IPL 2023 Mini Auction : 10 संघांनी सोडले 85 खेळाडू, वाचा कोणत्या संघाकडे किती पैसा शिल्लक?
TATA Indian Premier League Mini Auction : एकूण 10 संघांनी 85 खेळाडूंना रिलीज केलंय. त्यामुळे आता मिनी लिलाव मेगा लिलाव होणार की काय?, असा सवाल आता उपस्थित केला जातोय.
Nov 15, 2022, 10:39 PM ISTIPL 2023 : आयपीलमधल्या संघांचे आश्चर्यकारक निर्णय, पाहा कोणते खेळाडू झाले रिटेन आणि रिलीज
आयपीएल 2023 साठी दहा संघांच्या खेळाडूंची यादी जाहीर, पाहा क्लिकवर आयपीएलचे सर्व अपडेट्स
Nov 15, 2022, 08:38 PM ISTIPL Retention 2023: आयपीएलच्या 'या' टीमला जोर का झटका, कॅप्टनला तडकाफडकी काढून टाकलं!
IPL Retention list: आत्ताची मोठी बातमी समोर आली आहे. IPL Mini Auction आधी फँचायसीने कॅप्टनला दिला नारळ आहे. त्यामुळे आता चाहत्यांचं टेन्शन वाढलंय.
Nov 15, 2022, 07:47 PM ISTIPL 2022: ऋषभ पंतने आपल्या पायावर कुऱ्हाड मारली! पराभवामागचे सांगितले हे मोठे कारण
DC vs MI सामना: आयपीएल 2022 च्या 69 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध पराभूत झाल्यानंतर दिल्ली कॅपिटल्स सीझनच्या बाहेर फेकली गेली आहे. संघाच्या या पराभवानंतर कर्णधार ऋषभ पंतने मोठे वक्तव्य केले आहे.
May 22, 2022, 08:20 AM ISTMI vs DC: पंतच्या या चुकीमुळे दिल्ली कॅपिटल्सचा पराभव, प्लेऑफ गाठण्याचे स्वप्न भंगले
Rishabh Pant On DRS: आईपीएलच्या 2022 (IPL) 69 व्या सामन्यानंतर, प्लेऑफचे चार संघ निश्चित झाले आहेत. गुजरात टायटन्स, राजस्थान रॉयल्स, लखनऊ सुपर जायंट्सनंतर आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे.
May 22, 2022, 08:02 AM ISTIPL 2022, MI vs DC | दिल्लीचं स्वप्न भगंलं, मुंबईचा 5 विकेट्सने विजय
मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) दिल्ली कॅपिट्ल्सवर (Delhi Capitals) 5 विकेट्सने विजय मिळवला आहे.
May 21, 2022, 11:35 PM ISTArjun Tendulkar | अर्जुनला टीम मॅनेजमेंट मोसमातील शेवटच्या सामन्यात संधी देणार?
सचिन तेंडुलकरचा मुलगा आणि अर्जुन तेंडुलकरला (Arjun Tendulkar) पदार्पणाची संधी मिळू शकते.
May 20, 2022, 04:49 PM ISTपुढच्या सामन्यात Arjun Tendulkar चा डेब्यू कन्फर्म? रोहित शर्मानेच दिले संकेत!
त्याचा टीममध्ये समावेश होणार असल्याचे संकेत टीमचा कर्णधार रोहित शर्माने दिलेत.
May 18, 2022, 06:57 AM ISTअति हुशारी दाखवणं डेव्हिड वॉर्नरला पडलं महागात, थेट मिळाला गोल्डन डक
अति शहाणापणा करणं वॉर्नरला भोवलं? स्वत:च्या निर्णयामुळेच गोल्डन डक होण्याची वेळ?
May 17, 2022, 10:11 AM ISTसरफराजचा 'स्कूप शॉट' पाहून पंजाबची बोलती बंद, पाहा व्हिडीओ
6-4-4-4-4 सरफराजकडून बॉलर्सची धुलाई, 'स्कूप शॉट'नं सगळेच हैराण पाहा व्हिडीओ
May 17, 2022, 08:22 AM ISTऋषभ पंत आऊट होताच गर्लफ्रेंड चर्चेत, पाहा व्हिडीओ
अरेरे! ऋषभ पंतमुळे गर्लफ्रेंड ट्रोल...स्टेडियममधील 'या' व्हिडीओची चर्चा
May 9, 2022, 05:51 PM ISTचेन्नईच्या विजयानंतर MS DHONI नाराज, नेमकं काय कारण?
महेंद्रसिंह धोनी अजूनही का नाराज, या नाराजीमागचं मोठं कारण समोर, पाहा काय घडलंय
May 9, 2022, 11:05 AM ISTटीममध्ये सर्वांची कामगिरी चांगली, केवळ मीच...; सलग तिसऱ्या पराभवानंतर Kane Williamson चं वक्तव्य
दिल्लीविरूद्ध पराभवानंतर एसआरएचचा कर्णधार केन विलियम्सनने त्याची प्रतिक्रिया दिली आहे.
May 6, 2022, 09:30 AM ISTLIVE मॅचमध्ये गौतम गंभीर यांचा संयम सुटला, शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल
मॅचमध्ये गौतम गंभीरची सटकली, शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल
May 2, 2022, 08:33 AM ISTIPL 2022: दिल्लीच्या धडाकेबाज फलंदाजाला मोठी शिक्षा, पाहा नेमकं काय घडलं
लखनऊ विरुद्ध सामन्यात दिल्लीच्या स्फोटक फलंदाजावर मोठी कारवाई
May 2, 2022, 07:56 AM IST