भारतावर दक्षिण आफ्रिकेचा ६ गडी राखून विजय, मालिका खिशात

भारत आणि दक्षिण आफ्रिका दरम्यान दुसरा टी-२० सामना कटक येथे झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारतावर ६ गडी राखून विजय मिळवला आहे.  लगोपाठ दोन सामने जिकून आफ्रिकेने  मालिका खिशात घालली आहे. 

Updated: Oct 5, 2015, 11:01 PM IST

कटक : भारत आणि दक्षिण आफ्रिका दरम्यान दुसरा टी-२० सामना कटक येथे झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारतावर ६ गडी राखून विजय मिळवला आहे.  लगोपाठ दोन सामने जिकून आफ्रिकेने  मालिका खिशात घालली आहे. 

या सामन्यात भारत पराभवाच्या छायेत आल्यावर प्रक्षेकांनी मैदानात पाण्याच्या बाटल्या फेकल्या. त्यामुळे काही काळ खेळ बंद करण्यात आला होता. पण अखेर भारताचं ९२ धावांचे खुजं आव्हान दक्षिण आफ्रिकेने सहज पार केले आणि मालिका खिशात घातली. 

पाहा लाइव्ह स्कोअर कार्ड... 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.