आयफोन ग्राहकांसाठी 15,000 रुपयांचा मोफत 4 जी डाटा!
येत्या 6 ऑक्टोबरपासून आयफोनचे सर्वात लेटेस्ट मॉडेल 6 एस आणि 6 एस प्लस भारती एअरटेलच्या रिटेल दुकानांमध्ये विक्रिसाठी उपलब्ध होणार आहे.
Oct 13, 2015, 05:05 PM ISTएअरटेल ग्राहकांना सेकंदाप्रमाणे बील देणार
भारती एअरटेल कंपनीने आपल्या देशभरातील प्रीपेड ग्राहकांना प्रति सेकंदाप्रमाणे बिल देण्याची घोषणा केली आहे. कंपनीने दावा केला आहे की, यामुळे ग्राहकांना फक्त तेवढेच पैसे द्यावे लागतील, जेवढा वेळ ते नेटवर्कचा वापर करतील.
Sep 21, 2015, 07:13 PM ISTमोबाईलवर आता इंटरनेट सुरु-बंद करणे ग्राहकाला शक्य
आपल्या मोबाईलवर हवी तेव्हा इंटरनेट सेवा सुरु करता येणार आहे तसेच बंदही. दरम्यान, मोबाइल डेटाची संपूर्ण माहिती ग्राहकाला देणे दूरसंचार कंपन्यांना बंधनकारक करण्यात येणार आहे. ग्राहकांना १९२५ या क्रमांकावर इंटरनेट सेवा सुरु तसेच बंद करता येणार आहे.
Aug 8, 2015, 02:19 PM ISTबेस्ट वीज ग्राहकांनी बिलाची अर्धीच रक्कम भरावी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 14, 2015, 05:29 PM ISTबारवर पोलिसांचा छापा, 26 मुली, 14 ग्राहक ताब्यात
ठाण्यातील शिळफाटा परिसरात असलेल्या उत्सव बारवर पोलिसांनी छापा टाकला. जवळपास २६ मुली आणि १४ ग्राहक आणि हॉटेलचे कर्मचारी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
Apr 17, 2015, 06:45 PM ISTतुमच्या आवडत्या क्रमांकाला बनवा तुमचा मोबाईल क्रमांक!
टाटा टेलिसर्व्हसेसच्या एकीकृत दूरसंचार ब्रांड असलेल्या टाटा डोकोमोनं एक नवीन सेवा सुरु केलीय. या नवीन सेवेद्वारे ग्राहकांना आपला मोबाईल नंबर स्वत:च बनवता येणार आहे.
Dec 23, 2014, 11:43 AM IST`एटीएम`मध्ये पैसे अडकले तर बँकाही लटकणार!
तुम्ही एटीएममधून पैसे काढायला गेलात... सगळे सोपस्कार व्यवस्थित पार पाडलेत... खात्यातील रक्कम वजा झाली... पण, हाती पैसे मात्र पडले नाहीत... असं बऱ्याचदा तुमच्याबाबतीतही घडलं असेल ना!
Oct 9, 2013, 10:15 AM ISTसणासुदीच्या मुहूर्तावर वीज ग्राहकांना शॉक
सणासुदीच्या मुहूर्तावर राज्यातल्या वीज ग्राहकांना महावितरणनं शॉक दिला आहे. महानिर्मिती आणि महापारेषण कंपनीच्या थकीत रकमेसाठी वीज नियामक आयोगानं तब्बल ३ हजार ६८६ कोटी रुपये गुरुवारी मंजूर केलेत.
Sep 6, 2013, 10:02 AM ISTबेधुंद शौकिनांना लुटणारी बारबाला अटकेत
आपल्या सौंदर्याचा वापर करीत ग्राहकांना भुलवायचे आणि त्यांना बदनाम करण्याची धमकी देत त्यांच्याकडून मौल्यवान ऐवज उकळायचा.
Sep 7, 2012, 05:38 PM IST