उत्तर प्रदेशमध्ये भरदिवसा तरुणीची गोळ्या घालून हत्या
उत्तर प्रदेशमध्ये सत्ता आणि सरकार बदलले असले तरी गुन्हे मात्र कमी झालेले नाही. गुन्हेगारांच्या मनात अजूनही कायद्याची भीती निर्माण झालेली नाही. गाजियाबादमध्ये अज्ञात बाईकस्वारांनी भरदिवसा एका युवतीची गोळ्या घालून हत्या केली आहे.
Aug 17, 2017, 06:17 PM ISTगुन्ह्यांमागे कारागृहातील मास्टरमाईंड
गुन्ह्यांमागे कारागृहातील मास्टरमाईंड
Aug 8, 2017, 09:57 PM ISTड्रायव्हरच्या मदतीने एमबीबीएस डॉक्टर तरुणीने आत्याला दोन कोटींनी लुटले
एका एमबीबीएस डॉक्टर तरुणीने परदेशात राहणाऱ्या आपल्याच आत्या आणि मामाला कोट्यवधी रूपयांनी लुटले आहे. विश्वासाने आपल्या भाचीवर मालमत्ता सोपवणे आत्याला चांगलेच महागात पडले आहे.
Aug 7, 2017, 10:52 PM ISTकेडीएमसीतील शिवसेना नगरसेवकांवर दंगलीचा गुन्हा
शिवसेना नगरसेवकांनी मंगळवारी दुपारी कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्तांच्या कार्यालयावर हल्लाबोल केला खरा, मात्र हे आंदोलन नगरसेवकांना चांगलं आंगलट येण्याची शक्यता आहे. आंदोलन करणाऱ्या नगरसेवकांवर दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Aug 2, 2017, 08:56 AM ISTअंबरनाथ तत्कालीन मुख्याधिकारी निधी चौधरींवर गुन्हा
पालिकेच्या तत्कालीन मुख्याधिकारी निधी चौधरींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Jul 29, 2017, 11:54 PM ISTआझमीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा - शिवसेना
वंदेमातरमला विरोध करणाऱ्या समाजवादी नेते आबू आझमीचा शिवसेनेकडून प्रतिकात्मक पुतळा दहन आणि जोडे मारो आंदोलन केले.आझमीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून आमदारकीचा राजीनामा घ्यावा अशी मागणी यावेळी शिवसेनेने केली.
Jul 29, 2017, 05:54 PM ISTपार्किंग जागेवर फ्लॅटचे बांधकाम, विकासकाविरोधात गुन्हा दाखल
पार्किंगसाठी आरक्षित असलेल्या जागेवर अनधिकृतपणे फ्लॅट बांधून त्याची विक्री करणा-या बांधकाम व्यावसायिकाविरोधात अंबरनाथमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Jun 21, 2017, 06:23 PM ISTक्रिकेट खेळताना बॅट, स्टम्प मारून मुलाची हत्या
हा वाद १५ वर्षीय मुलाच्या जीवावर बेतल्याची दुर्दैवी घटना मुंबईतील धारावी परिसरात घडली आहे.
May 14, 2017, 04:01 PM ISTपोलिसाविरोधातच दरोड्याचा गुन्हा दाखल
पोलिसाविरोधातच दरोड्याचा गुन्हा दाखल
May 12, 2017, 06:06 PM ISTजबरदस्ती नसेल तर देहविक्री गुन्हा नाही - हायकोर्ट
कोणताही सेक्स वर्कर आपल्या मर्जीनं आणि कोणत्याही जबरदस्तीशिवाय देहविक्री व्यवसायात काम करत असेल तर हा गुन्हा ठरत नाही, असा निर्वाळा गुजरात हायकोर्टानं दिलाय. त्यावर गुन्हा दाखल होऊ शकत नाही, असंही कोर्टानं म्हटलंय.
May 6, 2017, 04:45 PM ISTनाशिक - जिल्हा रुग्णालयात अवैध गर्भपात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 10, 2017, 09:26 PM ISTठाणे-बोरीवली बसमध्ये गोळीबार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
आंतरजातीय विवाह केल्याने बापाने केली मुलीची हत्या
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
रक्ताच्या थारोळ्यात सापडला मुलीचा मृतदेह
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
गुन्हा असेल तर निवडणूक लढविण्यास आजन्म बंदीची शिफारस
एखाद्या गुन्ह्याअंतर्गत शिक्षा झालेल्या व्यक्तीला जन्मभर निवडणूक लढवण्यावर बंदी घालण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय निवडणूक आयोगानं पाठिंबा दिला आहे.
Mar 21, 2017, 12:44 PM IST