उपमुख्यमंत्री पदासाठी अजित पवारांच्या नावावर राष्ट्रवादीत एकमत
राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनीदेखील या बातमीला अप्रत्यक्षपणे दुजोरा दिलाय
Dec 3, 2019, 02:58 PM ISTमुंबई : उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीकडेच - अजित पवार
मुंबई : उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीकडेच - अजित पवार
Nov 30, 2019, 12:00 AM ISTउपमुख्यमंत्रीपद काँग्रेसला सोडणार? अजित पवार म्हणतात...
विधानसभा अध्यक्षपदाऐवजी उपमुख्यमंत्रीपद देण्याची काँग्रेसची मागणी असल्याचं पुढं आलं होतं
Nov 29, 2019, 07:24 PM ISTमुंबई : उपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय नाही - अजित पवार
मुंबई : उपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय नाही - अजित पवार
Nov 28, 2019, 06:40 PM ISTअजित पवारांचं बंड महाविकास आघाडीच्या पथ्यावर
उपमुख्यमंत्री यापुढं अजित पवार राजकीय संन्यास घेतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय
Nov 26, 2019, 07:03 PM ISTमुंबई | अजित पवारांच्या मनधरणीसाठी छगन भुजबळ भेटीला
मुंबई | अजित पवारांच्या मनधरणीसाठी छगन भुजबळ भेटीला
Nov 25, 2019, 11:30 AM ISTमुंबई | अजित पवारांच्या शपथविधीनंतर सुप्रिया सुळे भावूक
मुंबई | अजित पवारांच्या शपथविधीनंतर सुप्रिया सुळे भावूक
Nov 23, 2019, 12:45 PM ISTमुंबई | अजित पवारांनी शपथ घेतल्यानंतर अहमद पटेलांची प्रतिक्रिया
मुंबई | अजित पवारांनी शपथ घेतल्यानंतर अहमद पटेलांची प्रतिक्रिया
Nov 23, 2019, 11:00 AM ISTयुती आणि मंत्रीपदाबाबत आदित्य ठाकरेंचं मौन
युती आणि मंत्रीपदाबाबत आदित्य ठाकरेंचं मौन
Aug 27, 2019, 04:20 PM ISTराज्यात आठवीपर्यंतच्या पुन्हा परीक्षा - अजित पवार
राज्यात आठवीपर्यंतच्या परीक्षा पुन्हा होण्याची चिन्ह आहेत. राज्य सरकार पुढील अधिवेशनात आठवीपर्यंतच्या परीक्षा पुन्हा घ्याव्यात यासंदर्भात प्रस्ताव आणणार आहे. हा प्रस्ताव विधिमंडळात मंजूर करून पुढे केंद्राकडे पाठवण्यात येणारेय. अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलीय. ते पुण्यात बोलत होते.
Sep 6, 2013, 11:29 AM ISTदादांचं तुळशीवृंदावन पावणे दोन लाखांचं, मग...
राज्य कर्जबाजारी असताना आणि दुष्काळासारख्या आपत्तीतही मंत्र्यांच्या बंगल्यांवर त्याच-त्याच कामांसाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यासमोरील तुळशीवृंदावनाच्या दुरुस्तीसाठी तब्बल एक लाख ६९ हजार रुपयांचा खर्च केल्याची धक्कादायक बाबही समोर आली आहे.
Jul 4, 2013, 11:34 AM ISTकारची तोडफोड : पार्थ घरी होता - अजित पवार
कुलाबा येथील कारच्या तोडफोड प्रकरणी माझ्या मुलाचा काहीही संबंध नाही. याप्रकणात त्याचा कसलाही हात नाही, असे स्पष्टीकण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेय. दरम्यान, मेमन यांनीही घुमजाव केलंय.
Jul 2, 2013, 03:48 PM ISTदादांचा पोरगा लय भारी, करी तोडफोड अन् मारामारी!
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या रागाचा पारा तर आपल्याला माहितच आहे, पण आता त्याचा मुलगा पार्थ याचाही राग सर्वांसमोर आलाय.
Jul 1, 2013, 12:20 PM ISTपोलखोल : उजनीतलं पाणी बारामतीच्या डेअरीला!
उजनीत पाणी नसल्याच्या अजित पवारांच्या दाव्याची पोलखोल झालीय. उजनीत पाणी असलं तरी ते दुष्काळग्रस्तांसाठी वापरण्यात येत नाही तर हे पाणी जातंय बारामतीच्या डायनामिक्स डेअरीला...
Apr 10, 2013, 11:40 AM ISTठाणे दुर्घटना : हात हलवत परतले दादा-बाबा-आबा
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री यांनीही घटनास्थळाला भेट दिलीय तीही ओझरती...
Apr 5, 2013, 02:44 PM IST