चेन्नई vs राजस्थान स्कोअरकार्ड
राजस्थान आणि चेन्नईचा सामना रंगतो आहे. राजस्थानची प्रथम फलंदाजी आहे.
Apr 22, 2013, 08:15 PM ISTभारताने मोहाली आणि मालिका जिंकली!
चेन्नई, हैदराबादपाठोपाठ टीम इंडियानं मोहलीही जिंकली. भारतीय टीमनं कांगारुंवर 6 विकेट्सने मात केली. कांगारुंनं ठेवलेलं 133 रन्सचं टार्गेट टीम इंडियानं 4 विकेट्स गमावून पार केलं. या विजयासह टीम इंडियानं विजयी हॅटट्रिक साधली.
Mar 18, 2013, 05:00 PM ISTभारताला विजयासाठी १३३ धावांची गरज
मोहाली टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियानं दुस-या इनिंगमध्ये 3 विकेट्स गमावून 75 रन्सपर्यंत मजल मारली आहे. कांगारु अजूनही भारताच्या 16 रन्सनं पिछाडीवर आहेत. फिलीप ह्युजेस 51 रन्सवर आणि नाईट वॉचमन 4 रन्सवर नॉटआऊट आहेत.
Mar 17, 2013, 05:06 PM ISTसचिन आला पुन्हा धावून, टीम इंडियाला सावरलं...
चेन्नई टेस्टमध्ये टीम इंडियानं दुस-या दिवसअखेर 3 विकेट्स गमावून 182 रन्स केले आहेत. सचिन तेंडुलकर 71 रन्सवर आणि विराट कोहली 50 रन्सवर नॉट आऊट आहे. भारतीय टीम कांगारुंच्या अजूनही 198 रन्सनं पिछाडीवर आहे.
Feb 23, 2013, 07:13 PM ISTटीम इंडियाने किवींना नाचवले, ५ बाद १००
भारताच्या पहिल्या डावातील ४३८ धावांचा पाठलाग करताना पाहुण्या किवी संघाचा भारतीय फिरकीने अक्षरक्षः खुर्दा पाडला. दुसऱ्या दिवसाच्या अखेरी न्यूझीलंडने ४० षटकात ५ बाद १०० धावा केल्या आहेत. भारताकडून ओझा आणि अश्विन यांनी अनुक्रमे २ आणि ३ बळी टिपले.
Aug 24, 2012, 06:40 PM ISTभारताच्या लागोपाठ दोन विकेट
भारत विरुद्ध श्रीलंका वन-डे सीरिजमधली तिसरी वन-डे आज कोलंबोतल्या प्रेमदासा स्टेडियमवर सुरू आहे. श्रीलंकेचा कॅप्टन महेला जयवर्धने यानं टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींग करण्याचा निर्णय घेतलाय. उपूल थिरंगा आणि तिलकरत्ने दिलशान मैदानावर उतरले आहेत.
Jul 28, 2012, 10:18 PM ISTभारत पुन्हा आघाडी प्रस्थापित करणार?
श्रीलंकेविरूद्ध दुसरी वन-डे गमावल्यानंतर आज होणाऱ्या तिसऱ्या वन-डेमध्ये विनिंग ट्रॅकवर परतण्याचे आव्हान टीम इंडियासमोर असणार आहे. प्रेमदासा स्टेडियमवर रंगणाऱ्या तिसऱ्या वन-डेमध्ये भारतीय बॅट्समनला चांगली कामगिरी करावी लागेल.
Jul 28, 2012, 11:19 AM IST