भुजबळांना जोरदार दणका, कर्ज थकविल्याने कंपनीचा लिलाव
कर्ज थकविल्याने भुजबळांच्या कंपनीचा लिलाव.
Sep 27, 2018, 09:01 PM ISTप्रियांकाच्या सासऱ्यावर इतक्या लाख कोटींचं कर्ज
निक जोन्स २५ मिलियन डॉलर (११७ कोटी रुपये) संपत्तीचा मालक आहे.
Sep 2, 2018, 11:29 AM ISTडीएसकेंवर किती कोटींची देणी आहेत, माहीत आहे?
पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्यावर चार हजार पंचेचाळीस कोटी रुपयांची देणी असल्याची माहिती आतापर्यंतच्या तपासात पुढे आली आहे.
Feb 22, 2018, 09:00 PM ISTनागपूर हिवाळी अधिवेशन : शेवटचे तीन दिवस, शेतकरी कर्जावर चर्चा?
हिवाळी अधिवेशनाचे शेवटचे तीन दिवस शिल्लक असताना, या तीन दिवसात भरगच्च कामकाज होण्याची शक्यता आहे. या अधिवेशनात केद्रस्तानी असलेल्या शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावर आज विधानसभेत विरोधांकडून चर्चा उपस्थित केली जाणार आहे.
Dec 20, 2017, 11:21 AM ISTशेतकऱ्यांची कर्जमाफी दिवाळीपर्यंत लांबली
शेतकऱ्यांची कर्जमाफी दिवाळीपर्यंत लांबली आहे. अनेक राष्ट्रीयीकृत बँकांनी शेतकरी कर्जमाफीसाठी आलेल्या अर्जाची माहिती दिली नसल्याने सुभाष देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आणि त्यामुळंच ही प्रक्रिया पार पाडण्यात अडचणी येत असल्याचं त्यांनी सांगितलं.
Sep 27, 2017, 07:37 AM ISTलालबागचा राजा मंडळाला हवं होतं पावणेसहा कोटींचं कर्ज
मुंबईतील सर्वाधिक श्रीमंत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ म्हणून लालबागच्या राजाची ओळख. दरवर्षी सरासरी १५ ते १६ कोटी रुपयांची देणगी गोळा होणा-या या मंडळाला हवं होतं ५ कोटी ८० लाखांचे कर्ज.
Aug 6, 2017, 09:08 AM ISTकर्जमाफी : अजित पवारांची शिवसेनेला सरकार स्थापनेची ऑफर
शेतकरी कर्जमाफीवरुन विधिमंडळात विरोधक चांगलेच आक्रमक झाले. विधानसभा आणि विधान परिषदेत विरोधकांनी सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. यावेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिवसेनेला थेट सत्तास्थापनेची ऑफर दिली.
Jul 25, 2017, 08:29 PM ISTजळगाव : खोट्या कागदपत्रांवर ९५ लाखांचे कर्ज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 22, 2017, 08:45 PM ISTअजित पवारांचा शिवसेनेला चिमटा तर पवार सरकारवर कडाडलेत
राज्य सरकारमध्ये राहून शिवसेनेची बँकासमोर ढोल वाजवण्याची घोषणा म्हणजे निव्वळ ढोंगीपणा आहे, असे सांगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली.
Jul 8, 2017, 11:29 AM ISTशेतकरी कर्जमाफी आकडेवारी फसवी नाही : मुख्यमंत्री
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सरकारकडून जाहीर केलेल्या आकडेवारीवर विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. मात्र, ही आकडेवारी फसवी नसल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
Jun 29, 2017, 10:46 PM IST३४ हजार कोटींची कर्जमाफी, १.५ लाखांचे सरसकट कर्जमाफ - मुख्यमंत्री
राज्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिलाय. ३४ हजार कोटींच्या कर्जमाफीला मान्यता देण्यात आली आहे.
Jun 24, 2017, 04:51 PM ISTकर्जमाफी निकष ठरले, मग समिती काय करणार?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 14, 2017, 08:37 PM ISTकर्जमाफीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 18, 2017, 08:44 PM ISTशेतकऱ्यांना आतातरी कर्जमाफी द्या, बाळा नांदगावकरांची मागणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 16, 2017, 09:27 PM IST