नवी दिल्ली | अयोध्या खटल्यामध्ये आज सुनावणी
नवी दिल्ली | अयोध्या खटल्यामध्ये आज सुनावणी
Jul 11, 2019, 11:00 AM IST'मुख्यमंत्रीपदाचं काय ठरलंय ते उद्धव ठाकरेंनी सांगावं, म्हणजे वाद होणार नाही'
मुख्यमंत्रीपदावरून भाजपा-शिवसेनेमध्ये सध्या वादाची ठिणगी पडत आहे.
Jun 24, 2019, 03:01 PM ISTनव्या बँकांना परवाना देणं बंद, आरबीआयचा निर्णय
रघुराम राजन रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी विराजमान असताना त्यांनी 'ऑन टॅप'चा नियम लागू केला होता
Jun 4, 2019, 01:34 PM IST'बोईंग ७३७ मॅक्स ८' विमान जमिनीवर; भारतासोबतच इतर देशांकडूनही बंदी
'स्पाईस जेट' अशी १२ विमान आहेत. तर जेट एअरवेज कडे 'बोईंग ७३७ मॅक्स ८'चे पाच विमान आहेत
Mar 13, 2019, 08:32 AM IST2019 निवडणूकीआधी काँग्रेसला जेडीएसचा मोठा धक्का
राहुल गांधींना मोठा धक्का...
Jun 10, 2018, 02:40 PM IST१९८३ वर्ल्ड कपवरच्या चित्रपट प्रदर्शनाची तारीख ठरली, हा अभिनेता मुख्य भूमिकेत
१९८३ साली कपिल देवच्या नेतृत्वात भारतानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप जिंकून इतिहास घडवला.
Feb 6, 2018, 04:02 PM ISTमुंबई | प्रकल्पांची डेडलाईन ठरली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 30, 2017, 08:21 PM ISTभाजपच्या राष्ट्रपती उमेदवारावर सेनेचा दोन दिवसात निर्णय
एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून भाजपनं बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांच्या नावाची घोषणा केलीय. याबाबत शिवसेना येत्या 2 दिवसांत निर्णय घेणार असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय.
Jun 19, 2017, 07:10 PM ISTभाजपच्या राष्ट्रपती उमेदवारावर काँग्रेसचा २२ तारखेला निर्णय
राष्ट्रपती निवडणुकीबाबत काँग्रेसचा निर्णय 22 तारखेला होणार आहे.
Jun 19, 2017, 04:24 PM ISTनिर्भया बलात्कार आणि हत्येप्रकरणी आज अंतिम निकाल
साऱ्या देशाला शरमेनं मान खाली घालायला लावणाऱ्या निर्भया बलात्कार आणि हत्येप्रकरणी 4 आरोपींच्या फाशीच्या शिक्षेविरोधातल्या अपीलावर आज अंतिम निकाल येणार आहे. 13 मार्च 2014 रोजी दिल्ली उच्च न्यायालयानं चारही आरोपींची फाशीची शिक्षा निश्चित केली आहे. या निर्णयाविरोधात मुकेश, पवना, विनय शर्मा आणि अक्षयकुमार सिंह या चौघा आरोपींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.
May 5, 2017, 08:22 AM ISTजनता ठरविणार ऑटो रिक्षा टॅक्सीचे भाडे...
राज्यातील ऑटो रिक्षा आणि टॅक्सी भाड्याचे सूत्र ठरवण्यासाठी जनतेकडून मते मागवण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे. या निर्णयानुसार ऑटोरिक्षा, टॅक्सी व्यावसायकांना, त्यांच्या संघटनांना तसेच जनतेला भाड्याबाबत आपले मत ऑनलाईन नोंदवता येणार आहे.
Apr 17, 2017, 07:54 PM ISTनिवडणुका फडणवीसांच्या राजकीय भवितव्याची लिटमस टेस्ट...
राज्यभरात महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांचा धडाका सुरू असताना सध्या एकच माणूस झंझावाती प्रचार करताना दिसतोय... मराठवाड्यातलं एखादं छोटं गाव असो की मुंबईचं एखादं उपनगर... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच चेहरा दिसतोय. कारण ही निवडणूक मुख्यमंत्र्यांच्याच राजकीय भवितव्याची लिटमस टेस्ट आहे...
Feb 10, 2017, 07:30 PM ISTनोटाबंदीनंतर आता येणार प्लास्टिक नोटा!
नोटाबंदीनंतर आता केंद्र सरकार प्लास्टिकच्या नोटा आणण्याच्या तयारीत आहे. अर्थ राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी शुक्रवारी संसदेत याबद्दल माहिती दिली.
Dec 10, 2016, 08:17 AM ISTआत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलांना 'सिद्धिविनायका'ची मदत!
मुंबई स्थित सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टनं आता दुष्काळग्रस्त कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचा निर्णय घेतलाय. हे ट्रस्ट आता या मुलांच्या पदवीपर्यंतच्या शिक्षणाचा खर्च करणार आहे.
Jan 1, 2016, 12:01 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला एकनाथ शिंदे मात्र अनुपस्थितीत
जोपर्यंत कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेनेचा महापौर विराजमान होत नाही, तोपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमांना हजेरी लावायची नाही, असा निर्णयच शिवसेनेनं घेतल्याचं दिसतंय.
Nov 6, 2015, 01:40 PM IST