राहुल गांधी आजपासून सुरू करणार 'संविधान बचाओ' अभियान
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आजपासून 'संविधान बचाओ' अभियान सुरू
Apr 23, 2018, 09:08 AM ISTदलित आंदोलनाला प्रत्यूत्तर... सवर्ण उतरणार रस्त्यावर, इंटरनेट सेवा बंद
एससी /सटी कायदा शिथिल करण्याविरोधात २ एप्रिल रोजी दलित संघटनांकडून करण्यात आलेल्या राष्ट्रव्यापी आंदोलनाच्या विरोधात मध्यप्रदेशातील सवर्ण रस्त्यावर उतरणार आहेत. सवर्ण संघटनांनी १० एप्रिल रोजी आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय. कोणतीही संभावित हिंसा रोखण्यासाठी मध्यप्रदेशातील काही जिल्ह्यांतील इंटरनेट सेवा बंद करण्यात आलीय. सोबतच शाळांना सुट्टी घोषित करण्यात आलीय.
Apr 9, 2018, 04:44 PM ISTकिरकोळ वादानंतर टोळक्याने केली तरुणाची हत्या, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
एका किरकोळ वादानंतर तरुणांच्या टोळक्याने एका तरुणाची दगडाने ठेचून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Feb 11, 2018, 08:32 PM ISTप्रत्येक दलिताला 5 एकर जमिनीची मागणी
गुजरात निवडणुकीत नवीन दलित चेहरा म्हणून उद्यास आलेल्या जिग्नेश मेवानींनी दलितांसाठी सरकारकडे मागणी केली आहे.
Jan 19, 2018, 03:48 PM ISTप्रत्येक दलिताला 5 एकर जमिनीची मागणी
गुजरात निवडणुकीत नवीन दलित चेहरा म्हणून उद्यास आलेल्या जिग्नेश मेवानींनी दलितांसाठी सरकारकडे मागणी केली आहे.
Jan 19, 2018, 03:47 PM IST५५ हजार रुपयांत मुलीची विक्री, ६ महिने सुरु होतं शारीरिक शोषण
महिलांवर होणारे अत्याचार वाढत असल्याचं पहायला मिळत आहे. त्यातच आता मानवी तस्करीचा प्रकार समोर आला आहे.
Jan 12, 2018, 10:14 PM ISTशनिवारवाड्यातील कार्यक्रमाला ब्राम्हण संघटनांचा विरोध
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 27, 2017, 04:38 PM ISTनाना पटोलेंनंतर आणखी एक भाजप खासदार बंडाच्या पवित्र्यात
नाना पटोले यांच्यानंतर आता दिल्लीचे भाजप खासदार डॉ. उदित राज यांनी सरकारवर टीका केली आहे.
Dec 19, 2017, 11:25 PM ISTकोर्ट मॅरेज करा आणि जिंका दीड लाखाचे बक्षिस
समाजात पसरलेली जातीभेदाचा प्रश्न दूर करण्यासाठी सरकारने एक महत्वाचे पाऊल उचलले आहे.
Dec 6, 2017, 01:48 PM IST'कर्जमाफी द्या, पण दलितांचे पैसे चोरू नका'
'कर्जमाफी द्या, पण दलितांचे पैसे चोरू नका'
Oct 17, 2017, 08:51 PM ISTकेरळमध्ये पुजारी बनण्याच्या परिक्षेत सहा दलित मुलं पास!
केरळच्या मंदिरांत पहिल्यांदाच दलित तरुण पुजारी बनण्याची शक्यता निर्माण झालीय.
Oct 6, 2017, 11:29 PM ISTरोहित वेमुलाने वैयक्तिक कारणांमुळे केली आत्महत्या
हैदराबाद विद्यापीठाचा विद्यार्थी रोहित वेमुला याच्या आत्महत्या प्रकरणाचा अहवाल समोर आला आहे. या अहवालात आत्महत्या करण्यामागचं कारण स्पष्ट करण्यात आलं आहे.
Aug 16, 2017, 04:00 PM IST'हॉरर किलिंग' : आई-बापानंच गर्भवती मुलीला जिवंत जाळलं!
एका दलित मुलाशी विवाह केला म्हणून नाराज झालेल्या आई-बापानंच आपल्या गर्भवती मुलीला जिवंत जाळल्याची घटना कर्नाटकातल्या बीजापूरमध्ये घडलीय.
Jun 6, 2017, 08:21 PM ISTजात-पंचायतीचा निर्णय : मुलीनं स्वत:च्या मर्जीनं लग्न केलं म्हणून...
मुलीने घरच्यांच्या इच्छेविरोधात समाजातीलच दुसऱ्या मुलाशी लग्न केल्याने पंचांनी सासरच्या कुटुंबाला वाळीत टाकल्याचा धक्कादायक प्रकार नाशिक जिल्ह्यात घडलाय. पाच वर्षापूर्वी झालेल्या विवाहाची झळ या कुटुंबाला आता बसू लागली असून कुटुंबातील मुलामुलींचं लग्न होत नाहीत.
May 18, 2017, 07:34 PM ISTदलित समाजाला खूश करण्यासाठी राज्य सरकारचे पाऊल
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे भूमीपूजन केल्यानंतर आता राज्यातील भाजप सरकारने इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकातील अडथळे दूर करण्यास सुरुवात केली आहे. मुबई महानगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी सरकारने कालच इंदू मिलबाबत एक अधिसूचना जारी केली आहे.
Jan 6, 2017, 07:26 PM IST