VIDEO । मुंबईत पुढील आदेश येईपर्यंत लसीकरण बंद - महापौर
Mumbai Mayor Kishori Pednekar On Corona Vaccination PC
Apr 9, 2021, 11:15 AM ISTमुंबईत कोरोना लसीकरणाला लागला ब्रेक, लोकांचा प्रचंड संताप
आर्थिक राजधानी मुंबईत (Mumbai) कोरोना विषाणूचा (Coronavirus) प्रादुर्भाव वाढत असताना कोरोनाला रोखण्यासाठी सुरु करण्यात आलेली लसीकरण (COVID-19 Vaccination) मोहीम थांबविण्याची वेळ आली आहे.
Apr 9, 2021, 09:54 AM ISTVaccination : राज्यात रायगड, रत्नागिरीसह 'या' ठिकाणी लसीकरण थांबले
राज्यात (Maharashtra) अनेक जिल्ह्यांत कोरोना लसींचा (COVID-19 Vaccination) साठा उपलब्ध नसल्याने लसीकरण केंद्र काही काळापुरती बंद करण्याची नामुष्की आरोग्य यंत्रणेवर आली आहे.
Apr 9, 2021, 09:09 AM ISTअरे बापरे, या रुग्णालयातील तब्बल 37 डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह
एक चिंता करणारी बातमी आहे. देशभरात कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक पाहायला मिळत आहे. आता कोरोनाने डॉक्टरांनाही गाठले आहे.
Apr 9, 2021, 07:58 AM ISTरेमडिसीवीरचा काळा बाजार : अनावश्यक वापर टाळण्यासाठी आता प्रत्येक जिल्ह्यात भरारी पथक
रेमडिसीवीरचा अनावश्यक वापर टाळण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात भरारी पथक नेमण्याचे निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.
Apr 9, 2021, 07:09 AM ISTVIDEO । महाराष्ट्राला केवळ 7.5 लाख कोरोना लसीचे डोस
Maharashtra accounts for 50 per cent of patients across the country. Only Rs 7.5 lakh has been given to the state
Apr 8, 2021, 02:50 PM ISTराज्यात अनेक ठिकाणी लसीचा तुटवडा तर नाशिकमध्ये ऑक्सिजन
राज्यात काही ठिकाणी लसीकरण बंद करण्यात आले आहे. कारण कोरोना लसीचा तुटवडा जाणवत आहेत. सातारा, सांगली, पनवेलला लसीकरण बंद पडले आहे.
Apr 8, 2021, 02:32 PM ISTकेंद्र सरकारकडून कोरोना लसीचा पुरवठा, राज्याला कमी पुरवठा - राजेश टोपे
कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण (COVID-19 Vaccination) मोहीम हाती घेण्यात आली आहे. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्र सरकारकडून देण्यात आलेली लस कमी प्रमाणात असल्याचे पुढे आले आहे.
Apr 8, 2021, 02:15 PM ISTVIDEO । सांगलीत कोरोना लसीचा तुटवडा, लसीकरण थांबले
Shortage Of Corona Vaccination In Sangali
Apr 8, 2021, 02:10 PM ISTकोरोना लसीचा तुटवडा, या ठिकाणी सर्व डोस संपल्याने लसीकरण बंद !
राज्यात (Maharashtra) कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक होत असताना धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
Apr 8, 2021, 11:59 AM ISTआतापर्यंत या राज्यांनी उपस्थित केला Corona Vaccine अभावाचा मुद्दा, केंद्र सरकारने दिले हे उत्तर
देशात कोरोना विषाणूचा (Coronavirus) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
Apr 8, 2021, 09:42 AM ISTकोरोनाचा उद्रेक : आता आणखी एका शहरात नाईट कर्फ्यू, 24 तासात बाधितांचा आकडा वाढला
देशात कोरोना विषाणूचा प्रसार झपाट्याने वाढत आहे. सर्वाध आधी महाराष्ट्रात रात्रीची संचारबंदी त्यानंतर लॉकडाऊन प्रमाणे परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे.
Apr 8, 2021, 07:42 AM ISTCOVID-19 Vaccination : सर्वांना कोरोना लस देणार का, यावर केंद्र सरकारकडून हे उत्तर
देशात वाढत्या कोरोनाच्या (Coronavirus) प्रादुर्भावामुळे बाधितांचा आकडा वाढत आहे. त्यामुळे सर्वांना लस देण्यात यावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे.
Apr 7, 2021, 07:47 AM ISTमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली 'ही' मागणी
कोरोनाचा उद्रेक होत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
Mar 18, 2021, 07:22 AM ISTCorona Vaccination : २९ खासगी रुग्णालयांत लसीकरणाला परवानगी; वाचा संपूर्ण यादी
लसीकरणाला मोजावे लागणार २५० रुपये
Mar 3, 2021, 07:44 AM IST