Online Fraud: Google Search करुन फोन नंबर शोधत असाल तर सावधान! Nagpur च्या तरुणाला 16 लाखांचा गंडा
nagpur man robbed for rs 16 lakh by online fraud: गुगलवर सर्च करुन सापडलेल्या क्रमांकावरुन संपर्क केला आणि इथेच या तरुणाची मोठी चूक झाली त्याची किंमत त्याला मोजावी लागली.
Feb 11, 2023, 10:44 PM ISTCyber Crime: एक मेसेज आला अन् 72 लाखांचा फटका बसला! Gpay वरुन घातला गंडा
Man Duped 72 Lakhs Rupees Via Gpay: फसवणूक झालेल्या व्यक्तीने एकदा दोनदा नाही तर तब्बल 200 वेळा गंडा घालणाऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केल्याची थक्क करणारी माहिती या प्रकरणात समोर आली आहे.
Feb 8, 2023, 01:26 PM ISTBeed News: शेतकऱ्यांनो सावध व्हा; फेसबूकवर जाहिरात पाहून बैलजोडी खरेदी करणाऱ्या शेतकऱ्याला 95 हजाराचा गंडा!
विष्णू बुरगे, झी 24 तास: ऑनलाईन (Online Shoping) वस्तू खरेदीच्या नावावर अनेकांची फसवणूक (Frauds) होत असते. अशातच बीडमधील (Beed News) धक्कादायक घटना समोर आली आहे. ऑनलाईन बैल खरेदी करण्याच्या बहाण्याने चक्क एका शेतकऱ्याला सायबर भामट्यांनी 95 हजार रुपयांचा गंडा घातल्याची घटना घडली आहे. त्यानंतर बीडमध्ये एकच चर्चा होताना दिसत आहे. (beed online frauds 95000 was grabbed from a farmer by posting an advertisement on facebook to sell a pair of bullocks marathi news)
Jan 23, 2023, 09:43 PM ISTPune Online Fraud: 'Video लाइक करा पैसे कमवा' मेसेजमधून 12 लाखांचा गंडा
Online Fraud in Pune: आधी मेसेजवर आलेल्या लिंकवरुन व्हिडीओ लाइक करण्याची ऑफर देण्यात आली, त्यामाध्यमातून विश्वास संपादित केल्यानंतर गुंतवणुकीसंदर्भातील एक स्कीम या व्यक्तीला सांगण्यात आली आणि त्या माध्यमातून घातला गंडा
Jan 20, 2023, 09:03 AM ISTATM मधून पैसे निघाले नाहीत म्हणून गुगलची घेतली मदत, पण सायबर चोरट्यानं मारला डल्ला
Online Fraud : ऑनलाईन फसवणुकीचे नवनवे प्रकार समोर येत असताना पुण्यात एका व्यक्तीला गुगलची मदत घेणे दोन लाखांना पडले आहे. यासोबत त्या व्यक्तीचे बँक खाते रिकामे झाले आहे.
Jan 13, 2023, 06:51 PM IST
ऑनलाईन लॉ़टरी लागल्याचे सांगितलं, पण... ज्येष्ठ नागरिकासोबत धक्कादायक प्रकार
Pune Crime: सध्या पुण्यातही गुन्हेगारीचे प्रकार वाढताना दिसत आहेत. सध्या अशाच एका प्रकारानं पुन्हा एकदा खळबळ माजवली आहे. यावेळी मात्र हा प्रकार ज्येष्ठ नागरिकासोबत झाला आहे.
Jan 12, 2023, 10:11 PM ISTCrime News: केवायसी करा, फॉर्म भरा, ओटीपी द्या... तुम्हालाही येतोय असा कॉल? धक्कादायक घटना समोर!
Cyber Crime News: जमतारा स्टाईलने मुंबईच्या माटुंगामध्ये ज्येष्ठ नागरिकासोबत फसवणूक झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
Jan 8, 2023, 06:22 PM ISTएक चूक अन् क्षणात बँक खाते झाले रिकामी, घटनाक्रम वाचून धक्का बसेल
Bank Fraud Case : ही घटना एका 18 वर्षाच्या तरूण मुलीसोबत घडली आहे. तिचे नाव ऑरोरा कैसिली आहे. तिच्या मोबाईलवर एक मेसेज आला होता. हा मेसेज तिच्या रजिस्टर मोबाईलवरून आल्याने तिला तो बँकेने (Bank) पाठवल्याचे वाटले. या मेसेजमध्ये कोणीतरी तिच्या NAB (नॅशनल ऑस्ट्रेलिया बँक) बँक (Bank) खात्यात पैसे ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न करत असल्याचे लिहिले होते.
Jan 8, 2023, 05:39 PM ISTCyber Crime : रेल्वेत Confirm सीट मिळवण्याच्या प्रयत्नात तुम्ही करताय का ही चूक? खातं रिकामं होईल
Indian railway : एका 34 वर्षीय महिलेने ट्विटरवर रेल्वे तिकिटांबाबतची तक्रार IRCTC ला टॅग केले. त्यानंतर त्यांच्या खात्यानंतर तब्बल 64,000 रुपये गायब झाले.
Jan 4, 2023, 11:29 AM ISTमातीचं सोनं करुन कमावले, पण मुलाने 95 लाख रुपये गमावले... शेतकरी रडकुंडीला
एका सरकारी प्रकल्पासाठी शेतकऱ्याने आपली जमीन देऊ केली, याबदल्यात त्याला एक कोटी रुपये मिळाले... जमिनीच्या बदल्यात जमीन घेण्याचं त्याने ठरवलं, पण मुलाने एका झटक्यात गमावलं
Dec 23, 2022, 03:10 PM ISTना बोलणं, ना OTP, एक मिस कॉल आला, 50 लाख घेऊन गेला
बँक अकाऊंटमधून 50 लाख गायब झाल्याचा मेसेज आल्यामुळे त्या व्यक्तीच्या पायाखालची जमीनच सरकली.
Dec 15, 2022, 09:26 PM IST
Solapur Crime : स्वामी समर्थ भक्तांना सायबर ठगांचा गंडा, 'या' शहरांमधील भक्तांची फसवणूक...
Solapur Crime : गेल्या काही वर्षांमध्ये सायबर काइमचे गुन्हे वाढले आहेत. यावेळी स्वामी समर्थ भक्त सायबर फसवणुकीचे बळी ठरले आहेत.
Dec 13, 2022, 08:28 AM ISTऑनलाईन खरेदी करताय, सावधान! 510 रुपयांच्या ड्रेसची ऑफर पडली 3 लाख रुपयांना
Online Fraud च्या घटना वाढत असून आरोपी फसवणूकीचे नवनवीन फंडे शोधून काढत आहेत, याचाच फटका एका विद्यार्थिनीला बसला आहे
Dec 10, 2022, 09:04 PM ISTभारतातील 6 लाख यूजर्सचा डेटा गेला चोरीला; लॉगिनसह फिंगरप्रिंटचे डिटेल्स विकले
Data Leak: सध्या सायबर गुन्हेगारी हा फारसं कळीचा मुद्दा ठरला आहे. सध्या डेटा चोरीला जाण्याच्या अनेक घटना घडल्याच्या समोर आल्या आहेत. त्यातून सध्या आपल्या खाजगी माहितीही लीक होऊ लागली आहे.
Dec 8, 2022, 07:12 PM ISTबॅंकेने अलर्ट करुनही दुर्लक्ष केले आणि नंतर...; वीजबिलाच्या नावावर डेप्युटी मॅनेजर मोठी फसवणूक
Online Fraud : लोकांमध्ये जनजागृती करुनही फसवणूकीच्या घटना सातत्याने घडत आहेत. अनेक उच्च शिक्षितही या फसवणुकीला बळी पडत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे
Dec 7, 2022, 09:20 AM IST