Ind vs Pak | टीम इंडिया-पाकिस्तान वनडे सीरिज खेळणार?
टीम इंडिया आणि पाकिस्तान (India vs Pakistan) कट्टर प्रतिस्पर्धी.
Mar 9, 2022, 07:17 PM IST
VIDEO: विकेट घेतल्यानंतर पाकिस्तानी गोलंदाजाचं 'कोरोना स्टाईल' सेलिब्रेशन, अनोख्या स्टाईलची चर्चा
कोरोना स्टाईल सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे
Jan 11, 2022, 05:28 PM IST
T 20 वर्ल्ड कप आधी ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डला मोठा धक्का, 7 खेळाडूंची माघार
टी 20 वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर वेस्टइंडिज आणि बांग्लादेश दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र या दौऱ्यात टीममध्ये सहभागी न होण्याचा निर्णय 7 दिग्गज खेळाडूंनी घेतला आहे.
Jun 17, 2021, 08:09 AM IST'तुमच्यामुळे खेळाडू सुरक्षित घरी पोहोचले' ऑस्ट्रेलियाने मानले BCCIचे आभार
ऑस्ट्रेलियाच्या 14 खेळाडूंसह 38 सदस्य असलेली सर्व टीम ऑस्ट्रेलियामध्ये सुखरुप पोहोचली आहे.
May 18, 2021, 08:16 AM ISTसचिन तेंडुलकर होणार 'या' टीमचा कोच
ऑस्ट्रेलियामध्ये लागलेल्या आगीनंतर जगभरातून अनेक जण मदतीसाठी पुढे आले आहेत.
Jan 21, 2020, 02:11 PM ISTखेळण्यासाठी नाही जिंकण्यासाठी पैसे, स्मिथच्या वक्तव्यानं ऑस्ट्रेलियात खळबळ
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी बॉलशी छेडछाड केली होती.
Dec 26, 2018, 11:32 PM ISTस्मिथ-वॉर्नरना दिलासा नाही, बंदी कायम राहणार
ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या चिंता काही कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत.
Nov 20, 2018, 05:41 PM ISTबॉल टेम्परींग: ऑस्ट्रेलिया क्रिकेट प्रशिक्षक पदाचाही राजीनामा देणार लेहमन
ऑस्ट्रलिया क्रिकेट संघाचा प्रशिक्षक डॅरेन लेहमन हे आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत. लेहमन राजीनामा देणार नाहीत असे स्पष्ट करण्यात आले होते. पण, लेहमन यांनी स्वत:च ही घोषणा गुरूवारी केली.
Mar 29, 2018, 06:38 PM ISTस्मिथवर भडकले ऑस्ट्रेलियन्स, पंतप्रधानांपेक्षा कॅप्टनला जास्त सन्मान
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट मॅचमध्ये बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंवर चौफेर टीका होत आहे.
Mar 27, 2018, 08:01 PM ISTबॉल टॅम्परिंग : या व्यक्तीने कॅमरामनला म्हटले मॅचमध्ये काही तरी गडबड आहे... जाणून घ्या कसा आला संशय
ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंवर लावण्यात आलेले बॉल टॅम्परिंगच्या आरोपाबाबत दक्षिण आफ्रिकेचा जलद गती गोलंदाज फेनी डिव्हिलिअर्स यांनी एक खुलासा केला आहे. त्यांनी एका रेडिओ शोमध्ये हा खुलासा केला आहे. ते म्हणाले, माझ्याच सांगण्यावरून कॅमरामन जोटानी ऑस्करने बेनक्रॉफ्टला बॉल टॅम्परिंग करतांना रंगेहाथ पकडले. दक्षिण आफ्रिकेसोबत खेळण्यात येणाऱ्या तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये ऑस्ट्रेलिया संघावर बॉल टॅम्परिंगचा आरोप लावण्यात आला. यानंतर स्टीव स्थिम याने कर्णधारपदावरून राजीनामा दिला. आता क्रिकेट ऑस्ट्रेलिया या प्रकरणाची चौकशी करत आहे.
Mar 27, 2018, 07:17 PM ISTAUSvsSA: वॉर्नर आणि डीकॉक यांच्यात शाब्दिक चकमक, व्हायरल झाला व्हिडीओ
दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने पूर्णपणे कब्जा केलाय. ऑस्ट्रेलिया विजयापासून केवळ एक विकेट दूर आह
Mar 5, 2018, 02:12 PM IST२०१७ मधील बेस्ट वनडे टीम, भारताच्या ३ खेळाडूंचा समावेश
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 2017 सालातील सर्वोत्तम एकदिवसीय संघाची घोषणा केली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या कोणत्याही खेळाडुला यामध्ये स्थान मिळालेलं नाही.
Jan 3, 2018, 09:44 AM ISTऑस्ट्रेलियाच्या या दिग्गज खेळाडूने घेतला संन्यास
ऑस्ट्रेलिया फास्ट बॉलर जॉन हेस्टिंग्सने शुक्रवारी टेस्ट आणि वनडे क्रिकेटमधून निवॄत्तीची घोषणा केली. ३१ वर्षीय हेस्टिंग आता देशासाठी केवळ टी-२० सामन्यांमध्ये खेळताना दिसणार आहे.
Oct 6, 2017, 08:26 PM ISTभारत दौ-यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीम जाहीर
ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीम १७ सप्टेंबरपासून भारत दौ-यावर येत आहे. या दौ-यासाठी ऑस्ट्रेलियाने आपल्या टीमची घोषणा केली आहे.
Aug 18, 2017, 04:27 PM ISTऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंवर बेरोजगार व्हायची टांगती तलवार
एकेकाळी क्रिकेट जगतामध्ये राज्य करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंवर बेरोजगार व्हायची नामुष्की ओढावू शकते.
Jun 27, 2017, 06:02 PM IST