dcm ajit pawar

Maharastra Politics : 'गोप्याला आवर घाला नाहीतर...', अमोल मिटकरींचा थेट फडणवीसांना इशारा!

Amol Mitkari On Gopichand Padalkar : अजितदादाबद्दल बोलताना तो त्याच्या लायकीच्या बाहेर बोलला आहे. याला आवर न घातल्यास आम्हाला आवरणे कठीण होईल, असा इशारा अमोल मिटकरी यांनी गोपीचंद पडळकर यांना दिला आहे.

Sep 18, 2023, 07:11 PM IST

मनोज जरांगे आज उपोषण सोडणार? मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आज भेटणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज संध्याकाळी मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला जाणार आहेत. जरांगेंचं उपोषण सोडवण्यासाठी मनधरणी करणार आहेत.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत उपमुख्यमंत्री अजित पवारही जरांगेंना भेटणार आहेत. या भेटीनंतर मनोज जरांगे उपोषण सोडणार का याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. 

Sep 13, 2023, 03:31 PM IST

एकच वादा अजित दादा! बारामतीत जंगी स्वागत, जेसीबीमधून फुलांची उधळण आणि सुपरमॅन

उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर आहे. उपमुख्यमंत्री झाल्यनंतर त्यांचा हा पहिलाच बारामती दौरा होता. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह होता. बारामतीत अजित पवार यांचं कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात आलं. दौऱ्याच्या निमित्तानं अजितदादांनी शक्तीप्रदर्शन केल्याचं बोललं जात आहे. 

Aug 26, 2023, 07:42 PM IST
DCM Ajit Pawar On Mumbai Goa Highway And Potholes PT1M2S

मुख्यमंत्री नाराज आहेत का? अजित पवार म्हणतात, 'जबाबदारीने बोलायला हवं'

Maharashtra Politics : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात कोल्ड वॉर सुरु झालंय अशी चर्चा सुरु झाल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

Aug 12, 2023, 12:14 PM IST
Jejuri government organised its 'Shasan aaplya dari' program PT1M3S

Pune Update | जेजुरी नगरीत शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन

Jejuri Government organised its 'shasan aaplya dari'program CM Eknath Shinde DCM Ajit Pawar were present

Aug 7, 2023, 01:10 PM IST