कोकण कृषी विद्यापीठात १०० जागांची भरती
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे १०० रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहे. यासाठी अंतिम तारीख २० जानेवारी आहे.
Jan 8, 2015, 06:52 PM ISTशिवसेना-भाजप यांच्यात पुन्हा मंत्रिपदावरुन जुंपणार
शिवसेना भाजपातील अखेरच्या मंत्रीपद वाटपावरूनही दोन्ही पक्षातील कुरबूर सुरुच राहणार असं चित्र निर्माण झालंय. शिवसेनेनं आणखी एका कॅबिनेट मंत्रीपदाची मागणी केलीय.
Jan 6, 2015, 04:40 PM ISTशिवसेनेला हवीय आणखी एक कॅबिनेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 6, 2015, 02:19 PM ISTकवींच्या काव्यधारेत रंगलेलं मराठी साहित्य संमेलन
कवींच्या काव्यधारेत रंगलेलं मराठी साहित्य संमेलन
Dec 21, 2014, 11:27 AM IST'शंभर टक्के धोका देणारा प्रकल्प नको' - उद्धव ठाकरे
Oct 12, 2014, 07:51 PM ISTआपलं गाव आपला गणपतीः अंजराली दापोली
Aug 4, 2014, 08:12 PM ISTपुण्यातल्या 6 पर्यटकांना रत्नागिरीत जलसमाधी
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात असलेल्या आंजर्ले इथं पुण्यातल्या 6 पर्यटकांना जलसमाधी मिळालीय. हा आकडा वाढण्याचीही शक्यता आहे. हे सर्व पर्यटक पुण्याहून कोकणात फिरायला आले होते.
May 25, 2014, 06:06 PM ISTरत्नागिरीत अवकाळी पाऊसानं उडविली दाणादाण
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर आणि दापोली तालुक्यात आज अवकाळी पावसानं हजेरी लावली. संगमेश्वर तालुक्यातील साखरपा, देवरुख भागातही अवकाळी पावसानं हजेरी लावली...
Apr 4, 2014, 08:37 PM ISTCM साठी आठ वर्षे प्रलंबित रस्ता एका रात्रीत चकाचक
एरव्ही रस्ते कोणी दुरुस्त करायचे यासाठी रत्नागिरी जिल्हा परिषद आणि सर्वजनिक बांधकाम विभागामध्ये शाब्दीक चकमक होत असते. पण दापोलीत कृषी विभागाच्या कार्यक्रमाला राज्यपाल के शंकर नारायणन आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण काय आले आणि जिल्हा परिषदेचा रस्ता सार्वजनिक विभागानं एकदम डांबर टाकून चकाचक केला.
Feb 7, 2014, 03:46 PM ISTपाणी मागण्याच्या बहाण्याने दापोलीत भरदिवसा दरोडा
रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा एकदा भरदिवसा दरोडा पडलाय. दापोली तालुक्यात पाणी मागण्याच्या बहाण्याने दरोडा टाकण्यात आला. याआधी रत्नागिरीतील जाकादेवी येथे बॅंकेवर दरोडा टाकण्यात आला होता. दरोड्याचे सत्र सुरू असल्याने रत्नागिरी जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. २० ते २५ वयोगटातील तरूणांनी हा दरोडा टाकला. दरोड्याच्यावेळी महिलेचे हात-पाय बांधून लाखाचा ऐवज लंपास करण्यात आलाय.
Dec 26, 2013, 08:14 AM ISTकोमसाप संमलेनात कवितांचा बहर
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या १४ व्या संमेलनाला वादविवादानंतर सुरूवात झाली. अनेक रसिकांनी या संमेलनाला उपस्थिती लावून संमेलनाची रंगत वाढवली. यावेळी, कवी अशोक नायगावकर,अरूण म्हात्रे आणि सौमित्र यांनी आपपल्या शैलीत कवितांचं वाचन करून कार्यक्रमात रंग भरले.
Dec 9, 2012, 01:57 PM ISTकोकणात समुद्रकिना-यावर डॉल्फिनचं दर्शन
कोकणातील रत्नागिरीत दापोली तालुक्यातल्या समुद्रकिना-यावर डॉल्फिनचं दर्शन होऊ लागलंय. त्यामुळं विक एन्डची रंगत अधिकच वाढलीये. पर्यटकांसाठी हा वेगळा अनुभव ठरतोय.
Nov 6, 2012, 10:37 AM ISTदापोलीत सापडला महाकाय मृत मासा
दापोली तालुक्यातील लाडघर समुद्र किनाऱ्यावर महाकाय मासा मृत अवस्थेत सापडला. हा देव मासा असण्याची शक्यता आहे. या माशाची लांबी १५ म्हणजेच सुमारे ४२ फूट तर त्याची गोलाई १६५ सेमी आहे. या माशाला पाहण्यासाठी लाडघर समुद्र किनाऱ्यावर गर्दी उसळली होती.
Mar 8, 2012, 11:07 PM ISTकर्णबधीर कळ्या फुलांचे ‘आनंदी झाड’ !
कर्णबधीर या संस्थेची १९८४ साली झालेली स्थापना दापोलीतील संवेदनशील सामाजिक जाणीवेची प्रचीती देणारी आहे. शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी ही शाळा म्हणजे एक कुटुंब झाले असून या मुलांच्या सुखदु:खात हे कर्मचारी समरस झाले आहेत. यामुळेच या शाळेतून शिक्षण आणि व्यावसाईक शिक्षण घेतलेली मुले आज नोकरी आणि व्यवसाय स्वबळावर आत्मविश्वासाने करीत आहेत. हेच या संस्थेच्या कामाचे फलित आहे.
Feb 28, 2012, 03:22 PM IST