curfew

Karanataka Chief Minister HD Kumarswamy Likely To Resign Today PT2M31S

बंगळुरु । कर्नाटक विधानसभा परिसरात जमावबंदीचे आदेश

कर्नाटक विधानसभा परिसरात १४ जुलैपर्यंत जमावबंदीचे आदेश देण्यात आलेत. कर्नाटक विधानसभा परिसरातील दोन किलोमीटर परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. राजकीय पक्ष आक्रमक भूमिका घेऊन विधानसभा परिसरात आंदोलन करण्याची शक्यता असल्याने कर्नाटक पोलिसांनी भूमिका घेतली आहे. पोलीस आयुक्त अलोक कुमार यांनी जमावबंदीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या ठिकाणी कोणाला आंदोलन अथवा निदर्शने करता येणार नाही. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी काँग्रेस-जेडीएस आणि भाजपच्या आमदारांनी निदर्शने केली होती. त्यामुळे तणावाची भर पडण्यास मदत झाली होती. यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे.

Jul 11, 2019, 11:10 AM IST

कर्नाटक विधानसभा परिसरात जमावबंदीचे आदेश

कर्नाटक विधानसभा परिसरात जमावबंदीचे आदेश देण्यात आलेत. 

Jul 11, 2019, 09:35 AM IST

उत्तर भारतात हिंसाचार, केंद्रीय निमलष्करी दलाच्या तुकड्या तैनात

दोन एप्रिलला पुकारण्यात आलेल्या बंद दरम्यान सुरू झालेल्या हिंसेचे पडसाद उत्तर भारतातल्या हिंसाचार अजूनही ओसरताना दिसत नाही. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी केंद्रानं राज्यस्थान, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेशात केंद्रीय निमलष्करी दलाच्या तुकड्या पाठवण्यात आल्या. राजस्थानातल्या हिंडोन शहरात दुपारपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आलीय.

Apr 4, 2018, 03:00 PM IST

बिहार: औरंगाबादमध्ये हिंसा, दंगलखोरांना दिसताक्षणीच गोळ्या घालण्याचे आदेश

रविवारी रामनवमी सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली. बिहारमधील औरंगाबादमध्येही रामनवमी निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकी दरम्यान हिंसा झाली. ही हिंसा इतकी वाढली की, सोमवारी प्रशासनाला कर्फ्यू लावावा लागला. 

Mar 26, 2018, 07:24 PM IST

प्रजासत्ताक दिनानिमित्त निघालेल्या रॅलीत गोंधळ, एकाचा मृत्यू

सगळीकडे 69 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा होत असताना

Jan 26, 2018, 07:56 PM IST

संचारबंदी उठल्यानंतरही हुर्रियतचा बंद सुरूच

संचारबंदी उठल्यानंतरही हुर्रियतचा बंद सुरूच

Oct 4, 2016, 05:08 PM IST

काश्मीरची संचारबंदी उठली, खरेदीसाठी नागरिकांची झुंबड

काश्मीर खोरं सुमारे अडिच महिन्याहून अधिक काळ धुमसत आहे. त्यामुळे काश्मीरमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती.

Sep 25, 2016, 11:18 PM IST

जम्मू काश्मीर |अखेर जमावबंदी ५१ दिवसांनी उठवली

जमावबंदी अखेर ५१ दिवसांनंतर उठवण्यात आलीय. अतिरेकी बुरहान वानीच्या एन्काऊंटनंतर ९ जुलैपासून काश्मिर खोरं अशांत आहे. त्यानंतर पहिल्यांदाच काश्मीर खो-यातली संचारबंदी उठवण्यात आलीय. मात्र पुलवामा भागात संचारबंदी कायम ठेवण्यात आलीय. 

Aug 29, 2016, 07:39 PM IST

जम्मूत भूस्खलनात वैष्णोदेवीच्या चार भाविकांचा मृत्यू

जम्मू-काश्मीर मधील वैष्णोदेवी मंदिराजवळ झालेल्या भूस्खलनात चार भाविकांचा मृत्यू झाला तर सहा जण जखमी झालेत.

Aug 6, 2016, 09:35 PM IST

दक्षिण काश्‍मीरमध्ये पुन्हा संचारबंदी

 काश्‍मीर खोऱ्यात पुन्हा संचारबंदी लागू करण्यात आली आहे. काश्‍मीर खोऱ्यातील फुटीरतावादी संघटनांच्या मोर्च्याच्या पार्श्‍वभूमीवर ही संचारबंदी आहे. दरम्यान श्रीनगरमधील कर्फ्यू काढण्यात आली आहेत. तसेच कर्फ्यूत संध्याकाळपर्यंत शिथिलता आणली जाणार आहे.

Jul 29, 2016, 06:56 PM IST

श्रीनगरमधून कर्फ्यु मागे, जम्मूत मोबाईल सेवा सुरू

काश्मिरमध्ये गेल्या १८ दिवसांपासून लागू करण्यात आलेली संचारबंदी आजपासून मागे घेण्यात आलीय. 

Jul 26, 2016, 11:52 AM IST

श्रीनगरमध्ये संचारबंदी कायम, अमरनाथ यात्रा सुरक्षेत पु्न्हा सुरू

श्रीनगरमध्ये संचारबंदी कायम, अमरनाथ यात्रा सुरक्षेत पु्न्हा सुरू 

Jul 20, 2016, 06:37 PM IST

काश्मीरमध्ये तणाव कायम, मोबाईल-इंटरनेट सेवा बंद

हिजबुल मुजहिदीनचा म्होरक्या बुरहान वानीला भारतीय जवानांनी ठार केल्यानंतर उसळलेल्या हिंसाचारामुळे शुक्रवारीही काश्मीरचं खोरं धुमसत होतं.

Jul 16, 2016, 11:17 AM IST