Online Fraud : तुम्ही ई-घोटाळ्यांच्या सापळ्यात अडकताय; पाहा फसवणुकीच्या धक्कादायक वाटा
Online Fraud : हल्ली प्रत्यक्षात होणारे व्यवहार कमी झाले असून, बसल्या जागेवरून होणारे व्यवहार, खरेदी किंवा तत्सम कामं मार्गी लावण्याकडे सर्वांचा कल असतो. पण, हे ऑनलाईन व्यवहार खरंच सुरक्षित आहेत का?
May 31, 2023, 04:58 PM IST
बॅंकेचे संगणक सुरु करताच कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला! तब्बल 'इतके' कोटी रातोरात झाले गायब
बॅंकेतील कर्मचारी बॅंकेत आल्यावर त्यांना येस बॅंकेच्या खात्यावर सायबर हल्ला झाल्याचे आढळून आले. तत्काळ येस बॅंकेशी संपर्क करुन वर्धा नागरी बॅंकेच्या खात्यातील रक्कम ज्या ज्या बॅंकेत वळती झालेली आहे ती सर्व खाती ब्लॉक करण्याबाबत सूचना येस बॅंकेने केल्या आहेत.
May 28, 2023, 12:03 AM ISTमोफत थाळीचा मोह पडला 90 हजारांना; एका फेसबुक लिंकमुळं महिला अडकली सायबर चोरट्यांच्या जाळ्यात
Cyber Fraud News In Marathi: सायबर चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. लोकांना फ्री गिफ्टचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक होत आहे.
May 27, 2023, 12:54 PM ISTCrime News : शिक्षण बारावी पास पण दिवसाची कमाई 5 कोटी; असं काम करायचा की पोलिसही झाले शॉक
दिवसाला पाच कोटींची कमाई करणारा हा तरुण जे काम करायचा ते पाहून पोलिसही शॉक झाले आहेत. विशेष म्हणजे चिनी नागरीकांच्या मदतीने चो हे काम करत होता.
May 3, 2023, 08:52 PM ISTGautami Patil | गौतमी पाटीलचा कपडे बदलतानाचा व्हिडीओ व्हायरल करणारा सापडला, पाहून पोलीसही चक्रावले
Pune Police takes minor boy in custody over Gautami Patil Viral Video
May 3, 2023, 03:00 PM ISTडेबिट-क्रेडिट कार्ड वापरताय? सावधान ! ग्राहकांची अशी केली जातेय फसवणूक
तुम्ही बँकेचं डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुमच्या एका चुकीमुळे हॅकर्स तुमच्या बँक अकाऊंटमधील रक्कम काढून घेऊ शकतात
Apr 13, 2023, 08:15 PM ISTGoogle वर IRCTC चा कस्टमर केअर नंबर सर्च करणे पडले भारी, 5 लाख रुपये खात्यातून गायब
Cyber Crime News : गूगलवर (Google) सर्च करताना काही गोष्टींची काळजी घेतली नाही तर तुम्हाला चांगलेच महाग पडू शकते. सायबर फ्रॉडच्या जाळ्यात तुम्ही फसू शकता. अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. IRCTC चा कस्टमर केअर नंबर शोधणे एकाला महागात पडले आहे. काही मिनिटात त्यांच्या खात्यातून 5 लाख रुपये गायब झालेत.
Apr 13, 2023, 01:22 PM ISTटेक्नोसॅव्ही पुणेकर गोड गप्पांना भुलले, चार महिन्यात फसवणूकीचा उच्चांक पाहून हैराण व्हाल
गेल्या काही वर्षात पुण्याचा चेहरा-मोहला बदलला आहे. अनेक आयटी कंपन्या पुण्यात उभ्या राहिल्या आहेत, नोकरीनिमित्ताने अनेक तरुण-तरुणी पुण्यात स्थायिक होत आहेत. त्यामुळे सायबर गुन्हेगारांनी पुण्याला टार्गेट केलं आहे.
Apr 11, 2023, 05:37 PM ISTPune | पुण्यात सायबर गुन्हेगारांचा महिलेला 91 लाख रुपयांचा गंडा
Pune Cyber Crime 91 Lakh Looted
Apr 6, 2023, 10:15 PM IST'हॅलो... मुंबई क्राईम ब्रँचमधून बोलतोय...' एक Phone Call आणि महिलेच्या खात्यातून 91 लाख गायब
गेल्या काही काळात ऑनलाईन फसवणूकीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. अशीच एक घटना मुंबईत उघडकीस आली असून सायबर गुन्हेगारांनी महिलेल्या तब्बल 91 लाख रुपयांना गंडा घातला.
Apr 6, 2023, 03:04 PM ISTCyber Crime: सोशल मीडियावरुन Work From Home साठी अर्ज केला अन् 9.32 लाखांचा फटका बसला
Man Duped For Rs 9 Lakh: घरी बसल्या बसल्या सोशल मीडियावर त्याला काही तासांमध्ये घरुन काम करुन पैसे कमवा अशी जाहिरात दिसली. त्यानंतर त्याने त्या लिंकवर क्लिक केल्यावर एक व्हॉट्अप चॅट विंडो ओपन झाली आणि संवाद सुरु झाला.
Mar 24, 2023, 01:37 PM ISTCrime News: अश्लील व्हिडिओ बनवून धमकावणारा 'लुटेरा', पोलिसांनी वेशांतर केलं, सापळा रचला अन्...
Cyber Police Crime news: आरोपी मुलीच्या फोटोसह बनावट आयडी बनवून ऑनलाईन फसवणूक करत होते. तरुणीचा अश्लील व्हिडिओ (Viral Obscene Video) व्हायरल करण्याची धमकी द्यायचे, याप्रकरणी सायबर सेलने तपास सुरू केला.
Mar 20, 2023, 12:31 PM ISTCyber Crime: अल्पवयीन विद्यार्थीनीला अश्लील मेसेजेच पाठवायचा अन्... शिक्षकाचे कारनामे वाचून व्हाल थक्क
Gondia Crime: सध्या सगळीकडेच मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीचे प्रमाण वाढू लागू आहे. त्यातून सध्या गोंदिया जिल्ह्यात (Gondia) असाच एका धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे पुन्हा एकदा यामुळे अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा (Cyber Crime) प्रश्न पुढे आला आहे.
Mar 15, 2023, 07:28 PM ISTCrime News: Youtube वर Video पाहताय? तुमचं बँक खातं होईल रिकामं, अशी घ्या काळजी!
Cyber Crime News: एआय सायबर सिक्युरिटी (AI Cyber Security) कंपनी क्लाउडसेकच्या (CloudSEK) संशोधकांच्या मते, यूट्यूब व्हिडिओद्वारे हल्ल्यांमध्ये 200 ते 300 टक्के वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे.
Mar 14, 2023, 07:34 PM IST...म्हणून तिने खोटं Instagram Account बनवून पोस्ट केले अश्लील मेसेज, Adult Photos
Cyber Crime: दोघांची मैत्री तुटल्यानंतर मुलाच्या बहिणीने या मुलीला धमकावलं होतं. यापुढे आपल्या भावाला भेटण्याचा प्रयत्न करु नकोस असं या आरोपी तरुणीला सांगितलं होतं.
Feb 21, 2023, 03:53 PM IST