crime

भारतीय डॉक्टरची अमेरिकेत हत्या...

अमेरिकेतील कान्सासमध्ये एका भारतीय डॉक्टरची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. अच्युत रेड्डी असे या मृत डॉक्टरचे नाव असून त्यांच्या रुग्णालयातील एका तरुणानेच ही हत्या केली. 

Sep 15, 2017, 11:43 AM IST

विद्यार्थ्याने मुख्याध्यापकांवर केला रॉडने हल्ला...

एकीकडे शाळेत विद्यार्थ्यांवर अत्याचार होत असल्याच्या घटना सातत्याने वाढत असताना दिल्लीत एका विध्यार्थाने मुख्याध्यापकांना मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. 

Sep 12, 2017, 02:47 PM IST

मुलांची हत्या करून आईची आत्महत्या...

ठाणे : कल्याण येथील वाडेघर भागातील महिलेने आपल्या दोन मुलांची हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याची घटना शनिवारी घडली. आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

Sep 11, 2017, 09:26 AM IST

सोवळ्याचा वाद, मेधा खोलेंनी तक्रार घेतली मागे

हवामान विभागाच्या माजी संचालिका मेधा खोले यांनी अखेर आपली फिर्याद मागे घेतली आहे. सिंहगड पोलीस ठाण्यात जाऊन त्यांनी आपली तक्रार मागे घेतली आहे. 

Sep 9, 2017, 07:01 PM IST

पुण्यात धक्कादायक प्रकार, सोवळे मोडले म्हणून स्वयंपाकी महिलेवर गुन्हा

जात लपवून सोवळे मोडले म्हणून स्वयंपाकी महिलेवर गुन्हा दाखल केल्याचा धक्कादायक प्रकार पुरोगामी पुणे शहरात घडलाय. हवामान विभागाच्या माजी संचालिका मेधा खोले यांनी या प्रकरणी स्वयंपाक करणा-या महिलेविरोधात तक्रार दाखल केली आहे.

Sep 8, 2017, 09:14 AM IST

नागपूरच्या तरुणीची ठाण्यात बालमित्रांकडून हत्या

२० ते २५ दिवसांपूर्वी कॉल सेंटरमध्ये नोकरीसाठी आलेल्या नागपूरच्या तरुणीची ठाण्यात हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे तिच्या बालमित्रानेच तिची हत्या केली आहे.

Sep 6, 2017, 12:33 PM IST

राम रहीमला शिक्षा देणाऱ्या जजला १० कमांडोंची Z+ सुरक्षा

  डेरा प्रमुख गुरमित राम रहीम याला बलात्कार प्रकरणी २० वर्षांची शिक्षा देणाऱ्या न्यायधिश जगदीप सिंह यांची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आलीआहे.  न्या. सिंह यांच्यासह त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. 

Aug 31, 2017, 06:57 PM IST

हिंगोलीत गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ

हिंगोली शहरात गुन्हेगारीच प्रमाण वाढतय..  काल रात्री दोन गटात झालेल्या तुंबळ हाणामारीत दोघांचा जीव गेलाय. तर 12 जन जखमी आहेत,त्यापैकी दोघे गंभीर जखमी आहेत. 

Aug 18, 2017, 04:13 PM IST