मुंबईकरांना दिलासा देणारी बातमी, धारावीत कोरोना रुग्णांची शून्य संख्या
राज्यात कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. मात्र, पहिल्या लाटेत कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत आता परिस्थिती नियंत्रणात दिसून येत आहे.
Jun 14, 2021, 04:10 PM ISTCovid-19: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कधीपर्यंत राहणार ? CEA कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांनी माहिती दिली
देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. (Coronavirus in India) त्यामुळे देशात कोरोनाचा हाहाकार दिसून येत आहे.
Apr 22, 2021, 09:56 AM ISTकॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते ए.के. वालिया, सीताराम येचुरी यांच्या मुलाचे कोरोनाने निधन
देशात कोरोना विषाणूचा कहर वाढत आहे. (Cornavirus in India) नवीन समस्याही येत आहे. कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना मृत्यू संख्येत सतत वाढत जात आहे.
Apr 22, 2021, 09:10 AM ISTCovid-19: कोरोनाचा कहर सुरुच, वर्ल्ड रिकॉर्ड मोडला, 24 तासात सर्वाधिक मृत्यू
कोरोनाने (Cornavirus) हाहाकार माजवला आहे. आरोग्य यंत्रणा अपुरी पडू लागली आहे. भारतातील कोरोना प्रादुर्भावामुळे (Cornavirus in India) रुग्ण वाढीचा वेग थांबताना दिसत नाही.
Apr 22, 2021, 08:09 AM ISTमजुरांच्या मनात लॉकडाऊनची भीती, पाहा मुंबईतून सुटणाऱ्या रेल्वेची स्थिती
रेल्वे स्थानकावर मोठ्या संख्येने कामगार
Apr 9, 2021, 12:48 PM ISTCORONA चा कहर, या देशाने घातली भारतीयांवर बंदी
कोरोना विषाणूचा भारतात संसर्ग वाढत आहे.
Apr 8, 2021, 07:00 PM ISTCorona vaccination :ऑनलाईन नोंदणी शिवाय कोरोनाची लस मिळणार, तुम्ही एवढेच करा काम
COVID-19 cases India:देशातील कोरोड (corona pandemic) साथीच्या (COVID-19 vaccination) लसीकरणाचे काम जोरात सुरु आहे.
Mar 31, 2021, 12:40 PM ISTकोरोनाचा धोका वाढला : आता 'या' देशात नव्याने लॉकडाऊन लागू
नव्या कोरोनाची वाढती दहशत लक्षात घेवून भूतानने (Bhutan) लॉकडाऊन (lockdown) लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
Dec 23, 2020, 08:44 AM ISTराज्यात कोरोनाचे ६१५९ नवे रूग्ण
राज्यात ६५ कोरोनाबाधितांच्या रूग्णांच्या मृत्यूची नोंद
Nov 25, 2020, 08:23 PM ISTबापरे, देशात कोरोना रुग्णांचा आकडा २५ लाखांच्या घरात
देशात गेल्या २४तासांमध्ये ६५ हजार २ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ९९६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
Aug 15, 2020, 09:17 AM ISTआंध्र प्रदेश सरकारची महत्वाची बैठक, महाविद्यालय उघडण्याची तयारी
जागतिक साथीच्या कोरोनाव्हायरसने (Coronavirus) भारताच्या शिक्षण व्यवस्थेवरही मोठा परिणाम केला आहे.
Aug 7, 2020, 02:56 PM ISTजगभरात कोरोनाचा कहर, अमेरिकेत सर्वाधिक १७ लाखांपेक्षा जास्त रुग्ण
जगभरात अमेरिकेत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असून, मृतांची संख्या एक लाखांच्या जवळ पोहोचली आहे. त्यामुळे अधिक चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
May 26, 2020, 07:00 AM IST