रत्नागिरी । ताशी १३ किमी वेगाने निसर्ग चक्रीवादळाचा प्रवास
Ratnagiri Cyclone Nisarga Risk
Jun 3, 2020, 09:20 AM ISTमुंबई । चक्रीवादळामुळे अनेक विमानांची उड्डाणे रद्द
Cyclone Nisarga - Several Flights From Mumbai Canceled
Jun 3, 2020, 09:15 AM ISTनिसर्ग चक्रीवादळ : लांब पल्ल्याच्या 'या' रेल्वे गाड्यांच्या वेळा बदलल्या
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय
Jun 3, 2020, 09:13 AM ISTरायगड । चक्रीवादळ अलिबागला धडकण्याची अधिक शक्यता
Alibaug,Raigad Cyclone Nisarga Risk In State Update At 08 Am
Jun 3, 2020, 09:05 AM ISTसमुद्राला काही ठिकाणी उधाण, किनारपट्टीवर जोरदार वाऱ्यासह पाऊस
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर समुद्र किनारी जोरदार वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. समुद्राला काही ठिकाणी उधाण आले आहे.
Jun 3, 2020, 08:50 AM ISTनिसर्ग चक्रीवादळ : हवाई वाहतुकीवरही परिणाम; मुंबईतील अनेक उड्डाणं रद्द
पाहा नेमकी किती उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत
Jun 3, 2020, 08:30 AM IST
निसर्ग चक्रीवादळापूर्वी खबरदारी; पालघर येथील नागरिकांचे स्थलांतर, घराबाहेर पडण्यास मज्जाव
निसर्ग चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता पालघर जिल्ह्यातल्या डहाणू-आगार गावातील ७० जणांचे स्थलांतरण करण्यात आले आहे.
Jun 3, 2020, 08:18 AM ISTनिसर्ग चक्रीवादळ । येत्या सहा तासात गंभीर स्वरुप धारण करणार, हवामान विभागाचा इशारा
निसर्ग या चक्रीवादळाचा वेग वाढला असून ताशी १३ किमी वेगाने चक्रीवादळाचा किनाऱ्याच्या दिशेने प्रवास सुरु केला आहे.
Jun 3, 2020, 07:46 AM ISTकोकणात जोरदार पाऊस, राज्यात अनेक ठिकाणी पाऊस सक्रीय
मान्सून केरळात दाखल झाल्यानंतर कोकणातही अनेक ठिकाणी दोन दिवस पाऊस कोसळत आहे. चक्रीवादळाच्याआधी पाऊस सक्रीय झालेला दिसून येत आहे.
Jun 3, 2020, 07:25 AM IST'निसर्ग' चक्रीवादळ धडकल्यास संकटसमयी काय करावं आणि काय करु नये?
वाता आणि सतर्क राहा...
Jun 3, 2020, 07:21 AM ISTकोकण किनारपट्टीला १८९१ नंतर धडकणारे पहिलेच चक्रीवादळ
कोकण किनापट्टीवर निसर्ग चक्रीवादळ दाखल झाले आहे. या वादळाचा वेग दुपारनंतर आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
Jun 3, 2020, 06:57 AM ISTकिनारपट्टीवर 'निसर्ग' चक्रीवादळ, नेव्ही-आर्मीसह सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज
महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर 'निसर्ग' चक्रीवादळ आले असून ते आज दुपारी अलिबागला धडकण्याचा आताचा अंदाज आहे.
Jun 3, 2020, 06:42 AM ISTमुंबई | राज्यावर निसर्ग चक्रीवादाचं संकट - मुख्यमंत्री
मुंबई | राज्यावर निसर्ग चक्रीवादाचं संकट - मुख्यमंत्री
Jun 2, 2020, 10:50 PM ISTअलिबाग | वादळ अलिबागला धडकण्याची माहिती
अलिबाग | वादळ अलिबागला धडकण्याची माहिती
Jun 2, 2020, 07:30 PM ISTनिसर्ग चक्रीवादळ अलिबागला धडकण्याची शक्यता - रायगड जिल्हाधिकारी
निसर्ग चक्रीवादळ अलिबागला धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. यापूर्वी हरिहरेशवर येथे चक्रीवादळ धडकण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता.
Jun 2, 2020, 02:20 PM IST