रामधील ६ जणांना कोरोनाची लागण नाही

कोरोनाची लागण झाल्याचा होता संशय

 

Mar 4, 2020, 09:28 AM IST

शाळेतील विद्यार्थ्याच्या वडिलांना कोरोनाची लागण, परीक्षा पुढे ढकलली

चीनमध्ये फैलाव झालेल्या कोरोना व्हायरसने आता संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे.

Mar 3, 2020, 04:51 PM IST

दिल्लीमध्ये आढळला कोरोनाचा पहिला रुग्ण

 नवी दिल्ली येथे कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला 

Mar 2, 2020, 03:40 PM IST