'उडता पंजाब'ला ८९ कट; 'सेन्सॉर'विरुद्ध निर्माते कोर्टात जाणार?
१७ जूनला प्रदर्शित होणारा शाहिद कपूर आणि करिना कपूर स्टारर उडता पंजाब वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या सिनेमावर सेन्सॉरची गदा पडली असून तब्बल ८९ कट्स या सिनेमात सांगितले गेले आहेत. त्यामुळे सिनेमाच्या निर्मात्यांनी नाराजगी दर्शविली आहे.
Jun 8, 2016, 12:51 PM ISTबांधकाम, दारू व्यवसायाचं पाणी बंद करा- विखे पाटील
बांधकाम, दारू व्यवसायाचं पाणी बंद करा- विखे पाटील
Apr 17, 2016, 06:11 PM ISTकेकमधील विदर्भ श्रीहरी अणेंनी महाराष्ट्रातून कापला
राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणेंनी संयुक्त महाराष्ट्राचा केक कापला आहे.
Apr 13, 2016, 10:33 PM ISTकेकमधील विदर्भ श्रीहरी अणेंनी महाराष्ट्रातून कापला
केकमधील विदर्भ श्रीहरी अणेंनी महाराष्ट्रातून कापला
Apr 13, 2016, 09:43 PM ISTमुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणासाठी झाडांची कत्तल होणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 17, 2016, 10:33 AM ISTडोंबिवलीतील काही गावांत आणखी २५ टक्के पाणीकपात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 9, 2016, 10:01 PM ISTआर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतो अच्छे दिन येणार पण...
वर्षाचं बजेट सादर करण्याआधी अर्थमंत्री अरुण जेटलींनी लोकसभेमध्ये आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला.
Feb 27, 2016, 03:47 PM ISTराज्यात पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त
पेट्रोल आणि डिझेलवरचा विशेष अधिभार रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.
Feb 27, 2016, 11:05 AM ISTराहुल गांधींचं शीर कापणाऱ्याचं मंदिर उभारू, भाजप नेत्याची मुक्ताफळं
राहुल गांधी यांचं शीर कापून आणणाऱ्याचं मंदिर उभारू, अशी खळबळजनक घोषणा एका भाजप नेत्यानं केलीय. यामुळे, सर्व स्तरांतून भाजपवर टीका होतेय.
Feb 23, 2016, 12:52 PM ISTब्लॅकबेरीचे 'बुरे दिन'... २०० कर्मचाऱ्यांना डच्चू!
'ब्लॅकबेरी' या एकेकाळच्या आघाडीवर असणाऱ्या मोबाईल निर्माता कंपनीचे सध्या बुरे दिन सुरू आहेत असंच म्हणावं लागेल. ब्लॅकबेरी आपल्या तब्बल २०० कर्मचाऱ्यांना लवकरच डच्चू देणार असल्याचं समजतंय.
Feb 6, 2016, 09:57 PM ISTभाजप सरकारचा काँग्रेस संपवण्याचा कट - अशोक चव्हाण
भाजप सरकारचा काँग्रेस संपवण्याचा कट - अशोक चव्हाण
Feb 4, 2016, 07:26 PM IST१५ दिवसांत पेट्रोल - डिझेलच्या किंमतीत दुसऱ्यांदा घट!
वर्षाच्या शेवटच्या महिन्यात १५ दिवसांच्या आतच दुसऱ्यांदा पेट्रोल आणि डीझेलच्या किंमतीत घट झालीय.
Dec 15, 2015, 07:39 PM ISTदीर्घकाळ रडवणारा कांदा आता मात्र हसवणार...
कांदा उत्पादकांसाठी खूषखबर आहे. कांद्याच्या निर्यात मूल्याबाबत राज्य सरकारनं केलेल्या विनंतीला अखेर केंद्रातल्या मंत्रिगटानं मान्यता दिलीय. कांद्याचं निर्यातमूल्य घटवण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतलाय.
Dec 11, 2015, 11:03 PM ISTस्मार्ट वुमन : 'कतरीना'चा नवा लूक
Dec 3, 2015, 02:38 PM ISTपेट्रोलच्या दरांत घट; डिझेलच्या किंमती मात्र 'जैसे थे'
पेट्रोलच्या दरांत पुन्हा एकदा घट झालीय. नवे दर आज रात्रीपासून (रविवार) रात्रीपासून लागू होतील.
Oct 31, 2015, 07:12 PM IST