यंदाच्या सीजनमध्ये आतापर्यंत या बॉलरने मारलेत सर्वाधिक सिक्स
लीगच्या ११ व्या सीजनमध्ये आतापर्यंत १७ सामने झाले आहेत. आतापर्यंत या १७ सामन्यांमध्ये २४५ सिक्स आणि ४८७ फोर लागले आहेत. प्रत्येक सामन्यांमध्ये फोर, सिक्सचा थरार चाहत्यांना पाहायला मिळतो आहे. आताच्या सीजनमध्ये चेन्नई, पंजाब आणि कोलकाताच्या टीमने सर्वाधिक सामने जिंकले आहेत. तर मुंबई, दिल्ली आणि बंगलुरुची सुरुवात यंदा इतकी चांगली राहिली नाही. बंगळुरुचा गोलंदाज क्रिस वोक्सने आतापर्यंत सर्वाधिक १० सिक्स दिले आहेत. दिल्लीचा बॉलर मोहम्मद शमीने त्याच्या ओव्हरमध्ये ९ सिक्स दिले आहेत. राशिद खान, वाशिंगटन सुंदर आणि ड्वेन ब्रावोने आतापर्यंत ८ सिक्स दिले आहेत.
Apr 21, 2018, 01:55 PM ISTधोनीची अपयशी झुंज, ३ धावांनी भारताचा पराभव
मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर भारताचा सराव सामन्यापैकी दुसरा आणि अंतीम सामना दक्षिण आफ्रिकेविरूद्ध खेळविला जाणार आहे.
Mar 12, 2016, 06:46 PM ISTइंग्लडचा न्यूझीलंडवर विजय
टी २० वर्ल्ड कपमधील आजचा पहिला सराव सामनाा इंग्लड आणि न्यूझीलंड यांच्यात रंगतो आहे. पाहू काय सुरू आहे मैदानात...
Mar 12, 2016, 04:02 PM ISTवर्ल्ड कपमध्ये एका टीममध्ये भारताचे पाच, पाकचे सहा खेळाडू
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मॅचला युद्धाचंच स्वरुप येतं. मात्र, टी-20 वर्ल्ड रपमध्ये एक टीम अशी आहे त्यांचं या दोन्ही टीमशी एक स्पेशल कनेक्ट आहे. पाहूयात कोणत्या टीमचं आहे इंडो-पाक कनेक्शन ते...
Mar 11, 2016, 08:18 PM ISTटी-२० वर्ल्ड कपमध्ये भारताची कोलकत्यात 'मिष्ठी' सुरूवात
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात टी -२० वर्ल्ड कपचा सराव सामना सुरू आहे. पाहू या प्रत्येक ओव्हरचा स्कोअर
Mar 10, 2016, 08:04 PM ISTविराट कोहलीने उघड केली श्रीलंकेविरूद्धची रणनिती
भारत-श्रीलंका दरम्यान मंगळवारी एशिया कप सामन्यात विराट कोहलीने पुन्हा एकदा शानदार खेळी करून टीम इंडियाला विजय मिळवून दिला.
Mar 2, 2016, 07:29 PM ISTभडकला युवराज, शानदार षटकारांसह बनविले ३५ रन्स
गेल्या अनेक दिवसांपासून शांत असलेला युवराज सिंग भडकला आणि त्याने श्रीलंकेविरूद्ध मंगळवारच्या सामन्यात शानदार फलंदाजी करत १८ चेंडूत शानदार ३५ धावा ठोकल्या.
Mar 1, 2016, 10:55 PM ISTटीम इंडियाला श्रीलंकेने धूळ चारली
ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरात व्हॉइटवॉश दिल्यानंतर भारत श्रीलंकेविरूध्द नांग्या टाकल्या. श्रीलंकेने भारताला ५ गडी राखून धूळ चारली.
Feb 9, 2016, 08:01 PM ISTकोहली-रैनाने तोडला सहा वर्षांपूर्वीचे रेकॉर्ड,आता युवराज मागे
ऑस्ट्रेलिया विरूद्ध वन डे सिरीजमध्ये पराभूत झालेल्या टीम इंडियाने पहिल्या टी-२० शानदार कामगिरी केली. या सामन्यात अनेक रेकॉर्ड झाले आहेत.
Jan 26, 2016, 09:48 PM ISTव्हिडिओ - विराट कोहली स्टिव्ह स्मिथवर संतापला
भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान आज झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात विराट कोहलीचे एक वेगळेच रूप पाहायला मिळाले आहे.
Jan 26, 2016, 09:12 PM ISTपहिली टी -२० जिंकल्यानंतर धोनीने केली पांड्याची प्रशंसा
ऑस्ट्रेलिया विरूद्ध पहिल्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट मॅचमध्ये पदार्पण करणाऱ्या हार्दिक पांड्याच्या कामगिरीने भारतीय कर्णधार प्रभावित झाला आहे. प्रत्येक युवा खेळाडू अशी कामगिरी करेल तर टीमला स्थिरता मिळेल.
Jan 26, 2016, 08:37 PM ISTT-20 : ऑस्ट्रेलियाचा गाशा गुंडाळला, भारत विजयी
पहिल्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलिया ३७ धावांनी पराभूत करत तीन सामन्यांच्या सिरीजमध्ये १-०ने आघाडी घेतली आहे. आज भारताच्या संघाने दोनवेळा अॅडलेडवर तिरंगा फडकविला. सुरूवातीला महिला संघाने आणि आता पुरूषांनी ऑस्ट्रेलियाचा पराभव करत ही कामगिरी केली आहे.
Jan 26, 2016, 05:58 PM ISTभारतावर दक्षिण आफ्रिकेचा ६ गडी राखून विजय, मालिका खिशात
भारत आणि दक्षिण आफ्रिका दरम्यान दुसरा टी-२० सामना कटक येथे झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारतावर ६ गडी राखून विजय मिळवला आहे. लगोपाठ दोन सामने जिकून आफ्रिकेने मालिका खिशात घालली आहे.
Oct 5, 2015, 07:05 PM IST