cricket 0

केएल राहुलचं तिसऱ्या वनडेत शानदार शतक

केएल राहुलची आणखी एक शानदार कामगिरी

Feb 11, 2020, 11:10 AM IST

पाकिस्तानी खेळाडूने केलं सचिनचं तोंडभरुन कौतूक

पाकिस्तानचा माजी लेग स्पिनर वसीम अकरम याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला "खरा हिरो" म्हटलं आहे.

Nov 13, 2017, 10:04 AM IST

महेंद्र सिंह धोनीला पुन्हा मिळणार कर्णधारपद ?

महेंद्र सिंह धोनी पुन्हा एकदा आपल्याला कर्णधारच्या रुपात दिसू शकतो. एक यशस्वी कर्णधार म्हणून धोनीची आज जगभर ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेकांना धोनीची कॅप्टन्सी पाहायला खूप आवडते. कॅप्टन कूल धोनी पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर आपल्याला पाहायला मिळू शकतो.

Oct 25, 2017, 10:45 AM IST

कोहलीच्या कामगिरीवर गेलने दिली मोठी प्रतिक्रिया

भारताचा टेस्ट फॉरमॅटचा कर्णधार विराट कोहलीच्या सध्याचा फार्म वेस्ट इंडिजचा स्टार क्रिकेटर क्रिस गेलसाठी हैरान करणारा नाही आहे. त्याने म्हटलं की, 'सगळ्यांना माहित आहे की विराट एक शानदार फलंदाज आहे. त्याने जे काही केलं ते हैराण करणारं नाही आहे. निश्चितच अजून बरंच काही येणं बाकी आहे.'

Dec 13, 2016, 09:59 AM IST

टीम इंडियाच्या खेळाडूंनी घेतली जवानांची भेट

टीम इंडियाच्या क्रिकेटपटूंनी लष्करातील जवानांची भेट घेतली. बीसीसीआय अध्यक्ष अनुराग ठाकूर यांच्याबरोबर रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, केदार जाधव आणि मनिष पांडे हे क्रिकेटपटू यावेळी उपस्थित होते. 

Oct 19, 2016, 10:26 PM IST

भारतीय संघात जागा न मिळाल्यामुळे मुंबईचा हा खेळाडू नाराज

आयपीएलमध्ये दिल्ली डेयरडेविल्स टीमकडून खेळणारा मुंबईचा खेळाडू श्रेयस अय्यर याला जिम्बॉब्वे आणि वेस्टइंडीज दौऱ्यासाठी भारतीय टीममध्ये जागा न मिळाल्यामुळे निराश झाला आहे. या युवा खेळाडूने म्हटलं आहे की, 'त्याचं काम चांगलं प्रदर्शन करणे आणि रन करत राहणे आहे.'

Jun 2, 2016, 05:26 PM IST

कोलकात्याने केला हैदराबादचा २२ रन्सने पराभव

यूसुफ पठान आणि मनिष पांडेच्या चांगल्या खेळीमुळे कोलकाताला डाव सावरता आला. कोलकाताने ५७ रन्सवर ३ विकेट गमावले पण त्यानंतर पठान आणि पांडेने ८७ रन्सची पार्टनरशीप केली. केकेआर २०० रन पर्यंत पोहोचेल असं वाटतं होतं पण शेवटच्या ५ ओव्हरमध्ये सनराइजर्सच्या बॉलरने चांगली बॉलिंग केल्याने केकेआरला फक्त १७१ रन्स करता आले. 

May 22, 2016, 07:39 PM IST

आयपीएल - कोलकाता विरुद्ध हैदराबाद

आयपीएलमध्ये हैदराबाद आणि कोलकाता यांच्यामध्ये ५५ वा सामना रंगतोय. आजचा सामना कोलकातासाठी महत्त्वाचा आहे. कोलकात्याचा पराभव झाला तर त्यांना आव्हान कायम ठेवणं अजून कठिण होऊन जाईलव आणि हैदराबादचा विजय झाला तर बंगळुरुला क्वालीफाय होणं सोपं होणार आहे. 

May 22, 2016, 04:08 PM IST