dagdusheth ganpati

'आज दगडूशेठ गणपतीला महिला अथर्वशीर्ष म्हणतात पण...', 'आमची खंत' म्हणत भुजबळांचं विधान

Bhujbal On Atharvashirsha Pathan: नवी मुंबईमध्ये श्री संत सावतामाळी समाज विकास मंडळाने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा 194 व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात भुजबळ बोलत होते.

Jan 5, 2025, 06:40 AM IST

दगडूशेठ साकारणार रहस्यमयी जटोली शिवमंदिराची प्रतिकृती, दगडात लपलंय आवाजाचं गुपित!

Jatoli Shiv Temple : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टतर्फे 132 व्या वर्षाच्या गणेशोत्सवानिमित्त हिमाचल प्रदेशमधील जटोली शिवमंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. 

Jun 10, 2024, 12:22 AM IST

PM Modi Pune Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यातून पुणेकरांना काय मिळणार? वाचा तुमच्या फायद्याची गोष्ट!

Narendra Modi In Pune: दरवर्षी, 1 ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी दिवशी लोकमान्य टिळक पुरस्कार (Lokmanya tilak award 2023) वितरीत केला जातो. यंदाचा हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला जाणार आहे. मंगळवारी दुपारी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास हा कार्यक्रम होईल.

Jul 31, 2023, 05:20 PM IST

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपतीला आंब्यांचा नैवेद्य । पाहा फोटो

अक्षयतृतीयेच्या मंगलदिनी दगडूशेठ गणपतीला आंब्यांचा महानैवेद्य दाखविण्यात आलाय. आंब्यांच्या प्रतिकृती लक्ष वेधून घेत आहे.

Apr 22, 2023, 12:11 PM IST
Pune Shreemant Dagdusheth Halwai Ganpati To Celebrate Ganesh Birth In Golden Swing PT53S
Aditya Thackeray At Shreemant Dagdusheth Halwai Ganpati Mandir PT30S

Video | आदित्य ठाकरे श्रीमंत दगडू शेठच्या चरणी

Aditya Thackeray visited the wealthy Dagdusheth Halwai Ganpati in Pune.

Sep 9, 2022, 12:55 PM IST
Arthavashirsha was recited in a devotional atmosphere at the Dagdusheth temple in Pune. PT4M8S

Video | पुण्यातील दगडूशेठ मंदिरात पार पडले अर्थवशीर्षचे पठण

In the presence of singer Anuradha Paudwal, Arthavashirsha was recited in a devotional atmosphere at the Dagdusheth temple in Pune.

Sep 1, 2022, 11:35 AM IST