मुंबईत रेल्वे तिकीट खिडकीवर स्वाईप मशिन, वापरा डेबिट कार्ड
नोटबंदीनंतर मुंबईत लोकल तिकीट तसेच पास काढताना सुट्टे पैसे नसल्याने मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे तिकीट खिडकीवर वादावादी पाहायला मिळत आहे. यावर मध्य रेल्वेने कॅशलेस व्यवहार करण्यास प्राधान्य दिले आहे. प्रथम चार स्थानकांवर स्वाईप मशिन बसविण्यात आली आहेत. त्यामुळे डेबिट कार्डचा वापर करुन तुम्ही लोकल तिकीट आणि पास काढू शकता.
Dec 14, 2016, 04:08 PM ISTकॅशलेस होताय? सावधान!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 9, 2016, 09:43 PM ISTकॅशलेस होताना धोक्याकडेही लक्ष द्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 9, 2016, 09:18 PM ISTसरकारी कर्मचाऱ्यांनी डेबिट कार्ड बाळगणे अनिवार्य
नोटाबंदीच्या निर्णयानंतर कॅशलेस अर्थवस्थेला चालना देण्यासाठी मध्यप्रदेश सरकार सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना डेबिट कार्ड बाळगणे अनिवार्य करणार आहे. बँकांच्या माध्यमातून डेबिट कार्ड वापराचे प्रशिक्षण सरकारी कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे.
Dec 8, 2016, 09:06 PM ISTदिल्ली होणार कॅशलेस
मोदी सरकारच्या नोटाबंदी निर्णयानंतर आता दिल्ली सरकार देखील कॅशलेस अर्थव्यवस्थेचा स्वीकार करत आहे. दिल्लीतील सर्व विभागाला कॅशलेस अर्थव्यवस्थेचा स्वीकार करण्याचे आदेश दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिले आहेत.
Dec 7, 2016, 02:00 PM ISTलांबपल्याचा प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी खूशखबर!
रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. १३९ नंबर डायल करून प्रवाशांना हमाल, टॅक्सी, व्हीलचेयर, पिक अॅण्ड ड्रॉप अशा सेवा मुख्य रेल्वे स्थानकांवर उपलब्ध होणार आहेत.
Dec 3, 2016, 05:51 PM ISTलेडीज स्पेशल: विवाहित महिलांकडच ५०० ग्रॅम सोन वैध
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 2, 2016, 04:28 PM ISTलेडीज स्पेशल - सोने बाळण्याबाबत महिलांच्या संमिश्र प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 2, 2016, 04:28 PM ISTवंशपरंपरागत, घोषित सोन्यावर कर नाही!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 2, 2016, 03:45 PM ISTआधार कार्डच्या माध्यमातून आता सर्व व्यवहार, डेबिट-क्रेडिटची घेणार जागा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 2, 2016, 03:42 PM ISTरेल्वे बुकिंग कांउटर्स होणार डिजिटल
नोटाबंदीनंतर कॅशलेस व्यवहाराच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकताना आता रेल्वेही लवकरच आपल्या सर्व सुविधा कॅशलेस पद्धतीने देणार आहे.
Dec 2, 2016, 03:20 PM ISTटोलबंदीमुळे सव्वा कोटी रूपयांच नुकसान
टोलबंदीमुळे सव्वा कोटी रूपयांच नुकसान
Dec 2, 2016, 03:20 PM ISTसुट्टे पैसे नाहीत, गृहिणींचे हाल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 1, 2016, 07:26 PM ISTपीक पाणी: नोटाबंदीमुळे शेतकरी अडचणीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 1, 2016, 07:12 PM ISTनोटाबंदीमुळे नाशकात भाजांचे भाव गडगडले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 1, 2016, 07:10 PM IST