मोदी-ठाकरेंसमोर कशी दिसेल सेना-भाजपची श्रेयवादाची लढाई?
छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं भाजपा आणि मित्र पक्षांतील राजकारणाची आणि श्रेयवादाची झलक आज पहायला मिळाली. स्मारकासाठी राज्यभरातील जल आणि मातीचे कलश मुंबईत आणण्यात आले. या कलशांची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. मात्र, या कार्यक्रमातून दूर ठेवण्यात आलेल्या शिवसेनेनं आता मोर्चेबांधणी सुरू केलीय.
Dec 23, 2016, 06:10 PM ISTशिवस्मारकाचे श्रेय घेण्यासाठी भाजप-शिवसेनेत चढाओढ, विनायक मेटे नाराज
अरबी समुद्रात शिवस्मारक उभारल्या जातय ही भाजपची वचनपूर्ती असल्याचे भाजपकडून सांगितले जात आहे. तर शिवसेनेने पोस्टरच्या माध्यमातून उत्तर दिलेय.
Dec 23, 2016, 12:42 PM IST'मुंबई न तुंबल्याची दखल कोणीच घेतली नाही'
यंदा मुंबई तुंबली नाही याची कोणीही दखल घेतली नाही. याचबरोबर गेल्यावर्षी डेंग्यूची जी भयानकता होती ती भयानकता यावर्षी दिसली नाही याचं श्रेय मुंबई महापालिकेला द्यावं लागेल असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
Dec 11, 2016, 08:07 PM ISTमेट्रोच्या श्रेयासाठी शिवसेनेची केविलवाणी धडपड
मेट्रोच्या श्रेयासाठी शिवसेनेची केविलवाणी धडपड
Dec 8, 2016, 03:00 PM ISTपतपुरवठा करा, अन्यथा राष्ट्रीयकृत बँकांवर विराट मोर्चा : मुश्रीफ
जिल्हा बँकेला पतपुरवठा करा अन्यथा सोमवारी कोल्हापुरातल्या राष्ट्रीयकृत बँकांवर विराट मोर्चा काढला जाईल, असा इशारा कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, आमदार हसन मुश्रीफ, यांनी दिला आहे.
Dec 2, 2016, 03:37 PM ISTएटीएम-बँकांमध्ये आज पुन्हा रांगा लागण्याची शक्यता
नोटाबंदीच्या घोषणेनंतर आलेल्या पहिल्याच मासिक पगाराच्या दिवशी अनेक नोकरदारांच्या बँक खात्यांमध्ये पगाराची रक्कम जमा झाली आहे
Dec 1, 2016, 07:56 AM ISTडेबीट, क्रेडीटने कार्डने खरेदी करा सोने
जळगावचं सोनं सर्वत्र प्रसिद्ध आहे, मात्र जळगावातही सोन्याच्या बाजारपेठेत शुकशुकाट आहे, कारण येथल्या ज्वेलर्सनी जुन्या ५०० हजाराच्या नोटा न घेण्याचं ठरवलं आहे.
Nov 12, 2016, 05:01 PM ISTहिलरींनी मला उत्तम राष्ट्रपती बनवलं : ओबामा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्या यशाचं श्रेय डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांना दिलंय.
Nov 2, 2016, 05:03 PM ISTकर्ज दीड लाखाच सातबाऱ्यावर मात्र...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 20, 2016, 10:11 AM IST'विलासरावांमुळेच लातूरला मिळतंय रेल्वेनं पाणी'
मिरजेहून आलेल्या पाण्यानं लातूरकरांची तहान भागेल तेव्हा भागेल... पण जलराणीमुळे स्थानिकांची राजकारणाची भूक मात्र भागलीय. कारण, पहिली गाडी येऊन विहिरीत पाणी भरायला सुरूवात होण्यापूर्वीच भाजप आणि काँग्रेसमध्ये श्रेय्यवादाची लढाई सुरू झाली.
Apr 12, 2016, 04:45 PM IST'विलासरावांमुळेच लातूरला मिळतंय रेल्वेनं पाणी'
'विलासरावांमुळेच लातूरला मिळतंय रेल्वेनं पाणी'
Apr 12, 2016, 03:42 PM ISTक्रेडिट-डेबिट कार्डानं खरेदी-विक्री करा, करात सवलत मिळवा
क्रेडिट-डेबिट कार्डानं खरेदी-विक्री करा, करात सवलत मिळवा
Jun 23, 2015, 12:26 PM ISTपरदेशात जाणं महागणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 17, 2014, 09:25 PM ISTइंधन मिळाल्यानंतर स्पाइसजेटची पुन्हा 'घे भरारी'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 17, 2014, 09:24 PM ISTइंधन मिळाल्यानंतर स्पाइसजेटची पुन्हा 'घे भरारी'
स्पाईसजेटची विमानं पुन्हा उड्डाण करणार असल्याचं सांगण्यात येतंय, कारण स्पाईसजेट या कंपनीला पुन्हा इंधन पुरवण्याची तयारी केल कंपन्यांनी दाखवली आहे, तसेच आपण इंधन देण्यास नकार दिला नसल्याचंही तेल कंपन्यांनी म्हटलंय. आज सकाळी एकही विमानाचे बुधवारी उड्डाण होऊ शकले नाही, कारण तेल कंपन्यांनी क्रेडीटवर इंधन पुरविण्यास नकार दिला होता.
Dec 17, 2014, 08:33 PM IST