मुख्यमंत्री राष्ट्रवादीसमोर झुकले - खडसे
कुठेतरी राष्ट्रवादीच्या दबावापुढे मुख्यमंत्री झुकले आणि पुन्हा अजित पवार यांचे पुनरागमन होत आहे, अशी प्रतिक्रिया विरोधीपक्ष नेते एकनाथ खडसे यांनी दिली.
Dec 6, 2012, 06:51 PM ISTअजितदादांनी सोडला पदभार, तरी सोडवत नाहीत अधिकार
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पद सोडलं...मंत्रीपदं सोडली... मात्र, त्याबरोबरचे अधिकार सोडायला अजित पवार तयार दिसत नाहीत. याचा प्रत्यय पुण्यात आला. धरणातील पाणी वाटप करणाऱ्या कालवा समितीची बैठक झाली. या बैठीकीला आमदार म्हणून अजित पवार उपस्थित होते. मात्र, या बैठकीनंतर देखील अनेक अधिकारी अजित पवारांना भेटायला येत होते.
Oct 8, 2012, 09:37 PM ISTकृपाशंकर राजकारणात पुन्हा सक्रीय?
बेहिशोबी मालमत्ताप्रकरणी अडचणीत सापडलेले काँग्रेस नेते कृपाशंकर सिंह पुन्हा एकदा चर्चेत आलेत. निमित्त आहे एका इफ्तार पार्टीचं...
Aug 8, 2012, 06:18 AM ISTमराठा आरक्षण निर्णय १५ ऑगस्टपर्यंत!
मराठा समाजाला आरक्षणाला देण्यासाठी सरकारनं अनुकूलता दाखवत 15 ऑगस्टपर्यंत निर्णय घेण्याचं आश्वासन राज्य सरकारनं आज मराठा संघटनांना दिलं.... पण आरक्षण पदरात पडण्याआधीच मराठा संघटनांत श्रेयाची लढाई सुरु झालीय....
May 22, 2012, 08:12 PM IST