महाराष्ट्रासह दिल्लीची चिंता वाढली,आज सापडले इतके रूग्ण
कोरोना रुग्णसंख्येचा आलेख वाढताच, पाहा महाराष्ट्रातील कोरोनाची आकडेवारी
Jul 3, 2022, 10:03 PM ISTदेशात कोरोना रुग्णांचा आकडा 50,000वर, नव्या व्हेरियंटचे 4 रुग्ण
Covid-19 cases in India : कोरोनासंदर्भात एक महत्त्वाची बातमी. कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या 50 हजारांवर पोहोचली आहे.
Jun 14, 2022, 08:25 AM ISTराज्यात कोरोनाची चौथी लाट, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला हा सल्ला
Amid Covid-19 fourth wave in Maharashtra : राज्यासह देशात कोरोनाचे रुग्ण पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहेत. मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
Jun 14, 2022, 08:11 AM IST