भारतीय संरक्षण मंत्रालयाची वेबसाईट हॅक
भारतीय संरक्षण मंत्रालयाची वेबसाईट हॅक झाली आहे. या वेबसाईटवर चीनी लिपीतील अक्षरं आढळली आहेत. त्यामुळे चीनी हॅकर्सने हे कृत्य केल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Apr 6, 2018, 06:44 PM IST'पद्मावत' पाठोपाठ 'अय्यारी'च्या प्रदर्शनावर प्रश्नचिन्ह ! संरक्षण मंत्रालयाचा आक्षेप
'पद्मावत' सिनेमानंतर सिद्धार्थ मल्होत्रा आणि मनोज वाजपेयी यांचा आगामी चित्रपट 'अय्यारी' देखील वादामध्ये अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Feb 5, 2018, 10:18 PM ISTनिर्माला सीतारमण यांनी केलं सुखोई 30 मधून उड्डाण
संरक्षण मंत्री निर्माला सीतारमण यांनी आज देशाचं सर्वात घातक लढाऊ विमान म्हणून ओळख असलेल्या सुखोई 30 मधून उड्डाण केलं.
Jan 17, 2018, 06:22 PM ISTआपल्या फोनमधून लगेच हटवा हे ४० खतरनाक अॅप्स
मोबाइल अॅप्सचे वाढता वापर देशाच्या सुरक्षिततेसाठी धोका निर्माण करत आहेत.
Nov 29, 2017, 01:00 PM ISTबोपखेल ते खडकी दरम्यान मुळा नदीवर बांधला जाणार पूल
गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या बोपखेलगावच्या रस्त्याचा प्रश्न लवकरच सुटण्याची आशा निर्माण झाली आहे.
Nov 15, 2017, 11:21 AM ISTएअर फोर्सचे मार्शल अर्जन सिंग यांची स्थिती गंभीर, पंतप्रधान रुग्णालयात भेटीला
देशाचे एअर फोर्सचे मार्शल अर्जन सिंग यांची स्थिती अत्यंत गंभीर आहे. त्यांच्यावर रुग्णालायत उपचार सुरु आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली आणि चौकशी केली.
Sep 16, 2017, 06:40 PM ISTभारत-चीन युद्धाचे ढग; संरक्षण मंत्रालयाने केंद्राकडे मागीतले 20,000 कोटी
सरकारने 2 लाख 74 हजार कोटी रूपयांचे सुरक्षा निधीचे ध्येय नक्की केले होते. मात्र, आता संरक्षण मंत्रालयाने सीमेवर सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर 20 हजार कोटींच्या अतिरिक्त निधीची मागणी केली आहे.
Aug 9, 2017, 04:59 PM ISTकेंद्र सरकारकडून मुंबईतील आदर्श बिल्डींग ताब्यात घेण्यासाठी प्रक्रिया सुरु
Jul 29, 2016, 08:49 PM ISTभारताला 'अग्निपंख' देणाऱ्या राष्ट्रपती कलामांचा पहिला स्मृतीदिन
भारताचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचा आज पहिला स्मृतीदिन आहे.
Jul 27, 2016, 12:22 PM IST'ते तस्कर होते, तर मग बोटीत स्फोट का केला?'
पोरबंदर समुद्रकिनाऱ्यावरची बोट ही तस्करांची राहिली असती तर त्यांनी बोटीत स्फोट घडवून आणला नसता, असं संरक्षण मंत्र्यांनी म्हटलंय.
Jan 5, 2015, 12:03 PM ISTयशकर सिन्हांच्या मृत्यूचे गुढ वाढलं
संरक्षण मंत्रालयात अधिकारीपदावर असलेल्या कुमार यशकर सिन्हा आणि त्यांच्या पत्नी अर्चना शर्मा यांच्या गुढ मृत्यूला दोन दिवस झाले असले तरी त्यासंदर्भात दिल्ली पोलिसांच्या हाताला कोणतेही धागेदोरे लागलेले नाहीत. यशकर सिन्हांनी आपल्यावर असलेल्या कामाच्या प्रचंड ताणाबद्दल आपला भाऊ पुष्कर सिन्हांना सांगितलं होतं. ते आपल्या भावाला भेटायला एका आठवड्यापूर्वी गेले होते.
Apr 2, 2012, 09:30 AM IST