भारत-बांगलादेश कसोटी सुरु असतानाच क्रिकेट जगतात खळबळ, 'या' दिग्गज खेळाडूवर 20 वर्षांची बंदी
Banned For 20 Years: भारत-बांगलादेश पहिली कसोटी सुरु असतानाच क्रिकेट जगतातून एक मोठी बातमी समोर आली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एका दिग्गज क्रिकेटपटूवर तब्बल 20 वर्षांची बंदी घातली आहे. आचारसंहितेचा उल्लंघन केल्याच आरोप या खेळाडूवर करण्यात आला आहे.
Sep 19, 2024, 03:23 PM ISTबीसीसीआयची छप्परफाड कमाई, तर 'हे' सर्वात गरीब क्रिकेट बोर्ड... पाकिस्तान कोणत्या क्रमांकावर?
BCCI Net Worth : आयसीसी मान्यता असलेल्या 108 देशात क्रिकेट खेळलं जातं. पण काही मोजक्या देशात क्रिकेट खेळाची लोकप्रियता जास्त आहे. पण तु्म्हाला माहित आहे का जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड कोणतं आहे.
Jul 12, 2024, 03:09 PM ISTतालिबानी मानसिकतेला क्रिकेट ऑस्ट्रेलियाची चपराक, अचानक रद्द केली टी-ट्वेंटी मालिका, वाचा सविस्तर प्रकरण
Afghanistan vs Australia : तानिबानला न जुमानता ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तान विरुद्ध खेळण्यास दिला नकार दिला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने नेमकं काय म्हटलंय पाहा..
Mar 19, 2024, 09:03 PM IST
Glenn Maxwell: का बेशुद्ध पडला होता मॅक्सवेल? खरंच नशेत होता खेळाडू? अखेर समोर आली सत्य कहाणी
Cricket Australia: गेल्या आठवड्यात अॅडलेडमध्ये रात्री उशिरा दारूच्या सेवनाने तो बेशुद्ध झाला आणि त्याला उठवल्यानंतरही तो शुद्धीत येऊ शकला नाही. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले. एका अहवालात ही बाब समोर आली आहे.
Jan 24, 2024, 08:30 AM ISTयाला म्हणतात श्रीमंती! हेलिकॉप्टरमधून मैदानात उतरला डेव्हिड वॉर्नर; 'हे' होतं कारण
David Warner : ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नर हेलिकॉप्टरने थेट मैदानावर उतरला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. वॉर्नर थेट मैदानावर उतरल्याने अनेक चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.
Jan 12, 2024, 02:24 PM IST"मला कसलाच पश्चाताप नाही...", बॉल टॅम्परिंग प्रकरणावर David Warner स्पष्टच बोलला, म्हणतो 'आयपीएलमध्ये माझ्यावर...'
David Warner on ball-tampering scandal : संपूर्ण काळात माझ्या संपूर्ण कारकिर्दीचा विचार केला अन् मला कोणताही पश्चाताप होत नाही. कारण जेव्हा तुम्ही पुढे जाल तेव्हा तुम्हाला अनेक अडथळ्यांचा सामना (captaincy ban) करावा लागेल, असं डेव्हिड वॉर्नर म्हणाला आहे.
Jan 1, 2024, 08:15 PM ISTसेमीफायनला पोहोचवलं त्यालाच बाहेर काढलं, कोहली कर्णधार रोहित बाहेर... बेस्ट 'वर्ल्ड कप टीम' जाहीर
Cricket Australia: आयसीसी विश्वचषक स्पर्धेतील लीग सामने संपलेत आणि आता सेमीफायनलची चुरस सुरु होईल. भारत आणि न्यूझीलंडदरम्यान पहिली सेमीफायनल खेळवली जाणार आहे, या दरम्यान क्रिकेट ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कपचा सर्वोत्तम संघ निवडला आहे.
Nov 14, 2023, 01:21 PM ISTIND VS AUS: तिसऱ्या वनडे सामन्यापूर्वी धक्कादायक बातमी; 'या' खेळाडूवर लागली 2 सामन्यांची बंदी
IND VS AUS: एक मोठी बातमी समोर आली आहे. तिसऱ्या वनडे सामन्यापूर्वी एका खेळाडूंवर अचानक बॅन लागल्याने एकच खळबळ माजली आहे.
Sep 27, 2023, 10:01 AM ISTबाबो..! 'हा' देश वर्ल्डकपसाठी पाठवतोय 10 बॉलर्स असलेला संघ; 8 Oct ला भारताविरुद्ध सामना
This Country Announce 10 Bowler Team For 2023 World Cup: विश्वचषक 2023 साठी संघ जाहीर करण्याची अंतिम तारीख 5 सप्टेंबर 2023 असल्याने अनेक देशांनी काल आपल्या संघांची घोषणा केली. ज्यात भारताचाही समावेश आहे.
Sep 6, 2023, 12:16 PM ISTऑस्ट्रेलियाचं एक पाऊल पुढे! भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कपसाठी संघाची घोषणा... या धोकादायक खेळाडूंना संधी
भारतात या वर्षांच्या अखेरीस म्हणजे ऑक्टोबर महिन्यापासून एकदिवसीय विश्वषचक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. त्याआधी ऑस्ट्रेलियाचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दोन्हीसाठ क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दोन महिने आधीच संघाची घोषणा केली आहे.
Aug 7, 2023, 01:03 PM ISTशेन वॉर्न जे करू शकला नाही ते नॅथन लायनने केले; रचला अनोखा विक्रम
मात्र या सामन्यात मैदानात उतरताच नॅथन लायनने ऑस्ट्रेलियासाठी इतिहास रचला आहे. ऑस्ट्रेलियाकडून सलग 100 कसोटी सामने खेळणारा तो तिसरा खेळाडू ठरला आहे.
Jun 29, 2023, 05:01 PM ISTदेशासाठी काहीही...राशिद खानने बड्या लीगकडून मिळणाऱ्या करोडो रूपयांवर सोडलं पाणी!
ऑस्ट्रेलियाच्या बोर्डाने घेतलेल्या या निर्णयावर अफगाणिस्तानचा स्टार खेळाडू आणि कर्णधार राशिद खानने नाराजी व्यक्त केली आहे. राशिदनेही एक पोस्ट करत स्वत:चाच नाहीतर देशाचा स्वाभिमान जपला आहे.
Jan 12, 2023, 08:40 PM ISTक्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं, या कारणाने ऑस्ट्रेलिया अफगाणिस्ताबरोबर खेळणार नाही
ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानदरम्यानची एकदिवसीय मालिका रद्द, क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या या निर्णयाने अफगाणिस्तान क्रिकेटला मोठा धक्का
Jan 12, 2023, 04:10 PM ISTInd vs Aus Test Series : भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर; ‘या’ प्रमुख गोलंदाजाला वगळले, पाहा संघ
Australia Test squad for India Series: ऑस्ट्रेलिया संघ भारत दौऱ्यावर 4 कसोटी आणि 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. याचदरम्यान ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने (CA) आपला संघ जाहीर केला असून या दौऱ्याची सुरुवात ९ फेब्रुवारीला नागपूरातून होणार आहे.
Jan 11, 2023, 10:24 AM ISTशेन वॉर्नच्या निधनाला केवळ सहाच महिने, वॉर्न कुटूंब प्रचंड संतापलं... नक्की काय आहे प्रकार
टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार, शेन वॉर्नच्या दोन्ही मुली संतापल्या!
Sep 17, 2022, 07:57 PM IST