दापोलीत दूषित पाण्याने ३४ जणांना डेंग्यू, अतिसाराची लागण
महाराष्ट्र राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना कोकणात देखील पाण्याची टंचाई जाणवत आहे. जिल्ह्यातील दापोलीतील हर्णे आणि पाजपंढरी येथे दूषित पाण्यामुळे ३४ जणांना डेंग्यू, अतिसाराची लागण झाली आहे.
May 11, 2019, 06:21 PM ISTआंबेनळी घाट बस अपघातप्रकरणी गुन्हा दाखल
आंबेनळी घाटात झालेल्या दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या बस अपघातप्रकरणी सहा महिन्यांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Jan 5, 2019, 10:22 PM ISTसुनील तटकरे यांनी शिवसेनेचे नाराज नेते दळवींची घेतली भेट
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. सुनील तटकरे यांनी शिवसेनेचे नाराज माजी आमदार सूर्यकांत दळवी यांची घरी जाऊन भेट घेतली.
Jan 5, 2019, 09:35 PM ISTरत्नागिरी | दापोली-खेड मार्गावर भीषण अपघात ५ जण ठार
रत्नागिरी | दापोली-खेड मार्गावर भीषण अपघात ५ जण ठार
Ratnagiri,Dapoli Accident Betwen Dumper And Mexico 5 Dead
दापोलीत डम्पर - मॅक्सिमोची धडक, पाच जण जागीच ठार
ओव्हरटेक करताना समोरून येणाऱ्या डम्परला ही धडक बसली आणि...
Dec 28, 2018, 01:54 PM ISTआंबेनळी घाट अपघात : मृतांच्या कुटुंबीयांना ४ लाखांचा धनादेश सुपूर्त
आंबेनळी घाटात बस दुर्घटना - राज्य शासनाकडून मृतांच्या वारसांना प्रत्येकी ४ लाखांचा धनादेश दापोलीच्या तहसीलदार कविता जाधव यांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आला.
Aug 1, 2018, 07:51 PM ISTआंबेनळी घाट दुर्घटना : पंतप्रधान निधीतून २ लाखांची मदत, घटनेची चौकशी होणार
आंबेनळी घाट दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना आता पंतप्रधान मदत निधीतून प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आलेय.
Jul 31, 2018, 11:23 PM ISTदापोली | नेमका कसा घडला रायगड अपघात?,
दापोली | नेमका कसा घडला रायगड अपघात?,
Jul 30, 2018, 04:30 PM ISTरत्नागिरी । संदीप सुवरेंच्या अपघाती निधनाने हरहुन्नरी व्यक्तीमत्त्व हरपलं
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 29, 2018, 05:33 PM ISTपोलादपूर बस अपघात : कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांची मस्करी सुरु होती अन् होत्याचं नव्हतं झालं
मज्जा-मस्करी सुरु होती आणि कोणाला कळायच्या आत मिनीबसला भीषण अपघात झाला. बस ५०० ते ८०० मीटर दरीत जाऊन कोसळली.
Jul 28, 2018, 04:46 PM ISTस्वातंत्र्यानंतर ७० वर्ष झाली तरी पायपीट, रस्ता नसल्याने डोलीचा आधार
दापोली तालुक्यातील भोपण रोहिदास वाडीला रस्ताच नसल्याने जिवंतपणीच मरण यातना भोगावे लागत आहेत. कारण स्वातंत्र्यानंतर ७० वर्ष होऊन देखील रस्ताच नसल्याने डोलीचा आधार इथल्या ग्रामस्थांना घ्याव लागतोय. एक रिपोर्ट
Jan 20, 2018, 12:00 AM ISTरत्नागिरी । दापोलीत स्वातंत्र्यानंतर ७० वर्ष झाली तरी पायपीट
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 19, 2018, 08:28 PM ISTरत्नागिरी | दापोलीमध्ये आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवाला सुरूवात
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 27, 2017, 08:21 PM ISTआधी भ्रष्टाचाराने हे गाव चर्चेत, आता पुरस्काराने सन्मानित केल्याने भुवया उंचावल्या
जिल्ह्यातल्या दापोलीच्या वणौशी गावाला, जलयुक्त शिवार योजनेतल्या उत्कृष्ट योगदानाबद्दल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मात्र यातली गंभीर बाब ही जलयुक्त शिवारच्या भ्रष्टाचार प्रकरणात हेच वणौशी गाव चर्चेत आलं होतं.
Nov 25, 2017, 09:35 PM IST